Dhairyasheel Mohite Patil
@drmpmohite
खासदार - माढा लोकसभा मतदारसंघ
Member of Parliament
(Madha Lok Sabha constituency)
ID: 1427950838996082691
18-08-2021 11:13:24
30 Tweet
2,2K Followers
11 Following
आमच्या मार्गदर्शक,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांना आठव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल खा.सुप्रियाताई यांचे हार्दिक अभिनंदन..!!💐 Supriya Sule
आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा.नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेतली. यावेळेस मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली व रखडलेली कामे मार्गी लावण्याचे विनंती केली. Nitin Gadkari
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष, संसदरत्न खासदार मा.सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! Supriya Sule
पंढरपुर की आषाढ़ी वारी के अवसर पर लाखों वारीकरी विठ्ठल के दर्शन के लिए आए। इस वारी के दौरान रेलवे प्रशासन ने वारीकरों की सुविधा हेतु उत्कृष्ट सेवाएं प्रदान कीं। इन उत्तम सेवाओं के लिए सोलापुर मंडल के प्रबंधक और उनके सहयोगियों का सत्कार कर उनकी सराहना की गई। Ashwini Vaishnaw
आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरील वेणेगाव जंक्शन येथे फोर लेन अंडरपास व सर्विस रोड व्हावा याची मागणी केली. Nitin Gadkari
महाराष्ट्र की माढा लोकसभा क्षेत्र से सांसद श्री Dhairyasheel Mohite Patil जी ने आज, केंद्रीय मंत्री श्री Jyotiraditya M. Scindia जी से सौजन्य भेंट की। इस दौरान उनके लोकसभा क्षेत्र से जुड़े विकास कार्यों सहित विभिन्न विषयों पर सार्थक चर्चा हुई।
महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांना 'चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२५' आदरणीय श्री खा.शरद पवार साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या प्रसंगी उपस्थित होतो. Nitin Gadkari Sharad Pawar
मुंबई आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी श्री. मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आमरण उपोषण व आंदोलनाला आज प्रत्यक्ष उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दर्शविला. Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
आमचे सहकारी, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शिरूर लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Dr.Amol Kolhe
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेलगाव (वां) येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत ‘केळी संशोधन केंद्र’ स्थापन करण्याची मागणी आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन केली.Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Shivraj Singh Chouhan
माढा तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या खतांमुळे द्राक्ष, कांदा व खरबूज पिकांचे प्लॉटच्या प्लॉट जळून गेले आहेत. स्थानिक बाजारातील काही खतांच्या गुणवत्तेबाबत गंभीर संशय आहे. याबाबत तातडीने चौकशी, खत नमुना तपासणी, दोषींवर कठोर कारवाई व बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. Dattatray Bharane