Dr. Dilip Pandharpatte IAS (@drdilipp_ias) 's Twitter Profile
Dr. Dilip Pandharpatte IAS

@drdilipp_ias

Secretary Soil and Water Conservation, Govt of Maharashtra, #Mumbai.Tweets are in personal capacity.

ID: 1233365818127388673

linkhttps://dgipr.maharashtra.gov.in calendar_today28-02-2020 12:18:45

523 Tweet

1,1K Takipçi

28 Takip Edilen

Dr. Dilip Pandharpatte IAS (@drdilipp_ias) 's Twitter Profile Photo

#गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक खुर्शीद शेख यांचा "मी सुद्धा रिपोर्टर" तर #उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक उमेश खोसे यांच्या "डिजिटल क्लासरूम" या उपक्रमांचा शिक्षक दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते #राष्ट्रीयशिक्षकपुरस्कार देवून सन्मान. अभिनंदन. #शिक्षक_दिन #TeachersDay

Dr. Dilip Pandharpatte IAS (@drdilipp_ias) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पा मोरया...#गणेश_चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा.

Dr. Dilip Pandharpatte IAS (@drdilipp_ias) 's Twitter Profile Photo

भूदान चळवळ व सर्वोदय आंदोलनाचे प्रणेते व प्रखर गांधीवादी #आचार्यविनोबाभावे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

भूदान चळवळ व सर्वोदय आंदोलनाचे प्रणेते व प्रखर गांधीवादी #आचार्यविनोबाभावे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले :

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले :
Dr. Dilip Pandharpatte IAS (@drdilipp_ias) 's Twitter Profile Photo

समाजसुधारक केशव सीताराम तथा #प्रबोधनकारठाकरे यांचा आज जन्मदिन. छत्रपती #शाहूमहाराज यांच्या ब्राह्मणेतर चळवळीत ते हिरिरीने पडले. अस्पृश्यता निवारण, हुंडाविरोध, ह्यांसारख्या सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी आपली वाणी व लेखणी राबविली. विनम्र अभिवादन.

समाजसुधारक केशव सीताराम तथा #प्रबोधनकारठाकरे यांचा आज जन्मदिन. छत्रपती #शाहूमहाराज यांच्या ब्राह्मणेतर चळवळीत ते हिरिरीने पडले. अस्पृश्यता निवारण, हुंडाविरोध, ह्यांसारख्या सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी आपली वाणी व लेखणी राबविली.

विनम्र अभिवादन.
Dr. Dilip Pandharpatte IAS (@drdilipp_ias) 's Twitter Profile Photo

प्रबोधनकार स्व. केशव सीताराम ठाकरे यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त आज वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी अभिवादन केले. #प्रबोधनकारठाकरे

प्रबोधनकार स्व. केशव सीताराम ठाकरे यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त आज वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी अभिवादन केले. 

#प्रबोधनकारठाकरे
Dr. Dilip Pandharpatte IAS (@drdilipp_ias) 's Twitter Profile Photo

सर्व जातिधर्मांच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे थोर समासुधारक आणि शिक्षण प्रसारक डॉ कर्मवीर #भाऊरावपाटील यांच्या जयंतनिमित्त विनम्र अभिवादन.

सर्व जातिधर्मांच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे थोर समासुधारक आणि शिक्षण प्रसारक डॉ कर्मवीर #भाऊरावपाटील यांच्या जयंतनिमित्त विनम्र अभिवादन.
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्र, अनधिकृत मासेमारीस आळा, खरीप व रब्बी या दोन्ही पणन हंगामातील धान खरेदी... यासह इतर #मंत्रिमंडळ_निर्णय यांच्या माहितीसाठी खालील ध्वनीचित्रफीत पहा. #CabinetDecisions #GovtNews #GovtOfMaharashtra

Dr. Dilip Pandharpatte IAS (@drdilipp_ias) 's Twitter Profile Photo

"एक तुतारी द्या मज आणून" अशी हाक देऊन पृथ्वीला सुरलोक साम्य प्राप्त करून देण्याचे महास्वप्न पाहणारे प्रतिभावंत कवी कृष्णाजी केशव दामले तथा #केशवसुत यांचा जन्मदिन. त्यांनी आपल्या कवितांमधून प्रेम,निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ अनुभूतीचा अविष्कार केला ।।अभिवादन।।

"एक तुतारी द्या मज आणून" अशी हाक देऊन पृथ्वीला सुरलोक साम्य प्राप्त करून देण्याचे महास्वप्न पाहणारे प्रतिभावंत कवी कृष्णाजी केशव दामले तथा #केशवसुत यांचा जन्मदिन. त्यांनी आपल्या कवितांमधून प्रेम,निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ अनुभूतीचा अविष्कार केला

।।अभिवादन।।
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

अतिवृष्टी व पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य देण्यात येणार, पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार… यासह इतर #मंत्रिमंडळ_निर्णय पाहण्यासाठी खालील ध्वनीचित्रफीत पहा. #TodaysNews #GovtNews #GovtOfMaharashtra

DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@infojalgaon) 's Twitter Profile Photo

.MAHARASHTRA DGIPR प्रकाशित #लोकराज्य च्या ‘महापर्यटन, संधी, सुविधा आणि प्रबोधन शताब्दी वर्ष विशेषांकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत प्रकाशन करण्यात आले. उपमुख्यमंत्री Ajit Pawar अन्न व नागरी पुरवठामंत्री Chhagan Bhujbal उपस्थित Dr. Dilip Pandharpatte IAS

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत सांगितले. एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांवर योग्य तोडगा काढणार असल्याचेही ते म्हणाले.

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

मतदार नोंदणी कार्यक्रमात नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी माध्यमांची भूमिका सकारात्मक राहिली आहे. असेच सहकार्य यापुढेही ठेवण्याचे आवाहन MAHARASHTRA DGIPR चे महासंचालक तथा सचिव Dr. Dilip Pandharpatte IAS यांनी केले. ‘लोकशाही आणि माध्यमांची भूमिका’ या परिसंवादात ते बोलत होते.

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

कोविड कालखंडात माध्यमांवर झालेल्या परिणामांचा वस्तुनिष्ठ अभ्यास MAHARASHTRA DGIPR ने केला आहे. अत्यंत उपयुक्त अशा सर्वेक्षणाची संपूर्ण प्रक्रिया, निरीक्षणे, निष्कर्ष याविषयीची सविस्तर माहिती Doordarshan Sahyadri वरील #रयतेचादरबार या कार्यक्रमातून जाणून घेऊयात. x.com/i/broadcasts/1…

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

Remembering Pandit #JawaharlalNehru on his birth anniversary. He advocated democratic socialism & secularism & encouraged India's industrialization beginning with the implementation of first five year plan which emphasized the importance of agriculture production. Tributes.

Remembering Pandit #JawaharlalNehru on his birth anniversary. He advocated democratic socialism & secularism & encouraged India's industrialization beginning with the implementation of first five year plan which emphasized the importance of agriculture production.

Tributes.
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री श्री #उद्धवठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाने केलेल्या जनसेवा कार्याची ही चित्रफित माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केली आहे. अवश्य पाहा. #२वर्षेजनसेवेची

Dayanand Kamble (@dayakampr) 's Twitter Profile Photo

Remembering the king of gazal #JagjitSingh on his birth anniversary. The man who took ghazals to the masses, Jagjit ji touched unprecedented heights & a no of his songs are considered classics. He is the only composer & singer to have composed songs written by #AtalBihariVajpayee