संदीप औताडे Sandeep Autade (@sandeepautade) 's Twitter Profile
संदीप औताडे Sandeep Autade

@sandeepautade

#मराठीबोलाचळवळ

ID: 141131526

linkhttps://www.facebook.com/sandeep.autade calendar_today07-05-2010 07:46:12

6,6K Tweet

474 Takipçi

385 Takip Edilen

संदीप औताडे Sandeep Autade (@sandeepautade) 's Twitter Profile Photo

गरजवंत मराठ्यांसाठी आपल्याला लढायचंय.. राजकीय पक्ष्यांनी धर्माच्या नावावर तर कधी बहुजनवादाच्या नावावर आपल्याला हुलकावणी दिलीय. पुन्हा पुन्हा देतील... आता मात्र मनोजभाऊंच्या नेतृत्वाखाली हा लढा यशस्वी करायचाच.. फोटोत दिल्याप्रमाणे हा असा सरळ मार्ग ध्यानात असू दया.. #म #29August

गरजवंत मराठ्यांसाठी आपल्याला लढायचंय..

राजकीय पक्ष्यांनी धर्माच्या नावावर तर कधी बहुजनवादाच्या नावावर आपल्याला हुलकावणी दिलीय. पुन्हा पुन्हा देतील...

आता मात्र मनोजभाऊंच्या नेतृत्वाखाली हा लढा यशस्वी करायचाच..

फोटोत दिल्याप्रमाणे हा असा सरळ मार्ग ध्यानात असू दया..
#म #29August
संदीप औताडे Sandeep Autade (@sandeepautade) 's Twitter Profile Photo

मराठ्यांचं ओबीसीतून आरक्षण हा सामाजिक प्रश्न आहे. सामाजिक चळवळीचा भाग असणाऱ्या प्रत्येकाकडून त्यासाठी योगदान अपेक्षित आहे. तुमच्याशिवाय हे शक्य नाही. #सहजच #मराठा

संदीप औताडे Sandeep Autade (@sandeepautade) 's Twitter Profile Photo

मौन पाळणं ही आपल्या संस्कृतीतून आलेल्या योगाची एक क्रिया आहे. मनात गोंधळ, ताणतणाव, असंतुलन असलं की थोडं शांत बसायचं — मौनात उत्तरं सापडतात! पण आपणच ही सवय आजकाल जरा कमी वापरतोय... या सवयीला कमी लेखतोय.. #सहजच

संदीप औताडे Sandeep Autade (@sandeepautade) 's Twitter Profile Photo

“पुढील पिढीतील कोट्यधीश हे सिलिकॉन व्हॅली किंवा वॉल स्ट्रीटमधून नव्हे, तर प्लंबर आणि इलेक्ट्रीशियनसारख्या कौशल्यवान कामगारांमधून तयार होतील.” — Jensen Huang, CEO, NVIDIA

“पुढील पिढीतील कोट्यधीश हे सिलिकॉन व्हॅली किंवा वॉल स्ट्रीटमधून नव्हे, तर प्लंबर आणि इलेक्ट्रीशियनसारख्या कौशल्यवान कामगारांमधून तयार होतील.” 
— Jensen Huang, CEO, NVIDIA
संदीप औताडे Sandeep Autade (@sandeepautade) 's Twitter Profile Photo

नासवी जे अन्न तो नव्हे धर्म... हा पूर्ण अभंग/ ओवी कोणाला सापडली तर कळवा. Online सापडत नाहीये.. बहुदा रामदास स्वामींची रचना असावी...

संदीप औताडे Sandeep Autade (@sandeepautade) 's Twitter Profile Photo

मला तुमची मदत पाहिजे हे छोटंसं वाक्य आयुष्यात बदल घडवून आणतं.. Asking for help is Strength not weakness #सहजच

संदीप औताडे Sandeep Autade (@sandeepautade) 's Twitter Profile Photo

आयुष्यात येणारा पराभव, प्रत्येक पराभव.. हा 'जिंकायचं कसं?' हे शिकवण्यासाठी आपल्या आयुष्यात येत असतो. #सहजच

विशाल नाव्हेकर (@vishalvng) 's Twitter Profile Photo

#मराठी लग्नसोहळे अगदी हौशीने पार पडतात. पण आपल्या लग्नसोहळ्यांच्या रेकॉर्डिंग वगैरे बघितल्या तर गाणी मराठी असतात का की हिनदी असतात? किती असतात? आपल्या एवढ्या वैयक्तिक ठिकाणी आपण #मराठीपण जपतो की अमराठीपण?

संदीप औताडे Sandeep Autade (@sandeepautade) 's Twitter Profile Photo

कधी कधी आपला Cyber झोंब्या होतो. मोबाईलच्या प्रत्येक टुंग वाजण्याला आपण फोन चेक करून बघतो.. #सहजच #निरीक्षण

संदीप औताडे Sandeep Autade (@sandeepautade) 's Twitter Profile Photo

प्रचंड वजनदार असलेला शिक्षणाच्या देवळाचा तो दरवाजा त्यांनी ताकदीनं लोटून मुलींसहीत असंख्य भारतीयांसाठी खुला करून दिला. त्यांना वंदन 🙏 #ज्योतिबा #वंदन ✍️ संदीप औताडे

संदीप औताडे Sandeep Autade (@sandeepautade) 's Twitter Profile Photo

आपले लग्न सोहळे छोटे आणि व्यावसायिक उद्घाटन सोहळे मोठे असायला हवे. कुठल्याही समाजाचं भवितव्य हे इथंच ठरतं. #मराठा #मराठी #मराठीभारतीय

संदीप औताडे Sandeep Autade (@sandeepautade) 's Twitter Profile Photo

१ जानेवारीला जो संकल्प करणार त्या संकल्पावर कृती करण्याचा आजचा महत्वाचा दिवस आहे. छोट छोटी पावलं आजपासून टाकायला सुरुवात तर करून बघा बघा.. #सहजंच #नवंवर्ष

संदीप औताडे Sandeep Autade (@sandeepautade) 's Twitter Profile Photo

जेव्हा घरचे तुम्हाला म्हणतात आमच्याजवळ लई अक्कल पाजळू नका.. तेव्हा तुम्ही स्वतःचं Youtube Channel चालू करायचं असतं.. #आजचंज्ञान #सहजंच

संदीप औताडे Sandeep Autade (@sandeepautade) 's Twitter Profile Photo

Meta ने हे Threads नेमकं कशासाठी चालू केलं? याचे धागेदोरे कुठंच सापडत नाहीये.. #सहजंच

संदीप औताडे Sandeep Autade (@sandeepautade) 's Twitter Profile Photo

प्रत्येक चांगल्या गोष्टीला वेळ लागतो. आपण फक्त दररोज उठून सातत्याने कृतीवर भर देत रहायचं. हे समजणं म्हणजेच प्रौढपणा. #सहजच #maturity #प्रौढपणा

विशाल नाव्हेकर (@vishalvng) 's Twitter Profile Photo

मुंबई महाराष्ट्राची नाही हे सांगणारे तुम्ही कोण? K.Annamalai मुंबई महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र मराठीच. तुम्हाला आवडी किंवा न आवडो. लक्षात ठेवा.

संदीप औताडे Sandeep Autade (@sandeepautade) 's Twitter Profile Photo

मुंबई महाराष्ट्राची नाही हे RSS-भाजपच्या नेत्यांचं म्हणणं तुम्हाला मान्य आहे का? #आमची_मुंबई

संदीप औताडे Sandeep Autade (@sandeepautade) 's Twitter Profile Photo

मुंबईच्या मराठीकरणाचा पहिला मार्ग राजकीय वाटत असला तर दुसरा हा अर्थकारणाचा आहे. आजपासून आपला आणि आपल्या लोकांचे उद्योग पुढे नेण्यासाठी दोन पावलं आणखी चालूया.. #महाराष्ट्र #आमची_मुंबई

संदीप औताडे Sandeep Autade (@sandeepautade) 's Twitter Profile Photo

आरोग्य: तुम्ही फरारी गाडीत रॉकेट टाकाल का? #आरोग्य #थोडंशिकूया youtube.com/shorts/CW6Q849…