Vijaymagar (@vjaymagarips) 's Twitter Profile
Vijaymagar

@vjaymagarips

PTS Latur

ID: 3303976358

calendar_today02-08-2015 05:35:08

48 Tweet

927 Takipçi

139 Takip Edilen

District Information Office, Nanded (@infonanded) 's Twitter Profile Photo

#CoronaWarriors विनाकारण रस्त्यावर फिरणार #यमराज पकडणार,तू जर #रस्त्यावर आलास तर मी तुझ्या घरी येणार,संदेशमार्फ़त कोरोना बाबत नागरिकाचे प्रबोधन,पोलीस निरीक्षक संदीप शिवले व बिरबल यादव यमराजच्या वेशभूषामध्ये #नांदेडशहरात करीत आहेत,Vijaymagar यांच्या #संकल्पनेतून होतोय उपक्रम

Maharashtra Cyber (@mahacyber1) 's Twitter Profile Photo

Do not entertain any SMS/Call asking you to download any app for #Paytm KYC completion. Do not trust these communications, these are fraudsters attempting to get your details महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Paytm Care MAHARASHTRA DGIPR #CyberSafety #MahaCyber #SecurityTips #Advisory

Do not entertain any SMS/Call asking you to download any app for #Paytm KYC completion. Do not trust these communications, these are fraudsters attempting to get your details

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Paytm Care MAHARASHTRA DGIPR

#CyberSafety #MahaCyber #SecurityTips #Advisory
PMO India (@pmoindia) 's Twitter Profile Photo

COVID-19 is very much there and we cannot be complacent. Keep fighting. Wear masks. Wash hands. Take all other precautions. Every life is precious. #MannKiBaat

COVID-19 is very much there and we cannot be complacent.

Keep fighting.

Wear masks.

Wash hands.

Take all other precautions.

Every life is precious. #MannKiBaat
CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

We must together take confident steps to enter the future as part of this #MissionBeginAgain and ‘Punascha Hari Om’ Jai Hind, Jai Maharashtra!

Maharashtra Cyber (@mahacyber1) 's Twitter Profile Photo

The idea is to flatten the curve, slow the spread of the virus, decreasing the number of people who get the virus. Avoid close contact with people, also at public spaces, don't touch frequently touched surfaces. We need to do it now, yesterday & not next week. CyberDost I4C

The idea is to flatten the curve, slow the spread of the virus, decreasing the number of people who get the virus. Avoid close contact with people, also at public spaces, don't touch frequently touched surfaces. We need to do it now, yesterday & not next week.

CyberDost I4C
Dhananjay Patil (@djhpatil) 's Twitter Profile Photo

मजहब नही सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदोस्तां हमारा कोरोनाने मृत झालेल्यांच्याजवळ नातेवाईक सुद्धा येण्यास तयार नाहीत.कोरोनामुऴे मृत पावलेल्या सर्वधर्मीय मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम मुस्लिम तरुणांचेNGO असलेल्या हॅपी क्लबकडून केल्या जात आहे. District Information Office, Nanded

मजहब नही सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदोस्तां हमारा
कोरोनाने मृत झालेल्यांच्याजवळ नातेवाईक सुद्धा येण्यास तयार नाहीत.कोरोनामुऴे मृत पावलेल्या सर्वधर्मीय मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम मुस्लिम तरुणांचेNGO असलेल्या हॅपी क्लबकडून केल्या जात आहे.
District Information Office, Nanded
Nivedak News (@nivedaknews) 's Twitter Profile Photo

नांदेड(जिमाका): लाखों लोकं एकत्र यायची परंपरा वारकऱ्यांनी खंडीत केली,अन् संसर्ग टाळला, मग आपणही गणेशोत्सव घरीच साजरा करून कोरोनापासून कुटूंबाला वाचवावे -जिल्हा पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर nivedaknews.in/2020/08/21.html © Nivedak Kaninde, Kinwat नांदेड पोलीस - Nanded Police Vijaymagar

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

मनाला प्रसन्न करणारे श्रीगणेशाचे सर्वव्यापक आणि सर्वस्पर्शी रूप हे मानवासाठी सौख्याचे अधिष्ठान आहे. सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावे,ही श्रींचरणी प्रार्थना. सर्वांना श्रीगणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

आपली एकता ही आपली ताकद आहे. भारताचे एकत्व असेच जपून ठेवूया. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyIndependenceDay #IndependenceDay2021

आपली एकता ही आपली ताकद आहे.
भारताचे एकत्व असेच जपून ठेवूया.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#HappyIndependenceDay
#IndependenceDay2021
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

Also felicitated brave police officials & personnel who saved lives of 10 citizens at BesurGaon during floods on 11th July. Former Minister Chandrashekhar Bawankule, MLAs Krishna Khopde, Sameer Meghe, Sudhir Parve, Pankaj Bhoyar & others were present. #Maharashtra #Nagpur

Also felicitated brave police officials & personnel who saved lives of 10 citizens at BesurGaon during floods on 11th July.

Former Minister Chandrashekhar Bawankule, MLAs Krishna Khopde, Sameer Meghe, Sudhir Parve, Pankaj Bhoyar & others were present.
#Maharashtra #Nagpur
नागपूर ग्रामीण पोलीस - Nagpur Rural Police (@spnagpurrural) 's Twitter Profile Photo

#नागपूर_ग्रामीण_पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

#नागपूर_ग्रामीण_पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

अनपेक्षित अडथळ्यांमुळे अडचण निर्माण होऊ शकते, परंतु जलद विचार आणि "टीम-वर्क" सह परिस्थिती हाताळता येऊ शकते. भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस अंमलदार व स्थानिक नागरिक यांचे कौतुकास्पद काम...!

Sambhaji Patil (@psambhajisakal) 's Twitter Profile Photo

चांगले रस्ते नाहीत, सिग्नल नीट नाहीत, रिक्षावाल्यांना शिस्त का लावत नाही, बीआरटीसाठी कुठे अख्खी लेन सोडतात का? या सारखे अनेक प्रश्न पुणेकरांच्या मनात येत असले तरीही वाहतूक सुरळीत होण्यासाठी मी किती नियम पाळतो, हा एक प्रश्न शिल्लक राहतोच! #pune #कोणेहामाठ CP Pune City Police #Traffic

चांगले रस्ते नाहीत, सिग्नल नीट नाहीत,  रिक्षावाल्यांना शिस्त का लावत नाही, बीआरटीसाठी कुठे अख्खी लेन सोडतात का? या सारखे अनेक प्रश्न पुणेकरांच्या मनात येत असले तरीही वाहतूक सुरळीत होण्यासाठी मी किती नियम पाळतो, हा एक प्रश्न शिल्लक राहतोच!
#pune #कोणेहामाठ CP Pune City Police
#Traffic
पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

'तुमची सुरक्षा तुमच्या हातात', 'लागता कान मोबाइलला... थांबवा वाहन साईडला' असे सूचनाफलक घेऊन वाहतूक नियमांचे पालन करणे बाबत जनजागृती करत एआयएसएसएम कॉलेजचे विद्यार्थी व त्यांचे शिक्षक यांनी बंडगार्डन वाहतूक विभागाचे पोहवाकुचेकर यांचे समवेत आरटीओ चौक येथे प्रात्यक्षिक सादर केले!

मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नवीन कात्रज बोगदा ते मुठा नदी पुलापर्यंत सतत होणारे अपघात रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जाणार असून नवीन कात्रज बोगदा परिसरात वाहन तपासणी नाकाचे उद्घाटन मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार व जिल्हाधिकारी डॉ. श्री राजेश देशमुख यांच्या हस्ते झाले.

वाहन तपासणी नाका उद्घाटन :- यावेळी अप्पर पोलीस आयुक्त श्री प्रवीण कुमार पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त मा. श्री विजय कुमार मगर, राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य प्रबंधक संजय कदम इ. उपस्थित होते.