vitthal shelke(@vitthal61066886) 's Twitter Profileg
vitthal shelke

@vitthal61066886

शिवसैनिक

ID:1411524284032458752

calendar_today04-07-2021 03:16:50

694 Tweets

5 Followers

60 Following

vitthal shelke(@vitthal61066886) 's Twitter Profile Photo

कोणी लढतय तर कोणी रडतंय.

कोणी वाघाची डरकाळी फोडतय तर कोणी मगरीचे आश्रु काढतय.

जनता सर्वकाही बघत आहे.

कोणी लढतय तर कोणी रडतंय. कोणी वाघाची डरकाळी फोडतय तर कोणी मगरीचे आश्रु काढतय. जनता सर्वकाही बघत आहे.
account_circle
vitthal shelke(@vitthal61066886) 's Twitter Profile Photo

फोटो बघा एकीकडे आदित्य ठाकरे यांची सभा आणि दुसरी कडे शिंदे यांची सभा

फोटो बघा एकीकडे आदित्य ठाकरे यांची सभा आणि दुसरी कडे शिंदे यांची सभा
account_circle
vitthal shelke(@vitthal61066886) 's Twitter Profile Photo

sheetal mhatre Narendra Modi Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) माझी Mumbai, आपली BMC निर्धार मुंबईच्या विकासाचा
फोटो आठवा मोदीजींचा !
#२०१६ ते २०२३ ... वेलकम मोदीजी

@sheetalmhatre1 @narendramodi @Dev_Fadnavis @mybmc निर्धार मुंबईच्या विकासाचा फोटो आठवा मोदीजींचा ! #२०१६ ते २०२३ ... वेलकम मोदीजी
account_circle
vitthal shelke(@vitthal61066886) 's Twitter Profile Photo

Ameya Khopkar महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरात ला गेले तेव्हा कोठे होते नवनिर्माण वाले किती आंदोलन केले तरुणाच्या रोजगारावर ही काही तरी बोला साहेब

account_circle
vitthal shelke(@vitthal61066886) 's Twitter Profile Photo

Uday Samant जनता सब जनाती है मंत्री महोदय 2024 देखेंगे महविकास आघाडी मध्ये तुम्ही ही मंत्री होता काय केलं आपण खपर दुसऱ्यावर का फोडता

@samant_uday जनता सब जनाती है मंत्री महोदय 2024 देखेंगे महविकास आघाडी मध्ये तुम्ही ही मंत्री होता काय केलं आपण खपर दुसऱ्यावर का फोडता
account_circle
Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार)(@BhatkhalkarA) 's Twitter Profile Photo

सत्ता गमावल्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही...
बापाच्या जीवावर जगणाऱ्यानी स्वयंभू नेते असलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्या आधी आपली लायकी तपासावी. बापाचे नाव नसते तर आपल्याला एखाद्या स्टुडिओ मध्ये फोटो काढत बसावे लागले असते.

सत्ता गमावल्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही... बापाच्या जीवावर जगणाऱ्यानी स्वयंभू नेते असलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्या आधी आपली लायकी तपासावी. बापाचे नाव नसते तर आपल्याला एखाद्या स्टुडिओ मध्ये फोटो काढत बसावे लागले असते.
account_circle
vitthal shelke(@vitthal61066886) 's Twitter Profile Photo

'दसरा मेळावा' हा निष्ठावंतांचा असतो विकल्या गेलेल्या दलालांचा नाही
🚩

'दसरा मेळावा' हा निष्ठावंतांचा असतो विकल्या गेलेल्या दलालांचा नाही #शिवसेना 🚩
account_circle
vitthal shelke(@vitthal61066886) 's Twitter Profile Photo

आज कित्येक नाथ खऱ्या अर्थाने अनाथ झाले.... उच्चप्रभू शिकलेल्या पण जीवनाच्या खऱ्या शिक्षणापासून मागास लोकांच्यातून जीवनातून एक सुशिक्षित व्यक्तिमत्व हरवल. भावपुर्ण श्रध्दांजली माई 💐💐

आज कित्येक नाथ खऱ्या अर्थाने अनाथ झाले.... उच्चप्रभू शिकलेल्या पण जीवनाच्या खऱ्या शिक्षणापासून मागास लोकांच्यातून जीवनातून एक सुशिक्षित व्यक्तिमत्व हरवल. भावपुर्ण श्रध्दांजली माई 💐💐
account_circle
Nilesh N Rane (Modi ka Parivaar)(@meNeeleshNRane) 's Twitter Profile Photo

महाबळेश्वर शिवसेनेचे माजी नगरध्यक्ष यांच्या दोन्ही मुलांचा गुन्हा मध्ये समावेश. महाराष्ट्रात मुलींवर/महिलांवर रोज भयानक अत्याचार सुरू आहेत. कायद्याचा धाक व सरकारची भीती या हरामखोरांमध्ये राहिली नाही. रोज महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराची एक बातमी असते.

महाबळेश्वर शिवसेनेचे माजी नगरध्यक्ष यांच्या दोन्ही मुलांचा गुन्हा मध्ये समावेश. महाराष्ट्रात मुलींवर/महिलांवर रोज भयानक अत्याचार सुरू आहेत. कायद्याचा धाक व सरकारची भीती या हरामखोरांमध्ये राहिली नाही. रोज महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराची एक बातमी असते.
account_circle
vitthal shelke(@vitthal61066886) 's Twitter Profile Photo

पाटण तालुक्यातील पुराची पाहणी करताना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई साहेब

account_circle