Vishwajit Shrirang Barne
@vishwajitbarne
Yuvasena Secretary Western Maharashtra
ID: 3250481534
20-06-2015 07:50:47
226 Tweet
421 Takipçi
177 Takip Edilen
महाराजांच्या व मावळ्यांच्या वीर पराक्रमांचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी दीपावली मध्ये किल्ले बनवण्याची परंपरा रूढ झाली. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी परंपरा जोपासत युवा सेनेतर्फे किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. Sachin Ahir Rajesh Palaskar Shrirang Appa Barne
वाकड,विनोदेवस्ती,थेरगांव येथील युवा कार्यकर्त्यांनी Shrirang Appa Barne व पिंपरी चिंचवड युवा आधिकारी Vishwajit Shrirang Barne यांच्या उपस्थित युवा सेनेत प्रवेश केला.Yuvasena Shiv Raj Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray Sachin Ahir Sanjay Raut Varun Sardesai
वाकड,विनोदेवस्ती,थेरगांव येथील युवा कार्यकर्त्यांनी Shrirang Appa Barne व पिंपरी चिंचवड युवा आधिकारी Vishwajit Shrirang Barne यांच्या उपस्थित युवा सेनेत प्रवेश केला.YuvaSena - युवासेना Shiv Raj Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray Sachin Ahir Sanjay Raut Varun Sardesai
वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🌸 Shiv Raj Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Shrirang Appa Barne YuvaSena - युवासेना Varun Sardesai
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन! Shrirang Appa Barne Aaditya Thackeray Shiv Raj YuvaSena - युवासेना
पिंपरी चिंचवड शहर युवा सेना आधिकारी Vishwajit Shrirang Barne यांच्या संकल्पनेतून Shrirang Appa Barne यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत महाआरोग्य,तपासणी व उपचार शिबीर दि.14 व 15 फेब्रुवारी रोजी आयोजित केले.रूग्णांचा मोठा सहभाग.Shiv Raj Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray Sachin Ahir Sanjay Raut
मावळ लोकसभेचे महासंसदरत्न खासदार आदरणीय ॥"आप्पा"॥ आपणास वाढदिवसाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा.....!!🌸 Shrirang Appa Barne Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray CMO Maharashtra Varun Sardesai Shiv Raj YuvaSena - युवासेना
खासदार Shrirang Appa Barne जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा.
शिवसेना उपनेते आमचे मार्गदर्शक Sachin Ahir साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो या सदिच्छा🌸
शिवसेना उपनेते, माझी मंत्री, आमचे मार्गदर्शक Sachin Ahir साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो या सदिच्छा🌸 Aaditya Thackeray Varun Sardesai YuvaSena - युवासेना
देशाचा ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहर युवा सेना आधिकारी विश्वजीत बारणे यांच्या नेतृत्वा खाली भव्य बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Devendra Fadnavis Vishwajit Shrirang Barne Shiv Raj
Vishwajit Shrirang Barne Shrirang Appa Barne युवा सेनेच्या सचिवपदी विश्वजीत बारणे यांची नियुक्ती सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=58345
Vishwajit Shrirang Barne युवसेनेच्या २५० पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप; आकुर्डीत युवासेनेचा मेळावा संपन्न सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=58454