Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile
Pclive7 News

@pclivenews

पिंपरी चिंचवड शहरातील निपक्ष अन् बेधडक तसेच विश्वासार्ह न्यूज पोर्टल..

ID: 1445688522023706631

linkhttp://www.pclive7.com calendar_today06-10-2021 09:53:19

6,6K Tweet

66 Takipçi

185 Takip Edilen

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

इंद्रायणी युवा प्रतिष्ठान व तुषार सहाणे युवा मंच यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व करियर मार्गदर्शन सोहळा संपन्न सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74122

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74185

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

पाऊस आणि पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74188

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी मोशीतील विठ्ठल हॉस्पिटल सरसावले; औषधोपचारांचा संच अन्‌ जखमेवर मलमपट्टी करून अनोखी सेवा सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74221

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

चिंचवडमध्ये एकाचवेळी ६०० साधकांनी घेतले योगाचे धडे; योगदिन उत्साहात साजरा सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74237

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

🔻 मोशीतील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण अखेर रद्द..! 🔻 पुण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा 🔻 आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74243

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

श्री कसबा गणपती सामाजिक संस्थेने घेतले १२५ विद्यार्थी दत्तक..! सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74275

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

.. तर आम्ही शिंगावर घेऊ; राष्ट्रवादीचे युवानेते संदीप पवार यांचा आमदार लांडगे यांना इशारा सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74279

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

प्रस्तावित डीपी आराखड्या विरोधात थेरगावमध्ये "निवारा हक्क संवाद यात्रा" सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74285

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

चिखली येथील भैरवनाथ मंदिरातून चोरीला गेलेले दागिने पोलिसांनी मिळवून दिले परत; ग्रामस्थांसह भाविकांनी मानले पोलिसांचे आभार सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74333

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करा; चिंचवड विधानसभा युवासेना उपशहरप्रमुख सागर शिंदे यांची मागणी सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74339

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

एका हाताचा पंजा तुटला, दुसरा अर्धा कापला.. तरीही आरोपींना काही तासांतच जामीन मिळाला; थेरगाव येथील घटना सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74358

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

नेवाळे वस्ती येथील स्ट्रॉम वॉटर लाईनचे काम तातडीने पूर्ण करा; दिनेश यादव यांची मागणी सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74408

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

✅ यमुनानगर रेडझोन हटविण्यासाठी युवासेनेचे पदाधिकारी आक्रमक ✅ रेडझोनच्या विरोधात यमुनानगर परिसरातील नागरिकांकडून १३१ हरकती दाखल ✅ युवासेनेची आक्रमक भूमिका; प्रशासना विरोधात संताप सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74455

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या हस्ते रहाटणीतील आनंद बुद्ध विहारात अभ्यासिकेचे उद्घाटन सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74478

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

मोशी डॉक्टर्स असोसिएशनतर्फे डॉक्टर्स-डे उत्साहात साजरा सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74578

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

#vivekmugalikar 🔻 ACP डॉ.विवेक मुगळीकर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न 🔻 'तुझा एक थेंब' या त्यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74621

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ प्रथम मेट्रो ट्रायल रन यशस्वी सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74639

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

बीआरटीएस सेवेमुळे दररोज साडेतीन लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास होतोय सुखकर..! सविस्तर वाचा👇 - pclive7.com/?p=74664

Pclive7 News (@pclivenews) 's Twitter Profile Photo

निगडी ते आकुर्डी रस्त्याची दुरावस्था..आकुर्डीत नागरिकांचे घंटानाद आंदोलन सविस्तर वाचा👇👇 - pclive7.com/?p=74667