Jadhav Vishal (@vishal_patil17) 's Twitter Profile
Jadhav Vishal

@vishal_patil17

ID: 854340654842949632

calendar_today18-04-2017 14:27:39

8 Tweet

29 Followers

85 Following

District Information Office, Latur (@infolatur) 's Twitter Profile Photo

#लातूर: जिल्ह्यात कोरोना पोसिटीव्ह च्या 27 ऍक्टिव्ह केसेस. सर्व उपजिल्हा रुग्णालय उदगीर. जिल्ह्यात एकूण 36 पोसिटीव्ह केसेस त्यातील 8 रुग्ण बरे झाले तर एक रुग्ण मृत्यू झाला.

District Information Office, Latur (@infolatur) 's Twitter Profile Photo

#लातूर:उदगीर उपजिल्हा रुग्णालय तील एकुण 17 व्यक्तींचे स्वॅबपैकी  10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह, 4 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह असून 3 व्यक्तीची पुनर्तपासणी होणार. जिल्ह्यात एकूण 19 कोरोना पोसिटीव्ह ऍक्टिव्ह केसेस.

District Information Office, Latur (@infolatur) 's Twitter Profile Photo

#लातूर: आज जिल्हयातील 23 स्वॅबपैकी 6 व्यक्तींचे अहवाल #पॉझिटीव्ह व 17व्यक्तींचे निगेटीव्ह * कोरोना पॉझिटिव्ह 6 व्यक्ती या मुंबईतून प्रवासकरून निलंगा येथेआलेत.कोराळी ता. निलंगा मूळ गाव. *सध्या त्यांना निलंगा येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले आहे. *एकूण ऍक्टिव्ह केसेस: 29.