Adv.Swapnil Shelar
@swapnil4724
ID: 862613245244432384
http://www.swapnilshelar.com 11-05-2017 10:19:59
15,15K Tweet
789 Followers
900 Following
पाकिस्तानी, तुर्की आणि अजहरबैजान व चीन च्या लोकांना देशातून हाकलून द्या त्यांच्याशी असलेलं व्यावसायिक नातेसंबंध तोडा पाकिस्तानच्या बाजुने उभ्या राहणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेच कंबरड मोडा Narendra Modi Rahul Gandhi ABP माझा TV9 Marathi
दारू व्यावसाया करिता ना हरकत प्रमाणपत्र दिलीत त्याचे अनेक परिणाम पाहायला मिळत आहे आता फक्त गांजा व्यवसाय,ड्रग्ज व्यवसाय या साठी ना हरकत प्रमाण पत्र देणं बाकी आहे #अपघात #जुगार #नसेडी गँग #गुन्हेगारी Devendra Fadnavis ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray TV9 Marathi ABP माझा
माणसं कायमची जोडायची असतील तर #अठरापगड जातीची या शब्दावर कायमस्वरूपी बंदी घाला. Devendra Fadnavis Narendra Modi ABP माझा TV9 Marathi