Viraj Suryawanshi
@viraj_official1
#आयुष्याच_चांदण_झालं ..🙌😊
पोलीस उपनिरीक्षक - 2022
#निसर्ग..
ID: 1736402251827318784
17-12-2023 15:05:47
213 Tweet
191 Followers
73 Following
Combine पूर्व परीक्षा होऊन 2 वर्ष झालेत. PSI 2022 सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होऊन 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे, तरी अद्याप अंतिम निकाल जाहीर झाला नाही. Maharashtra Public Service Commission विनंती आहे की निकाल लवकरात लवकर जाहीर करावा म्हणजे पुढील जॉइनिंग प्रोसेस सुरू होईल. Dr Suvarna S Kharat
Combine 2022 मधील STI, ASO यां पदांना जॉइनिंग मिळून बरेच दिवस झालेत तरी PSI चा अंतिम निकाल जाहीर नाही. तरी Maharashtra Public Service Commission आपणास कळकळीची विनंती आहे की तात्काळ PSI निकाल जाहीर करावा, म्हणजे 2 वर्षांपासून रखडलेली PSI जॉइनिंग प्रोसेस सुरू होईल. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Dr Suvarna S Kharat
PSI 2022 सर्वसाधारण निवड यादी 1 ऑगस्ट रोजी जाहीर झाली, तरी अद्याप अंतिम निकाल जाहीर झाला नाही. आपणास विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा. नवीन सरकार कडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Abhimanyu Pawar Rohit Pawar
PSI 2021 ची प्रतीक्षा यादी जाहीर केल्याबद्दल Maharashtra Public Service Commission चे खूप खूप आभार. यामुळे PSI 2022 चा निकाल जाहीर करण्यातील अडथळा दूर झाला आहे, तरी PSI 2022 चा निकाल तात्काळ जाहीर करावा ही कळकळीची विनंती. जाहिरात येऊन अडीच वर्षपूर्ण झाले आहेत. Dr Suvarna S Kharat Abhimanyu Pawar Rohit Pawar
PSI 2021 ची प्रतीक्षायादी जाहीर झाल्यामुळे PSI 2022 अंतिम निकाल जाहीर करण्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे. तरी Maharashtra Public Service Commission आपणास नम्र विनंती आहे कीं गेली 5 महिण्यापासून रखडलेला PSI 2022 अंतिम निकाल जाहीर करावा. जाहिरात येऊन अडीच वर्षांपेक्षा जास्त दिवस झालेत. Dr Suvarna S Kharat
PSI 2021 प्रतीक्षायादी प्रसिद्ध केल्यामुळे PSI 2022 चा निकाल जाहीर करण्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे, तरी Maharashtra Public Service Commission आपणास विनंती आहे कीं तात्काळ निकाल जाहीर करून जॉइनिंग प्रक्रिया चालू करावी, कारण गेली अडीच वर्षापासून PSI 2022 ची प्रक्रिया रखडली आहे. Dr Suvarna S Kharat
PSI 2021 ची प्रतीक्षायादी प्रसिद्ध केल्यामुळे PSI 2022 अंतिम निकाल जाहीर करण्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे. तरी Maharashtra Public Service Commission आपणास नम्र विनंती कीं गेली 5 महिण्यापासून रखडलेला PSI 2022 अंतिम निकाल जाहीर करावा. जाहिरात येऊन अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालाय. Dr Suvarna S Kharat
PSI 2021 ची प्रतीक्षायादी प्रसिद्ध केल्यामुळे PSI 2022 अंतिम निकाल जाहीर करण्यातील मुख्य अडथळा दूर झाला आहे. तरी Maharashtra Public Service Commission नम्र विनंती कीं गेली 5 महिण्यापासून रखडलेला PSI 2022 अंतिम निकाल तात्काळ जाहीर करावा. जाहिरात येऊन अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालाय. Dr Suvarna S Kharat
PSI 2022 पदाचा अंतिम निकाल न्यायालयीन स्थगितीमुळे रखडला होता. परंतु मा न्यायालयाने ही स्थगिती 3 जानेवारी रोजी हटवली. Maharashtra Public Service Commission आपणास विनंती कीं PSI 2022 चा निकाल तात्काळ जाहीर करून उमेदवारांना शिफारस पत्रे उपलब्ध करून द्यावेत, म्हणजे जॉइनिंग प्रोसेस सुरू होईल. Dr Suvarna S Kharat
पोलीस उपनिरीक्षक 2022 पदाचा अंतिम निकाल जाहीर केल्याबद्दल Maharashtra Public Service Commission चे खूप खूप आभारी आहोत. आता लवकरात लवकर शिफारस पत्रे पाठवून दिलासा द्यावं. म्हणजे आमची जॉइनिंग प्रक्रिया सुरू होईल. धन्यवाद.. 🙏🙏 Dr Suvarna S Kharat
पोलीस उपनिरीक्षक 2022 पदाचा अंतिम निकाल जाहीर होऊन बरेच दिवस झालेत. तरी Maharashtra Public Service Commission ने लवकरात लवकर शिफारस पत्र उपलब्ध करून द्यावेत म्हणजे पुढील नियुक्ती प्रक्रिया सुरू होईल. कारण PSI 2022 प्रक्रिया गेली अडीच वर्ष झालं सुरु आहे तरी अद्याप प्रक्रिया पूर्ण झाली नाही. Dr Suvarna S Kharat
गेली 3 वर्षांपासून चालू असलेली पोलीस उपनिरीक्षक 2022 प्रक्रिया मंत्रालय स्तरावर रखडलेली आहे. CMO Maharashtra आपणास विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष देऊन तात्काळ PSI ना नियुक्ती द्यावी. यासोबत परीक्षा झालेल्या इतर पदांना नियुक्ती मिळवून 1 वर्ष झालं आहे. Devendra Fadnavis Abhimanyu Pawar
गेली 3 वर्षांपासून चालू असलेली पोलीस उपनिरीक्षक 2022 ची प्रक्रिया मंत्रालय स्तरावर रखडलेली आहे. CMO Maharashtra विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष देऊन तात्काळ PSI ना नियुक्ती द्यावी ही विनंती, कारण आजपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ही प्रक्रिया उशिरा चालू आहे. Devendra Fadnavis @abhipawa
गेली 3 वर्षांपासून चालू असलेली पोलीस उपनिरीक्षक 2022 ची प्रक्रिया मंत्रालय स्तरावर रखडलेली आहे. CMO Maharashtra आहे की आपण यामध्ये लक्ष देऊन तात्काळ PSI ना नियुक्ती द्यावी ही विनंती, कारण आजपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ही प्रक्रिया उशिरा चालू आहे.Devendra Fadnavis Abhimanyu Pawar
गरिबातील गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील पोरांना अधिकारी बनवणारी एकमेव संस्था म्हणजे mpsc. अशीच निरंतर सेवा आपल्या हातून घडावी हीच इच्छा. स्थापना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 💐💐Maharashtra Public Service Commission
सुधारित निकाल लागल्या नंतर मुख्य परीक्षेसाठी खूप कमी कालावधी मिळालाय, हा पात्र झालेल्या नवीन उमेदवारांवर अन्याय आहे. तरी Maharashtra Public Service Commission आपणास विनंती आहे की मुख्य परीक्षा काही दिवस पोस्टपोन करावी, म्हणजे पात्र नवीन मुलांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळेल. Dr Suvarna S Kharat
धन्यवाद Rohit Pawar दादा, आजपर्यंत PSI 2022 च्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केल आहे. इथून पुढेही असंच सहकार्य असुद्या. PSI 2022 बॅच च्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद. 🙏