हिंदुपुत्र विनायक पोवार
@vinpomh09
गुरुजींचा धारकरी
ID: 979203818620514305
29-03-2018 03:49:17
1,1K Tweet
409 Takipçi
331 Takip Edilen
म्होरक्याला वाटलं तो जे करत होता त्यात राज्याला पहिल्या स्थानावर न्यायचे आहे...दुसऱ्या नं ला आलं म्हणून हिरमोड झाला असेल गद्दारचा..!! ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Uddhav Thackeray Aaditya Thackeray Ambadas Danve Sanjay Raut Shivsena UBT Communication
नियोजन मंडळ अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर भामटा स्वतःला धर्मवीर पदवी लावतो आणि #हिंदूंना #मोघली #औरंग्यासारखे त्रास देतो...रक्तातच भेसळ दिसतेय... Uddhav Thackeray Aaditya Thackeray Shivsena UBT Communication ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Sanjay Raut CMO Maharashtra कारवाई होईल का??
BJP की जय हो! EVM है तो ही मोदी हैं! BJP Aaditya Thackeray Rahul Gandhi Supriya Sule
अशुभ महिन्यात अर्धवट मंदिरात पत्नी असून एकट्याने पुजा करणारे मोदी खरंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत.😃 #पुरोगामी SushmaTai Andhare ashish jadhao @gajbhau गुजराती जुमलेबाज ..😛😛 Ambadas Danve
हे आहेत तथाकथित हिंदुत्ववादी सरकारचे आमदार गणपत गायकवाड याच्यावर हिंदुत्ववादी (म्हणे) पंतप्रधान आणि (मुख्यमंत्री कारवाई करतील का??? की कारवाई फक्त सामान्य माणसाच्या वर झाली असती??? PMO India CMO Maharashtra Aaditya Thackeray Sanjay Raut Amit Shah
आज कोल्हापुरात कोणी तरी गद्दार बरळला की बाळासाहेबांनी शिवसेना घरच्या लोकांसाठी काढली काय ? नक्कीच नाही , पण तुझ्यासारख्या बँकबुडव्यांना खासदार करायला पण काढली नव्हती रे ! #सुट्टी_नाही Dhairyasheel Mane Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
मुंबईतून दोन उमेदवार भाजपने जाहीर केले. दोन्ही परप्रांतीय. ▪️पियुष गोयल, मुंबई उत्तर ▪️मिहिर कोटेचा, मुंबई उत्तर पूर्व मुंबईत भाजपचे पहिले प्राधान्य गुजराती उमेदवार. मोदी गॅरंटी. भाजपा महाराष्ट्र महाराष्ट्रात तुम्हाला मराठी उमेदवार मिळत नाही का? Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule
गृहमंत्री फडणवीस हे खरे आहे ? आता करा यांचेही एनकाउंटर! आणि लावा आपण singham असल्याचे पोस्टर! Devendra Fadnavis BJP Mumbai Supriya Sule CMO Maharashtra भाजपा महाराष्ट्र