Dhairyasheel Mane
@mpdhairyasheel
Member of Parliament, Hatkanangale Constituency, Maharashtra, India.
ID: 1132514168521670656
https://www.facebook.com/dhairyasheelmane11/ 26-05-2019 05:09:53
182 Tweet
5,5K Followers
41 Following
माझ्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पेठ नाका ते सांगली या रस्त्याच्या कामासाठी 881.87 कोटी रूपये मंजूर केल्याबद्दल आपले मनःपुर्वक आभार. Nitin Gadkari
राज्याचे माजी मंत्री व भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री.विनोद तावडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. Vinod Tawde
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! . . Devendra Fadnavis
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! . Ajit Pawar