Dr Vikram Gaikwad (@vikrambgaikwad) 's Twitter Profile
Dr Vikram Gaikwad

@vikrambgaikwad

ID: 170703928

calendar_today25-07-2010 14:46:38

14,14K Tweet

1,1K Takipçi

717 Takip Edilen

Dr Vikram Gaikwad (@vikrambgaikwad) 's Twitter Profile Photo

युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम तर्फे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संपन्न; प्रमुख पाहुण्यांकडून फोरमच्या कार्यावर कौतुकाची थाप dainikprabhat.com/youth-transfor…

Dr Vikram Gaikwad (@vikrambgaikwad) 's Twitter Profile Photo

The principle of "Vyayam Ardha Shakti" is mentioned in the Sushruta Samhita, which states that exercise should always be performed up to half of one's maximum capacity. The reason behind this is that excessive exertion leading to various health issues.

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Prashant Kortakar Attack : प्रशांत कोरटकरवर वकील अमित भोसलेंनी हल्ला कसा केला? #Prashantkortkar #Amitbhosale #Kolhapurcourt

Dr Vikram Gaikwad (@vikrambgaikwad) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री हर्षवर्धन सकपाळ साहेब यांची आज सदिच्छा भेट झाली.साधी सरळ राहणी कोणाला ही सहज भेटतात येईल असे नवीन अध्यक्ष पक्षाला लाभले आहेत Harshwardhan Sapkal Maharashtra Congress

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री हर्षवर्धन सकपाळ साहेब यांची आज सदिच्छा भेट झाली.साधी सरळ राहणी कोणाला ही सहज भेटतात येईल असे नवीन अध्यक्ष पक्षाला लाभले आहेत Harshwardhan Sapkal
Maharashtra Congress
Dr Vikram Gaikwad (@vikrambgaikwad) 's Twitter Profile Photo

सिंहगड रोड वाहतूक विभागाच्या समोरून रोज अशी जड वाहने जातात पण कारवाई होत नाही हे आहे दि 5/4/25 रोजी संध्याकाळी 7 वा वडगाव ब्रिजच्या ठिकाणी कोणाचा तरी बळी गेल्या शिवाय जागे होणार नाही CP Pune City Police पुणे शहर वाहतूक पोलीस

Dr Vikram Gaikwad (@vikrambgaikwad) 's Twitter Profile Photo

भिसे कुटुंबाच्या मागे आमदार आहेत त्याचे स्विय साह्ययक आहे काही दिवसांपूर्वी मंत्रीमहोदय यांच्या मारहाण झाली तेव्हा असेच प्रकरण पुढे आले पण ज्यांच्या कडे आमदार किंवा मंत्री नाहित त्यांनी काय करायचे ? असे रोज भोगत आहेत त्यांना कोण वाली आहे

Dr Vikram Gaikwad (@vikrambgaikwad) 's Twitter Profile Photo

2019 साली ऍड रमेश धर्मावत यांच्या तक्रारीवर दीनानाथ हॉस्पिटल ला 120 कोटी दंड झाला होता ते प्रकरण अजून प्रलंबित आहे Harshwardhan Sapkal Devendra Fadnavis #dinanathmangeshkarhospital hindustantimes.com/pune-news/pune…

Dr Vikram Gaikwad (@vikrambgaikwad) 's Twitter Profile Photo

अपात्र शिधापत्रिका मोहीम राज्य शासनाने घोषित केली आहे लाडकी बहीण योजने मध्ये तपासणी मोहीम चालू आहे तशी आता शीधा पत्रिके बाबत सरकार करू इच्छित आहे का ? Harshwardhan Sapkal

अपात्र शिधापत्रिका मोहीम राज्य शासनाने घोषित केली आहे
लाडकी बहीण योजने मध्ये तपासणी मोहीम चालू आहे तशी आता शीधा पत्रिके बाबत सरकार करू इच्छित आहे का ? Harshwardhan Sapkal
Dr Vikram Gaikwad (@vikrambgaikwad) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
Dr Vikram Gaikwad (@vikrambgaikwad) 's Twitter Profile Photo

कृषी सेवक,टी ई टी, तलाठी ,शिक्षक शालार्थ आय डी ही घोटाळयांची मालिका संपत नाही Harshwardhan Sapkal marathi.abplive.com/news/nagpur/na…

Dr Vikram Gaikwad (@vikrambgaikwad) 's Twitter Profile Photo

अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस व पुणे ग्रामीण काँग्रेस चे निरीक्षक श्री प्रफुल्ल गुडदे पाटील यांची काल भेट झाली अभ्यासू व काँग्रेस पक्षासाठी पूर्ण वेळ देणारे सरचिटणीस पक्षाला मिळाले आहे

धायरी पारी चौका जवळ भरवस्तीत कचरा विलगिकरण डेपोतील ज्वलनशील कचऱ्यामुळे आग लागली होती डेपो बंद करणे आवश्यक असताना पुन्हा चालू करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे लोकांच्या जिविताची कोणालाच काळजी नाही Supriya Sule PMC Care Murlidhar Mohol Ajit Pawar Sunetra Ajit Pawar

*UPSCपरीक्षा २४ यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन*Youth Transformation Forum च्या माध्यमातून UPSC२४ मध्ये सहा विद्यार्थी यशस्वी झाले आहेत१)बिरदेव ढोणे २)अश्विनी धामणकर ३)ओंकार कुंटाले ४) श्रीतेश पटेल५) डॉ.जसप्रीत कौर६) हेमराज पानोरीकर डॉ विक्रम अध्यक्ष युथ ट्रान्सफॉरमेशन फोरम

*UPSCपरीक्षा २४ यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन*Youth Transformation Forum च्या माध्यमातून UPSC२४ मध्ये सहा विद्यार्थी यशस्वी झाले आहेत१)बिरदेव ढोणे  २)अश्विनी धामणकर ३)ओंकार कुंटाले ४) श्रीतेश  पटेल५) डॉ.जसप्रीत कौर६) हेमराज पानोरीकर
डॉ विक्रम अध्यक्ष  युथ ट्रान्सफॉरमेशन फोरम
Dr Vikram Gaikwad (@vikrambgaikwad) 's Twitter Profile Photo

आपत्ती प्रवण क्षेत्र कोकण व पश्चिम घाट असताना हे आपत्ती व्यवस्थापन संस्था नागपूर ला का ? नारळ संशोधन केंद्र नागपूरला करावे का ?Devendra Fadnavis Harshwardhan Sapkal

महाराष्ट्र शासनाने एकाच दिवशी दोन शासन निर्णय जाहीर केले आहेत एक मध्ये भाजप नेते ऍड निकम यांना राहुरी केस साठी प्रतिदिन 1लाख व प्रती तास 25 हजार तर दुसरा निर्णय ऍड कौशिक म्हात्रे यांना प्रती दिन केवळ 30 हजार अजब सरकार Harshwardhan Sapkal Maharashtra Congress Shreenivas Bikkad

Harshwardhan Sapkal (@incharshsapkal) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र शासनाने एकाच दिवशी दोन महत्त्वाचे शासन निर्णय जाहीर केले, ज्यांनी सरकारच्या निर्णयप्रक्रियेतील दुटप्पीपणा स्पष्ट केला आहे. पहिला निर्णय — भाजप नेते अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राहुरी प्रकरणासाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना सरकारने प्रति दिवस १ लाख रुपये व प्रति तास

महाराष्ट्र शासनाने एकाच दिवशी दोन महत्त्वाचे शासन निर्णय जाहीर केले, ज्यांनी सरकारच्या निर्णयप्रक्रियेतील दुटप्पीपणा स्पष्ट केला आहे.

पहिला निर्णय — भाजप नेते अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राहुरी प्रकरणासाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना सरकारने प्रति दिवस १ लाख रुपये व प्रति तास
Dr Vikram Gaikwad (@vikrambgaikwad) 's Twitter Profile Photo

Extremely disappointed with ManipalCigna Health Insurance. Unauthorized upgrades to my health policies and ₹78K+ wrongly debited without consent. Waiting for refund & correction. CRM:0915261. Will escalate to consumer Court if unresolved. #InsuranceFraud #consumerRights ManipalCigna Health Insurance