Vivek Desale (@vd_297) 's Twitter Profile
Vivek Desale

@vd_297

INDIAN

ID: 1227179309443342336

calendar_today11-02-2020 10:35:32

86 Tweet

130 Takipçi

517 Takip Edilen

Prakaash Paatil (@iamprakashpatil) 's Twitter Profile Photo

सोमवार पासून राज्य अनलॉक होत आहे. आता विविध आरक्षण, मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने होतील. विविध राजकीय पक्षांचे कार्यक्रम सुरू होतील. मोर्चे निघतील. गर्दी जमवतील. तोपर्यंत आगस्ट महिना येईल. आपण तयारीत राहायचं, कोरोना तिसऱ्या रुपात हजर असेल. आपले किती मेले ते विसरायचं.

Pratik Ingale (@pratikingale51) 's Twitter Profile Photo

#राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी #NCP22 राष्ट्र 🇮🇳l वैचारीकता ⏰l संघटना l तीन पिढ्यांचे प्रेम लाभलेला,यशवंतरावजी चव्हाण यांची प्रेरणा असलेला या पक्षातील शेतकरी ते व्यापारी,विद्यार्थी ते युवक,युवती ते महिला,ग्रामीण ते शहरी,बारामती ते दिल्ली अशा सर्वांनाच वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा.

#राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी #NCP22
राष्ट्र 🇮🇳l वैचारीकता ⏰l संघटना l
तीन पिढ्यांचे प्रेम लाभलेला,यशवंतरावजी चव्हाण यांची प्रेरणा असलेला या पक्षातील शेतकरी ते व्यापारी,विद्यार्थी ते युवक,युवती ते महिला,ग्रामीण ते शहरी,बारामती ते दिल्ली अशा सर्वांनाच वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा.
Prakaash Paatil (@iamprakashpatil) 's Twitter Profile Photo

ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस! माजी खासदार स्वातंत्र्यसेनानी अण्णासाहेब चुडामन पाटील यांनी धुळे जिल्ह्यात रचलेला सामाजिक-राजकीय कर्तृत्वाच्या पायावर खंबीर वारस म्हणून कळस चढविण्याचे कार्य तडीस नेणारे त्यांचे सुपुत्र, खान्देश भूषण दाजीसाहेब रोहिदास पाटील 👇

ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!
माजी खासदार स्वातंत्र्यसेनानी अण्णासाहेब चुडामन पाटील यांनी धुळे जिल्ह्यात रचलेला सामाजिक-राजकीय कर्तृत्वाच्या पायावर खंबीर वारस म्हणून कळस चढविण्याचे कार्य तडीस नेणारे त्यांचे सुपुत्र, खान्देश भूषण दाजीसाहेब रोहिदास पाटील 
👇
डेडपूल... (@marathideadpool) 's Twitter Profile Photo

दळताना चुकून जात्याच्या बाहेर पडणारं धान्य..म्हणजे ही दहावी नापास लेकरं..केरसुणीने लोटून त्यांना कोणी कचऱ्यात टाकेल..उकिरड्यांवर फेकेल..पण शेवटी आत्मबळाच्या जोरावर तिथंही ते अंकुरतील. पास होऊन जे जात्यात जातील भरडले जातील ते व्यवस्थेत..शिक्षणाच्या, समाजाच्या..!❤️ अपवाद घडतील. #म

💝 DURGA 💝 (@am_here_durga) 's Twitter Profile Photo

भारतातील उत्तर पूर्वेकडील राज्ये गेल्या वीस वर्षांतील सर्वोत्तम स्त्री खेळाडूंची पंढरी बनला आहे. मेरी कोम, दिपा करमाकर, मीराबाई चानू अशा स्त्री खेळाडूंची यशस्वी कारकिर्द याच प्रदेशात बहरली. इथल्या लोकांना एरवी वांशिक शेरेबाजीला सामोरं जावं लागतं पण ऑलिंपिक पदकानंतर मात्र जल्लोष🤗

Shrimant Mane (@shrimantmaney) 's Twitter Profile Photo

फार तपशिलात जाण्याची गरज नाही पण एकही दिवस असा जात नाही की इतिहासावर वादविवाद नसतात. आपण वर्तमानावर कमी बोलतो, आजच्या प्रश्नांवर चर्चा कमी करतो. भविष्याचा तर विचारही करीत नाही. इतिहास मात्र ताकदीने रोज उठल्यापासून झोपेपर्यंत उकरत राहतो. कधीतरी यावर गंभीर विचार व्हावा #LetsThink

Prashant Pardeshi (@prashantpress1) 's Twitter Profile Photo

2.8 अंशावर धुळ्याचे तापमान ऐतिहासिक निच्चांकी तापमानाची नोंद. #धुळे #तापमान #थंडी #शितलहर #DHULE #TEMPERATURE #WEATHER DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE DISTRICT INFORMATION OFFICE, NANDURBAR Dhule Police ट्विटर|धुळे jalaj sharma ShirpurWarvade Dhule Municipal Corporation Amol Dhamane youtu.be/-SxFXS0Z47E

हरिभाऊ (@_shubhankar_19) 's Twitter Profile Photo

शालेय वयातील लहान मुलांनादेखील #SharkTankIndia शो आवडतोय.... ह्या उत्सुकतेचा फायदा घेऊन , शाळेत शिक्षकांनी ' विज्ञान प्रदर्शन ' #sharktank च्या स्वरूपात घ्यावे.... कदाचित प्रतिसाद वाढेल !

किरण... (@coolkiranj) 's Twitter Profile Photo

आपल्या #मुंबई मध्ये मराठी लोकं नेमकं कुठं चुकतात हे भाडीपा चा हा व्हिडीओ पहा म्हणजे कळेल. 🙏🏻🙏🏻 #मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा! #मराठीराजभाषादिन

Rohan (@rohanreplies) 's Twitter Profile Photo

डाॅ. विनय काटे यांची फेसबुक पोस्ट ही पोस्ट बहुजन तरुणांच्या आईबापांसाठी - मंडल आयोग, रथयात्रा, बाबरी पतन, 92-93 च्या मुंबई दंगली, नामांतर आंदोलन या जागतिकीकरण स्वीकारायच्या आधीच्या आणि नंतरच्या एकूण 5-6 वर्षातल्या काळात घडलेल्या आंदोलनात आणि दंगलीत महाराष्ट्रातील लाखो मराठा,

क्रीडाजगत (@kreedajagat) 's Twitter Profile Photo

फॉर्म्युला वन रेसिंग #F1 #Thread ह्या स्पर्धेचे आयोजन फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल ऑटोमोबाईल (FIA) तर्फे केले जाते. ह्या स्पर्धेला फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिप (F1) म्हणून देखील ओळखतात. जगभरातील वेगवेगळ्या २० ते २२ रेसिंग ट्रॅक्सवर ही स्पर्धा होते. 🛣️ #Formula1 #FormulaOne #रेसजगत

फॉर्म्युला वन रेसिंग #F1 #Thread
ह्या स्पर्धेचे आयोजन फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल ऑटोमोबाईल (FIA) तर्फे केले जाते. ह्या स्पर्धेला फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिप (F1) म्हणून देखील ओळखतात. जगभरातील वेगवेगळ्या २० ते २२ रेसिंग ट्रॅक्सवर ही स्पर्धा होते. 🛣️
#Formula1 #FormulaOne #रेसजगत
BBC Archive (@bbcarchive) 's Twitter Profile Photo

Today marks 75 years since the partition of India. In June 1953, independent India's first prime minister Jawaharlal Nehru appeared on the BBC for his television debut. 🧵1/4

Niall Fitzmaurice (@nfitzm) 's Twitter Profile Photo

WARNING: My AIB account was hacked and my life savings absolutely raided. I never thought I could possibly be a victim of fraud but these guys were absolute experts #aibfraud

Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील घराघरात व मनामनात अढळ स्थान निर्माण करणारे आपले सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार अचानक आपल्याला सोडून गेले... काही वर्षांपूर्वी आर.आर.आबा आणि आता दादा.. दोघांनी अर्ध्या वाटेतच मैत्रीची साथ सोडली. आयुष्यभर जपलेली ही मैत्री अखेरच्या क्षणी प्रचंड दुःख देऊन गेली. आता

महाराष्ट्रातील घराघरात व मनामनात अढळ स्थान निर्माण करणारे आपले सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार अचानक आपल्याला सोडून गेले...

काही वर्षांपूर्वी आर.आर.आबा आणि आता दादा.. दोघांनी अर्ध्या वाटेतच मैत्रीची साथ सोडली. आयुष्यभर जपलेली ही मैत्री अखेरच्या क्षणी प्रचंड दुःख देऊन गेली. आता