Prakaash Paatil (@iamprakashpatil) 's Twitter Profile
Prakaash Paatil

@iamprakashpatil

Journalist, Writer, Poet, Political analyst

ID: 1243143068

calendar_today05-03-2013 07:49:32

15,15K Tweet

2,2K Followers

1,1K Following

Prakaash Paatil (@iamprakashpatil) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात गणपती दूध पिण्याचा 'चमत्कार' घडला होता, जो तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या "वर्षा" या शासकीय निवासस्थानी.... आता घसादुखी औषधांनी नव्हे तर गुरुंच्या आशीर्वादाने बरी होते... महाराष्ट्रात काहीही घडते. जनतेची दिशाभूल करण्यासाठी सुद्धा स्क्रिप्ट दिली जाते का?

Prakaash Paatil (@iamprakashpatil) 's Twitter Profile Photo

विष्णूचा पहिला आणि प्राचीन अवतार म्हणून 'मत्स्य' अवतार मानला जातो. त्या अवताराला समुद्रातील 'वनस्पती' करण्यासाठी हजारो वर्षांनंतर रामभूमीत भोंदू अशोक खरात याला जन्म घ्यावा लागला. अजून काय काय बघावे लागेल... काय काय ऐकावे लागेल..?

Prakaash Paatil (@iamprakashpatil) 's Twitter Profile Photo

अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान.. एक मुखाने बोला.. बोला जय जय हनुमान....! भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी देवो आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो हीच प्रार्थना...!! सर्वांना हनुमान जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा!🚩 #हनुमान_जन्मोत्सव

SushmaTai Andhare (@andharesushama) 's Twitter Profile Photo

निवडणुकीच्या काळामध्ये नियोजनशून्य महायुतीने मतांच्या लालसेपोटी पैशांची खैरात केली. योजनेच्या नावाखाली पगारी मतदार मिळवण्याचा प्रयत्न केला. आता अचानक एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यां मध्ये कपात केली. मग इतकी महिने महाराष्ट्राच्या तिजोरीतून गेलेला पैसा याची

निवडणुकीच्या काळामध्ये नियोजनशून्य महायुतीने मतांच्या लालसेपोटी पैशांची खैरात केली. योजनेच्या नावाखाली पगारी मतदार मिळवण्याचा प्रयत्न केला. 
आता अचानक एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यां मध्ये कपात केली. 
मग इतकी महिने महाराष्ट्राच्या तिजोरीतून गेलेला पैसा याची
Prakaash Paatil (@iamprakashpatil) 's Twitter Profile Photo

भोंदू खरातला अटक केल्यानंतर एकदोन पोलीस त्याच्या बंगल्यावर तैनात केले असते तर सौभाग्यवती खरात फरार झाली असती का?

Mahadev Balgude (@mahadev_balgude) 's Twitter Profile Photo

सगळा झांगडगुत्ता आहे. तटकरे-चाकणकर-कोयटे खरातचे भक्त, खरातचा पैसा कोयटेंच्या पतसंस्थेतील चाकणकरांच्या खात्यात, चाकणकरांचा पैसा तटकरेंचा पार्टनर असलेल्या चौधरीच्या प्रोजेक्टमध्ये, खरातची जमीन आणि चाकणकरांचा प्रोजेक्ट रायगड जिल्ह्यात, खरातची मुलगी व CA पोफळेची पुण्यात प्रॉपर्टी..

सगळा झांगडगुत्ता आहे.
तटकरे-चाकणकर-कोयटे खरातचे भक्त, खरातचा  पैसा कोयटेंच्या पतसंस्थेतील चाकणकरांच्या खात्यात, चाकणकरांचा पैसा तटकरेंचा पार्टनर असलेल्या चौधरीच्या प्रोजेक्टमध्ये, खरातची जमीन आणि चाकणकरांचा प्रोजेक्ट रायगड जिल्ह्यात, खरातची मुलगी व CA पोफळेची पुण्यात प्रॉपर्टी..
Mahadev Balgude (@mahadev_balgude) 's Twitter Profile Photo

फडणवीस सध्या जिथे प्रचारसभा घेत आहेत, त्या केरळमध्येही अशोक खरातच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. केरळचे लोक विचार करत असतील की महाराष्ट्रात काय सुरु आहे आणि हा बाबा इकडे प्रचारसभा घेत फिरत आहे. 🤦‍♂️

Prakaash Paatil (@iamprakashpatil) 's Twitter Profile Photo

अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी फोन करणे कुठे गुन्हा आहे? त्यावेळी अशोक खरात कसा आहे हे कोणालाही माहीत नव्हते असे सांगून नेत्यांना वाचवले जाईल. ज्यांना सहीसलामत सोडायचे असते त्यांच्यासाठी बचावात्मक पवित्रा यंत्रणेकडून सुचविण्यात येतो. अंजलीताई न्यायलायत गेल्या तरच नेत्यांची चौकशी होईल

Prakaash Paatil (@iamprakashpatil) 's Twitter Profile Photo

ज्यांनी कधी चूका केल्या नसतील त्यांनी कधी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केलाच नसेल. - अल्बर्ट आइन्स्टाइन 🌹सुप्रभात🌹

Prakaash Paatil (@iamprakashpatil) 's Twitter Profile Photo

भोंदू खरातने त्याच्या मित्र असलेल्या नेत्यांची फारच गोची केली आहे. त्यांचे सार्वजनिक वावरणे, दिसणे, बोलणे बंद झाले आहे. त्यांचा चेहराही दिसत नाही आणि आवाजही कानावर पडत नाही. डोळे मिटून एखाद्यावर विश्वास ठेवला तर अशी परिस्थिती निर्माण होते.

Prakaash Paatil (@iamprakashpatil) 's Twitter Profile Photo

महिला अत्याचारात वाढ झाली कारण महिला आयोग निद्रिस्त होता.... अंधश्रद्धा प्रचंड प्रमाणात फोफावली कारण नेता भोंदू बाबांकडे बंदिस्त होता.... - प्रकाश पाटील (यशोदानंद)

Prakaash Paatil (@iamprakashpatil) 's Twitter Profile Photo

भोंदू खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर स्वतःचं कौतुक वाटतं. आजपर्यंत या माणसाचं नाव कानावर पडलं नाही. आयुष्यात कोणताही खरात आला नाही. तो मार्ग कधीच आवडला नाही कारण फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा लवकर वाट्याला आली. अनेक विद्रोही साहित्य संमेलनात उपस्थित राहून विचारांची मेजवानी लुटली.

Prakaash Paatil (@iamprakashpatil) 's Twitter Profile Photo

"संयम ठेवा" कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून देखील जावेच लागते. 🌹शुभ सकाळ🌹

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ‘समता पतसंस्थे’त भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. आधी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती,

Prakaash Paatil (@iamprakashpatil) 's Twitter Profile Photo

विधानसभा पोटनिवडणुकीत मयत आमदार सत्ताधारी पक्षांचा असेल तर निवडणूक हमखास बिनविरोध होते. सर्व शस्रांचा वापर केला जातो.

Prakaash Paatil (@iamprakashpatil) 's Twitter Profile Photo

देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेमाखातर संगमनेरचा भाचा काँग्रेसचा एबी फॉर्म न घेता नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष आमदार झाला. इस्लामपूरचा भाचा आज राहुरी पोटनिवडणुकीतून मागे हटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'मामा सुरक्षा योजना'....?

Prakaash Paatil (@iamprakashpatil) 's Twitter Profile Photo

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार आपल्या दिवंगत बापाला न्याय मिळवून देण्यासाठी अट घालत असेल तर पार्थ पवारने त्यांचे पाय धरले पाहिजे. तो काँग्रेस पक्षावर टीका करतोय. अजितदादा अपघात प्रकरणी एफआयआर राष्ट्रवादी काँग्रेसलाच नको आहे का? काय चाललंय हे?

Nana Patole (@nana_patole) 's Twitter Profile Photo

अशोक खरातची पत्नी एकीकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करते, मात्र दुसरीकडे महाराष्ट्र पोलिसांना सापडत नाही याचे आश्चर्य आहे!

अशोक खरातची पत्नी एकीकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करते, मात्र दुसरीकडे महाराष्ट्र पोलिसांना सापडत नाही याचे आश्चर्य आहे!
Prakaash Paatil (@iamprakashpatil) 's Twitter Profile Photo

काल पवार साहेब, आज सुप्रियाताई आणि रोहितदादा यांनी काँग्रेस पक्षावर केलेल्या टीकेमुळे पार्थचा समाचार घेतला आहे. चूक लक्षात आणून देत काही शिकवले आहे. पार्थला हा सल्ला कसा वाटतो हे महत्त्वाचे. ऐन पोटनिवडणुकीत पवार कुटुंबियांत दिसत असलेले हे चित्र नक्कीच निराशाजनक म्हणावे लागेल.

Prakaash Paatil (@iamprakashpatil) 's Twitter Profile Photo

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मित्रप्रेमाची परीक्षा घेणारी आहे. त्यांनी तातडीने काँग्रेस उमेदवाराने केलेली मागणी पूर्ण करुन अजितदादा खरंच त्यांचे मित्र होते हे सिद्ध केले पाहिजे.