Tushar Mahale.
@tusharthakur_87
Nothing is impossible...
even d word impossible says
i-m-possible.
ID: 2400771691
21-03-2014 02:04:18
447 Tweet
288 Followers
89 Following
#शिक्षणसेवक_मानधनवाढ बाबत मंत्रिमंडळ बैठकीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब.
मान.मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे आपण मागील तीन साडेतीन महिन्यात ७२ मोठे निर्णय घेतले असे आपण सांगितलं याचा आनंद वाटतो परंतु राज्यातील परिविक्षाधीन शिक्षक ६०००₹ महिना इतक्या कमी मानधनात काम करत असताना #शिक्षणसेवक_मानधनवाढ चा एक निर्णय होऊ शकत याच वाईट सुद्धा वाटत !! Devendra Fadnavis
Deepak Kesarkar साहेब, मा. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून राज्यातील #शिक्षणसेवक यांना दिलासा द्या. #शिक्षणसेवक_मानधनवाढ CMO Maharashtra
#शिक्षणसेवक_मानधनवाढ मा. मुख्यमंत्री साहेब आपणास विनंती आहे की, 2011पासून शिक्षण सेवक, कृषीसेवक,आरोग्यसेवक यांच्या मानधनात 1 रुपयाची वाढ केलेली नाही. कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन होणार की नाही. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis ABP माझा TV9 Marathi
#शिक्षणसेवक_मानधनवाढ मा. मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत कृषिसेवक, ग्रामसेवक, शिक्षण सेवक यांच्या मानधन वाढ बाबत वेतन निश्चिती अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब,Devendra Fadnavis साहेब कोर्टाच्या आदेशाचे पालन करून मंत्रीमंडळ बैठकीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा.
Hemraj Pradhan Deepak Kesarkar पूर्वलक्षी प्रभावाने लागु करावी मानधन वाढ
जुनी पेन्शन हक्क संघटन चा आत्मक्लेश आंदोलनात सहभागी होण्यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटन धुळे तालुका. आम्ही जातोय आपण ही या. CMO Maharashtra Devendra Fadnavis ZEE २४ तास ABP माझा TV9 Marathi @News18lokmat
A man who is truly committed, hardworking and grabs the opportunity to make it huge success and motivation too. Dear friend Suyog and of course Nisar dada many congratulations for becoming a part of #IATEFL2023 At Harrogate. Suyog Ashokrao Dixit Nisar Shaikh
महा शंखनाद रॅली दिल्ली 1 October. एकच मिशन जुनी पेन्शन. PMO India CMO Maharashtra Yogi Adityanath Rahul Gandhi Nitish Kumar Mamata Banerjee ABP News @News18lokmat BBC News Hindi All India Radio News