Tushar Pushpdip Suryawanshi (@tushar_pushpdip) 's Twitter Profile
Tushar Pushpdip Suryawanshi

@tushar_pushpdip

walllessprison online web portal, India Satyashodhak students organisation, Maharashtra

ID: 1201405774452252672

linkhttp://www.walllessprison.com calendar_today02-12-2019 07:40:53

113 Tweet

98 Takipçi

54 Takip Edilen

Tushar Pushpdip Suryawanshi (@tushar_pushpdip) 's Twitter Profile Photo

शिष्यवृत्ती आमच्या हक्काची, नाही शिंदे-फडणवीस सरकारच्या बापाची Maharashtra govt should resume interstate scholarship for VJNT OBC students. #Resume_VJNT_OBC_Scholarship #Maharashtra_NT_DNT_OBC_scholarship CMO Maharashtra @OfficeOfDevendra Eknath Shinde - एकनाथ शिंदे सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र

शिष्यवृत्ती आमच्या हक्काची, नाही शिंदे-फडणवीस सरकारच्या बापाची

Maharashtra govt should resume interstate scholarship for VJNT OBC students.
#Resume_VJNT_OBC_Scholarship
#Maharashtra_NT_DNT_OBC_scholarship

CMO Maharashtra
@OfficeOfDevendra
Eknath Shinde - एकनाथ शिंदे सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र
Tushar Pushpdip Suryawanshi (@tushar_pushpdip) 's Twitter Profile Photo

देख रहे हों ना बिनोद.. अब सरकार ने ओबीसी और एनटी के परराज्य में जाकर पढ़ने वाले छात्रों की छात्रवृति बंद कर दी हैं। CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र

देख रहे हों ना बिनोद..

अब सरकार ने ओबीसी और एनटी के परराज्य में जाकर पढ़ने वाले छात्रों की छात्रवृति बंद कर दी हैं।

CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे
सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र
deepa pawar (@deepapawar6) 's Twitter Profile Photo

#Resume_VJNT_OBC_Scholarship Nomad_Liberty_Movement #tweeterstrom अभियानात अनेक लोकांनी एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारच्या शिष्यवृत्ती रद्द करण्याचा निर्णयाचा निषेध नोंदवला CMO Maharashtra ने सकारात्मक प्रतिसाद दिला त्याचे स्वागत.bt need #scholarship_accountibility #studentsfriendly_budget

#Resume_VJNT_OBC_Scholarship Nomad_Liberty_Movement #tweeterstrom अभियानात अनेक लोकांनी एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारच्या शिष्यवृत्ती रद्द करण्याचा निर्णयाचा निषेध नोंदवला CMO Maharashtra ने सकारात्मक प्रतिसाद दिला त्याचे स्वागत.bt need #scholarship_accountibility #studentsfriendly_budget
Tushar Pushpdip Suryawanshi (@tushar_pushpdip) 's Twitter Profile Photo

दोन दिवसा आधी सत्यशोधक विद्यार्थी संघटना समेत काही विद्यार्थी संघटनांनी सरकारच्या परराज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याच्या निर्णया विरोधात ऑनलाईन ट्विटर आंदोलन चालवले, त्याचा परिणाम नवीन पत्रक काढून सरकारने भूमिका बदलली. अभिनंदन.. सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र

दोन दिवसा आधी सत्यशोधक विद्यार्थी संघटना समेत काही विद्यार्थी संघटनांनी सरकारच्या परराज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याच्या निर्णया विरोधात ऑनलाईन ट्विटर आंदोलन चालवले, त्याचा परिणाम नवीन पत्रक काढून सरकारने भूमिका बदलली.

अभिनंदन..
सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र
Tushar Pushpdip Suryawanshi (@tushar_pushpdip) 's Twitter Profile Photo

गांधी का मरत नाही? कारण व्यक्ती संपविल्याने विचार कधी मरत नसतो, #save_thought #save_humanity

गांधी का मरत नाही? कारण व्यक्ती संपविल्याने विचार कधी मरत नसतो,

#save_thought
#save_humanity
Tushar Pushpdip Suryawanshi (@tushar_pushpdip) 's Twitter Profile Photo

पटसंख्येचे कारण करून टाकलाय डाव गरिबांच्या शिक्षणावर घातलाय घाव #CmEknathShinde #cmomaharashtra #DevendraFadnavis #dipakkesarkar #ajitpawarspeaks #CMOMaharashtra #AjitPawar #DipakKesarkar #सत्यशोधक_विद्यार्थी_संघटना_महाराष्ट्र #S_V_S

पटसंख्येचे कारण करून टाकलाय डाव
गरिबांच्या शिक्षणावर घातलाय घाव

#CmEknathShinde
#cmomaharashtra
#DevendraFadnavis
#dipakkesarkar
#ajitpawarspeaks

#CMOMaharashtra
#AjitPawar
#DipakKesarkar
#सत्यशोधक_विद्यार्थी_संघटना_महाराष्ट्र
#S_V_S
Tushar Pushpdip Suryawanshi (@tushar_pushpdip) 's Twitter Profile Photo

2019 में एक इंटरव्यू में रवीश कुमार जी से पूछा गया था कि- अगर NDTV को सरकार की और से बंद कर दिया जाए तो क्या करोगे? जवाब में रवीश ने कहा था - सड़क पर खड़े होकर न्यूज़ पढ़ देंगे। कही संविधान में थोड़ी कहा हैं पत्रकार न्यूज़ रूम में ही न्यूज पढ़ेगा कही पर भी पढ़ देगा। ravish ndtv

2019 में एक इंटरव्यू में रवीश कुमार जी से पूछा गया था कि- अगर NDTV को सरकार की और से बंद कर दिया जाए तो क्या करोगे?

जवाब में रवीश ने कहा था - सड़क पर खड़े होकर न्यूज़ पढ़ देंगे। कही संविधान में थोड़ी कहा हैं पत्रकार न्यूज़ रूम में ही न्यूज पढ़ेगा कही पर भी पढ़ देगा।
ravish ndtv
Tushar Pushpdip Suryawanshi (@tushar_pushpdip) 's Twitter Profile Photo

माय पत्र आलंय भिमाच माय लाजून गालात हसायची माय झिजत होती रात्रं दिस तरी पत्रात हसून बोलायची माय रामू झाली भीमाची माय बहीण झाली शाहू ची लढत होता भीम जरी माय ढाल झाली भीमाची -- तुषार पुष्पदिप सूर्यवंशी

माय पत्र आलंय भिमाच
माय लाजून गालात हसायची
माय झिजत होती रात्रं दिस
तरी पत्रात हसून बोलायची

माय रामू झाली भीमाची
माय बहीण झाली शाहू ची
लढत होता भीम जरी
माय ढाल झाली भीमाची

-- तुषार पुष्पदिप सूर्यवंशी
Tushar Pushpdip Suryawanshi (@tushar_pushpdip) 's Twitter Profile Photo

पोद्दार हॉस्पिटल वरळी येथे हॉस्पिटल प्रशासनाच्या लापरवाही मुळे एका विद्यार्थ्याचा बळी, विद्यार्थी आक्रमक परंतु तरीही पोलीस प्रशासनाकडून विद्यार्थ्यांवर दडपशाही सुरू आहे. सबंधित अधिकारी, डॉ यांच्यावर त्वरित कारवाही व्हावी.. CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Tushar Pushpdip Suryawanshi (@tushar_pushpdip) 's Twitter Profile Photo

डॉ. बाबा साहेब आंबेडकर स्वाधार योजनेला घेवून "स्वाधार योजना विद्यार्थी हक्क समिती" गेल्या 30 दिवसांपासून पुणे येथे धरणे देत होती आता पुन्हा एकदा मुंबई च्या आझाद मैदानावर विद्यार्थी मागणीला घेवून आंदोलन करत आहेत.प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात.. CMO Maharashtra

डॉ. बाबा साहेब आंबेडकर स्वाधार योजनेला घेवून "स्वाधार योजना विद्यार्थी हक्क समिती" गेल्या 30 दिवसांपासून पुणे येथे धरणे देत होती आता पुन्हा एकदा मुंबई च्या आझाद मैदानावर विद्यार्थी मागणीला घेवून आंदोलन करत आहेत.प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात..
CMO Maharashtra
Tushar Pushpdip Suryawanshi (@tushar_pushpdip) 's Twitter Profile Photo

विद्यार्थ्यांचा अभ्यास करणार कोण, मुख्यमंत्री अजुन कोण ! मुंबई च्या आझाद मैदानावर आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा आणि त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात याव्या. #Swadhar_Our_Right #I_Support_Swadhar_Strike CMO Maharashtra Devendra Fadnavis

विद्यार्थ्यांचा अभ्यास करणार कोण, मुख्यमंत्री अजुन कोण !

मुंबई च्या आझाद मैदानावर आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा आणि त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात याव्या.

#Swadhar_Our_Right
#I_Support_Swadhar_Strike

CMO Maharashtra Devendra Fadnavis
Tushar Pushpdip Suryawanshi (@tushar_pushpdip) 's Twitter Profile Photo

Let's break the barriers hindering the education of SC, ST, and OBC students. CMO Maharashtra #MahajyotiFellowship is the key to ensuring they not only enter but successfully complete their PhD studies.

Let's break the barriers hindering the education of SC, ST, and OBC students.

CMO Maharashtra

#MahajyotiFellowship is the key to ensuring they not only enter but successfully complete their PhD studies.
Tushar Pushpdip Suryawanshi (@tushar_pushpdip) 's Twitter Profile Photo

महाज्योती फेलोशिप सरसकट मिळावी या मागणीला घेवून आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत सत्यशोधक विद्यार्थी संघटना खंबीरपणे उभी आहे. CMO Maharashtra, #MahajyotiFellowship for all deserving VJNT OBC PhD scholars.