
Manohar Hemane
@hemanemanohar
ID: 956553807348998146
25-01-2018 15:46:14
1,1K Tweet
110 Takipçi
17 Takip Edilen


15 मार्चच्या शासन निर्णयाच्या नवीन संचमान्यता धोरणानुसार 25 हजार मुख्याध्यापकांची पदे उडणार आहेत किमान 30 हजार शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. 15 हजार शाळेला कायम शिक्षक मिळणार नाही. अनेक शाळा बंद होणार आहेत. Prakash Ambedkar Anjali Maydeo Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi Deepak Kesarkar Prashant Kadam


सुशिक्षित बेरोजगार युवकांनी शिक्षण घेऊन मोफत राशन दुकानाला लाईन लावायची की , रोजगाराच्या लाईनीत उभा राहायचं आपणच ठरवावं..! Nana Patole AAP महाराष्ट्र

कधी शालेय शिक्षण विभागाची कागदपत्रे गहाळ होतात तर कधी आग लागून जळून जातात आता शिक्षण विभागाचे खातेच सुरक्षित नाही 😱 Deepak Kesarkar साहेब बगतात ना?


शालेय विभागाने उर्वरित शिक्षकभरतीचे वेळापत्रक जाहिर करावे. तब्ब्ल ६ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुरु झालेली भरती पुन्हा रखडण्याची चिन्हे दिसत आहेत. वर्षभर आचारसंहितेचा फेरा तर प्रलंबित भरतीचं काय🤔 शिक्षण आयुक्तांनी प्रलंबित भरतीचे रीतसर वेळापत्रक जाहिर करावे. Deepak Kesarkar MAHARASHTRA DGIPR


डीएड करून नौकरी मिळत नसल्याने व लग्न होत नसल्याने नैराश्यग्रस्त राजेश रहांगडाले युवक आत्महत्या केला.! जबाबदार कोण? Deepak Kesarkar Pudhari News Tulsidas Bhoite Prashant Kadam SushmaTai Andhare


मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे की आपल्या माध्यमातून प्रधान सचिव शालेय यांना उर्वरित मुलाखती शिवाय(Coverted Round) व मुलाखतीसह याद्या तातडीने प्रकाशित करण्याचे आदेश देऊन आयुक्तांना पुर्ण करण्यास सुचित करुन #शिक्षक_भरती पुर्ण करण्यास आदेशीत करावे Deepak Kesarkar






Deepak Kesarkar तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. चुकीचे निर्णय घेऊ नका.

मनापासून आभार Rohit Pawar दादा.! आपण दिलेला शब्द नेहमीच पाळत असता आणि वेळोवेळी तरुणाच्या प्रश्नाला वाचा फोडत राहिले आहेत.! शिक्षण सेवक रद्द होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करून उर्वरित भरती प्रक्रिया पार पडण्यासाठी प्रयत्न करावेत ,आम्ही आपल्या सोबत आहोत. Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे


उठसूठ माध्यमांसमोर 50 हजार शिक्षकांची ऐतिहासिक भरती करणारा ऐतिहासिक शिक्षणमंत्री म्हणून पोटतिडकीने सांगत होतात त्याच काय झाल? खोदा पहाड निकला चुहा सारखी भरती! तुम्ही शिक्षणमंत्री कम प्रवक्ते ज्यादा हो भाई! उर्वरित भरती तात्काळ करा नाही तर ऐतिहासिक मंत्री होणार.! Abhijit Karande