Amit H. Meshram (@amithmeshram4) 's Twitter Profile
Amit H. Meshram

@amithmeshram4

शिवसेना विभागप्रमुख तथा संस्थापक अध्यक्ष- स्वराज्य युवा एकता फाऊंडेशन तुमसर, भंडारा जिल्हा.

ID: 1124291755786944512

calendar_today03-05-2019 12:36:57

4,4K Tweet

607 Takipçi

4,4K Takip Edilen

Amit H. Meshram (@amithmeshram4) 's Twitter Profile Photo

तुमसर तहसील कार्यालया समोरून जाणारा सिमेंट रस्ता बांधकामाला केवळ तीन वर्षे झाले परंतु या रस्त्यावर पाणी साचत आहे. यामुळे नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या संपूर्ण रस्त्याची चौकशी करून हा रस्ता पुन्हा बांधकाम करावे. CMO Maharashtra

तुमसर तहसील कार्यालया समोरून जाणारा सिमेंट रस्ता बांधकामाला केवळ तीन वर्षे झाले परंतु या रस्त्यावर पाणी साचत आहे. यामुळे नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या संपूर्ण रस्त्याची चौकशी करून हा रस्ता पुन्हा बांधकाम करावे.

CMO Maharashtra
Amit H. Meshram (@amithmeshram4) 's Twitter Profile Photo

भारताला आधुनिकतेच्या मार्गावर नेणारे, देशातील संगणक क्रांतीचे जनक माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #RajivGandhiJayanthi

भारताला आधुनिकतेच्या मार्गावर नेणारे, देशातील संगणक क्रांतीचे जनक माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

#RajivGandhiJayanthi
Amit H. Meshram (@amithmeshram4) 's Twitter Profile Photo

विधानपरिषद आमदार श्री. संदिपजी जोशी यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! उत्तम आयु-आरोग्यासाठी अनेकानेक सदिच्छा ! #वाढदिवस #MLC #आमदार #Birthday #संदीप_जोशी Sandip Joshi

विधानपरिषद आमदार श्री. संदिपजी जोशी यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! उत्तम आयु-आरोग्यासाठी अनेकानेक सदिच्छा !

#वाढदिवस #MLC #आमदार #Birthday #संदीप_जोशी

Sandip Joshi
Amit H. Meshram (@amithmeshram4) 's Twitter Profile Photo

मध्यप्रदेशातील पचमढी येथील प्राचीन महादेव मंदिरात भगवान शिवाचे दर्शन घेतले. शिवाच्या या पवित्र पचमढी शहरात आल्यावर आत्म्याला अद्भुत शांती आणि ऊर्जा मिळाली. #पचमढी Department of Tourism, MP Chief Minister, MP Jansampark MP Dr Mohan Yadav #मध्यप्रदेश #pachmadhi Mohan Bhoyar Kuchik Raghunath

मध्यप्रदेशातील पचमढी येथील प्राचीन महादेव मंदिरात भगवान शिवाचे दर्शन घेतले.
शिवाच्या या पवित्र पचमढी शहरात आल्यावर आत्म्याला अद्भुत शांती आणि ऊर्जा मिळाली.

#पचमढी Department of Tourism, MP Chief Minister, MP Jansampark MP Dr Mohan Yadav #मध्यप्रदेश #pachmadhi Mohan Bhoyar Kuchik Raghunath
Amit H. Meshram (@amithmeshram4) 's Twitter Profile Photo

गरीब आणि श्रमिक वर्गासाठी सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडली आहे. पाच महिन्यांपासून शासनाकडून अनुदान मिळालेले नाही. परिणामी केंद्र चालकांना अडचणींना सामोरे जावे लागत असून, निधी न मिळाल्यास सर्व केंद्रे बंद होण्याचा मार्गावर आहेत. Devendra Fadnavis

गरीब आणि श्रमिक वर्गासाठी सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडली आहे. पाच महिन्यांपासून शासनाकडून अनुदान मिळालेले नाही. परिणामी केंद्र चालकांना अडचणींना सामोरे जावे लागत असून, निधी न मिळाल्यास सर्व केंद्रे बंद होण्याचा मार्गावर आहेत.

Devendra Fadnavis
Amit H. Meshram (@amithmeshram4) 's Twitter Profile Photo

सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा ! #पोळा #बैलपोळा

सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा !

#पोळा #बैलपोळा
Amit H. Meshram (@amithmeshram4) 's Twitter Profile Photo

इडा - पिडा घेऊन जा गे मारबत... आपणा सर्वांना बडग्या - मारबत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा! #मारबत

इडा - पिडा घेऊन जा गे मारबत...

आपणा सर्वांना बडग्या - मारबत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!

#मारबत
Amit H. Meshram (@amithmeshram4) 's Twitter Profile Photo

नागपूरच्या 'त्या' सहसंचालकावर कारवाई करावी गटनेते आमदार भास्कर जाधव #हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अपमान सहन करणार नाही #मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले पत्र Devendra Fadnavis CMO Maharashtra Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication

नागपूरच्या 'त्या' सहसंचालकावर कारवाई करावी गटनेते आमदार भास्कर जाधव

#हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अपमान सहन करणार नाही

#मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले पत्र

Devendra Fadnavis CMO Maharashtra Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication