Minal Karanwal
@Minal_IAS
IAS 2019 batch | MH cadre | CEO ZP Nanded
ID:1508832788178685952
29-03-2022 15:46:12
645 Tweet
23,0K Takipçi
452 Takip Edilen
🌟 An enriching discussion at #SANGAM2024 !
Highlighting 'G': Government Policy-driven Health at Local Level
From policy intersections to tech innovations, we explored key facets shaping grassroots healthcare.
Let's carry forward these insights to drive #positivechange !
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या दिनाचा समारोह जिल्हा परिषदेत साजरा करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी Minal Karanwal यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.
District Information Office, Nanded
#नांदेड मध्ये मतदानाचा उत्साह.महिला सखी मतदान केंद्र, वजीराबाद #नांदेड येथे गुलाबपुष्प देऊन मतदारांचे स्वागत करण्यात आले. Abhijit Rajendra Raut Zilla Parishad Nanded MAHARASHTRA DGIPR Doordarshan Sahyadri Election Commission of India Minal Karanwal
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान पथकांसोबत प्रवास करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
We are together!!
Collector and RO Nanded travelled with Polling parties, extending them best wishes.
#उत्सव_निवडणुकीचा
Team SVEEP spreading the election spirit in Nanded! Minal Karanwal
Mega Voter Awareness Event organized in presence of all officials,SVEEP Icons, Voters.Almost 4000 students & officials of nanded seemed excited to take part in the loksabha election-2024
DEO Nanded/जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड ChiefElectoralOffice
#नांदेड - मतदान जनजागृतीसाठी स्वीप कक्षाच्या वतीनं आज जिल्हा पोलिस परेड मैदानावर विविध उपक्रम राबवण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या ग्रामीण विभागाच्या प्रमुख मीनल करणवाल यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
पीटीसी - Anurag Powale
#GeneralElections2024
सारे मिळूनी मतदानाचे हाती व्रत धरू
लोकांचे हे राज्य आपुले मंगलम करू.....
मतदानाच्या जनजागृतीसाठी गीत
-Voter's Song - District Collector Nanded-Election 2024
Abhijit Rajendra Raut Minal Karanwal Department of Water Resources, RD&GR, MoJS, GoI District Information Office, Nanded ChiefElectoralOffice Election Commission of India
मतदान जनजागृती अंतीम टप्प्यात : नांदेडमध्ये २६ एप्रिलला लोकसभेसाठी मतदान होत आहे. त्यानिमित्ताने आज पोलीस परेड मैदानावर शेकडोंच्या संख्येने संकल्प करण्यात आला. यावेळी संस्कार भारतीची ही रांगोळी लक्षवेधी ठरली. Zilla Parishad Nanded MAHARASHTRA DGIPR Doordarshan Sahyadri Abhijit Rajendra Raut
यावेळी क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सेल्फी पॉइंट यांचे आयोजन करण्यात आले व मतदार गीत प्रदर्शित करण्यात आले.
The event included sports, cultural activities, selfie points and release of Nanded Voter's Song.
Abhijit Rajendra Raut Minal Karanwal