ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profileg
ChiefElectoralOffice

@CEO_Maharashtra

ID:821925824588759040

calendar_today19-01-2017 03:42:42

5,3K Tweets

63,2K Followers

155 Following

ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo


भारत निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय सदिच्छा दूत आणि क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आणि त्यांचे पूत्र अर्जून तेंडूलकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार.
Election Commission of India

#लोकसभा_निवडणूक_२०२४ #मी_नक्कीच_मतदान_करणार #VoteForSure #उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा #Election2024 #votingpower #KYC #cVIGIL भारत निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय सदिच्छा दूत आणि क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आणि त्यांचे पूत्र अर्जून तेंडूलकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार. @ECISVEEP
account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ५६ मधील इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रात बिघाड झाल्याचे मतदान सुरू न झाल्याचे वृत्त खाजगी वृत्तवाहिनीने दिले होते.

खुलासा-
संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही केली आहे. सध्या मतदान सुरळीत आणि शांततेत सुरू आहे.

account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo


राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि माजी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी बजावला मतदानाचा हक्क.
Election Commission of India

#लोकसभा_निवडणूक_२०२४ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि माजी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी बजावला मतदानाचा हक्क. @ECISVEEP #मी_नक्कीच_मतदान_करणार #VoteForSure #उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा #Election2024 #votingpower #KYC #cVIGIL
account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo


महाराष्ट्राच्या पहिल्या निवडणूक गीताचे संगीतकार मिलिंद इंगळे यांचं मतदारांना आवाहन

मतदानाची तारीख : सोमवार, दि. २० मे २०२४

account_circle