आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
@airnews_arngbad
Official account of Regional News Unit, Akashvani, Chh. Sambhajinagar under https://t.co/zpCF2IwwsA, Ministry of I& B, Government of India.
ID:4849432067
https://newsonair.gov.in/ 26-01-2016 11:37:31
125,7K Tweets
6,1K Followers
81 Following
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शाहू महाराज छत्रपती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
#LokSabhaElection2024 #GeneralElection2024 #Kolhapur #Maharashtra
नागपुरात अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ६ ते ७ लाख नागरिकाना हक्काचं घर मिळावं यासाठी झोपडपट्ट्यांची नोंदणी करून त्यांना अधिकृत करण्यात येईल - केंद्रीय मंत्री Nitin Gadkari (मोदी का परिवार)
#LokSabhaElections2024 #GeneralElections2024
रायगड लोकसभा मतदार संघासाठी मंगेश पद्माकर कोळी यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल.
#LokSabhaElections2024 #GeneralElection2024
#उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार रोहित पवार उपस्थित होते.
पीटीसी – devidas pathak
#रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी इंडिया आघाडीकडून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
राऊत यांनी एकूण तीन नामनिर्देशनपत्रं दाखल केली आहेत.
पीटीसी – अनिकेत कोनकर
#सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्याकडे दाखल केला.
पीटीसी - Mahesh pandhare journalist
#LokSabhaElection2024
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत साडे चार हजार कोटी रुपयांहून अधिकची प्रलोभनं जप्त, लोकसभेच्या ७५ वर्षांच्या इतिहासात ही सर्वाधिक रक्कम.
#LokasabhaElection2024
Election Commission of India
#LokSabhaElections2024
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते Amit Shah (Modi Ka Parivar) यांनी जम्मू काश्मीर मधल्या पलौरा इथल्या जन आशीर्वाद महारॅलीला संबोधित केलं.
Amit Shah (Modi Ka Parivar)Office
#LokSabhaElection2024
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष Jagat Prakash Nadda (Modi Ka Parivar) यांनी तामिळनाडू मधल्या रामनाथपुरम इथं रोड शो केला.
#लोकसभानिवडणूक२०२४ साठी विरोधी पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु. #काँग्रेस नेते #RahulGandhi यांनी केरळ मधल्या कोझीकोड इथं रोड शो करत जनतेशी संवाद साधला. #LokSabhaElection2024 #Kerala #Congress