Anurag Powale (@powaleanurag) 's Twitter Profile
Anurag Powale

@powaleanurag

Journalist, Nanded.

ID: 2673438672

calendar_today23-07-2014 11:03:48

576 Tweet

214 Followers

725 Following

आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

#नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे पारंपारिक पद्धतीने कुंभाराने घडविलेल्या चिखलमातीच्या श्री गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाते. नागरिकांना लाकडी पाटावर श्री गणेशाची मूर्ती तयार करून दिली जाते. त्यानंतर भक्ती भावाने श्री मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. पीटीसी - Anurag Powale

Anurag Powale (@powaleanurag) 's Twitter Profile Photo

नांदेड जिल्ह्यात विघ्नहर्ता श्री गणरायाचे जल्लोषात स्वागत nandedscript.com/?p=4849

आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

#नांदेड जिल्ह्यात ३ हजार ५२० सार्वजनिक मंडळांनी 'श्रीं'ची स्थापना केली आहे. सार्वजनिक मंडळांनी आपल्या श्रींच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी केले आहे. पीटीसी - Anurag Powale

आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

#नांदेड – जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपतीचे आज सकाळी ११ वाजेपासून विसर्जन सुरू झाले आहे. जिल्ह्यातील देगलूर येथे लेंडी नदीच्या काठी नगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव उभारण्यात आला आहे. या तलावामध्ये भाविक आपल्या गणेश मूर्तींचे भक्तिभावाने विसर्जन करत आहेत. पीटीसी - Anurag Powale

आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

#नांदेड - भटकेविमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने काढण्यात आलेली राज्यव्यापी संवादयात्रा आज नांदेड शहरात दाखल झाली. भटके विमुक्त संयोजन समितीचे समन्वयक विधिज्ञ अरूण जाधव, राष्ट्रीय भटके विमुक्त जमाती महासंघ प्रदेश उपाध्यक्ष देविदास हादवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

#नांदेड : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, राज्य शासनाने भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एस. के. मिनगिरे यांनी दिली. Anurag Powale

आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

#नांदेड - नवीन नांदेड येथील दूध डेअरी रस्त्यावर दोघा जणांकडून पोलिसांनी ३ गावठी पिस्तूल आणि ४ जिवंत काडतूस जप्त केले असून या कारवाईत ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन जणांविरोधात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पीटीसी - Anurag Powale

#नांदेड - नवीन नांदेड येथील दूध डेअरी रस्त्यावर दोघा जणांकडून पोलिसांनी ३ गावठी पिस्तूल आणि ४ जिवंत काडतूस जप्त केले असून या कारवाईत ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन जणांविरोधात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पीटीसी - Anurag Powale
आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

#नांदेड - नांदेडमध्ये श्री गणेशाचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेची यंत्रणा सज्ज झालेली आहे. महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या विसर्जन व्यवस्थेचा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी आढावा घेतला. पीटीसी - Anurag Powale

#नांदेड - नांदेडमध्ये श्री गणेशाचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेची यंत्रणा सज्ज झालेली आहे. महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या विसर्जन व्यवस्थेचा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी आढावा घेतला.
पीटीसी - Anurag Powale
आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

#नांदेड येथे माता गुजरीजी विसावा उद्यानात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण केलं जाणार आहे. या समारंभास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. पीटीसी - Anurag Powale

Anurag Powale (@powaleanurag) 's Twitter Profile Photo

नांदेड जिल्ह्यात अडीच हजार सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्री मूर्तींचे विसर्जन मंगळवारी होणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे. instagram.com/reel/C__L0AcS2…

आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

#नांदेड जिल्ह्यात अडीच हजार सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्री मूर्तींचे आज विसर्जन. यासाठी जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात. PTC-Anurag Powale

आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

#नांदेड शहरात ईद ए मिल्लादुन्नबी निमित्त जुलूस काढण्यात आले. शहरातील विविध भागातून या मिरवणुका निघाल्या होत्या. शहरातील निझाम कॉलनी येथून निघालेली मुख्य मिरवणूक हबीब टॉकीजपर्यंत नेण्यात आली. पीटीसी - Anurag Powale

#नांदेड शहरात ईद ए मिल्लादुन्नबी निमित्त जुलूस काढण्यात आले. शहरातील विविध भागातून या मिरवणुका निघाल्या होत्या. शहरातील निझाम कॉलनी येथून निघालेली मुख्य मिरवणूक हबीब टॉकीजपर्यंत नेण्यात आली.
पीटीसी - Anurag Powale
Anurag Powale (@powaleanurag) 's Twitter Profile Photo

जिल्हा पोलिस दलाच्या 'ऑपरेशन फ्लश आऊट'नंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर आली जाग..! nandedscript.com/?p=4914

आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

#नांदेड:जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात शंकरनगर येथील SBI चे ATMफोडून तब्बल २०लाख ४३हजार रुपये लंपास केल्याची घटना काल पहाटे घडली. ▶️चार चाकी वाहनातून आलेल्या चोरट्यांनी ही रक्कम लंपास केल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. ▶️पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत. PTC-Anurag Powale

आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

#नांदेड:कंधार तालुक्यातील ग्रामसेवक ईश्वर बालाजी डफडे याने प्लॉटचा नमुना नंबर आठ देण्यासाठी ३ हजार ५०० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. PTC-Anurag Powale

आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

#नांदेड जिल्ह्यात २८ आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ आज करण्यात आला. कौशल्यातून करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी केंद्राचा उपयोग घ्यावा असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. पीटीसी – Anurag Powale

#नांदेड जिल्ह्यात २८ आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ आज करण्यात आला. कौशल्यातून करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी केंद्राचा उपयोग घ्यावा असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
पीटीसी – Anurag Powale
आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

#नांदेड - स्वच्छता पंधरवडा अंतर्गत महापालिकेच्या वतीने आज रेल्वे स्टेशन आणि जिल्हाधिकारी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत तीन टन कचरा उचलण्यात आला. या मोहिमेत महापालिकेतील अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पीटीसी - Anurag Powale

#नांदेड - स्वच्छता पंधरवडा अंतर्गत महापालिकेच्या वतीने आज रेल्वे स्टेशन आणि जिल्हाधिकारी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत तीन टन कचरा उचलण्यात आला. या मोहिमेत महापालिकेतील अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पीटीसी - Anurag Powale
आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

#नांदेड - वंचित बहुजन आघाडीने आज राज्यातील ११ उमेदवारांची घोषणा केली आहे. नांदेड दक्षिण मतदार संघासाठी फारूक अहमद यांच्या नावाची तर लोहा-कंधार मतदार संघासाठी शिवा नरंगले यांच्या यांच्या नावाची पक्षाने उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. PTC - Anurag Powale

#नांदेड - वंचित बहुजन आघाडीने आज राज्यातील ११ उमेदवारांची घोषणा केली आहे. नांदेड दक्षिण मतदार संघासाठी फारूक अहमद यांच्या नावाची तर लोहा-कंधार मतदार संघासाठी शिवा नरंगले यांच्या यांच्या नावाची पक्षाने उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.
PTC - Anurag Powale
आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

#नांदेड - महापालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत आज गोदावरी नदीघाट स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये व्हीआयटीएम कॉलेज, गुजराथी हायस्कूल, ज्येष्ठ नागरिक संघ, नेहरू इंग्लिश स्कूल, स्वामी समर्थ मंदिर आदींचा सहभाग. पीटीसी - Anurag Powale

#नांदेड - महापालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत आज गोदावरी नदीघाट स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये व्हीआयटीएम कॉलेज, गुजराथी हायस्कूल, ज्येष्ठ नागरिक संघ, नेहरू इंग्लिश स्कूल, स्वामी समर्थ मंदिर आदींचा सहभाग.
पीटीसी - Anurag Powale
आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) 's Twitter Profile Photo

#नांदेड पोलीस परीक्षेत्रात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिसांनी काल अवैध दारू काढणे आणि विक्री करणाऱ्यावर धाडी टाकत ९,८१,२०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त. या प्रकरणात नांदेडमध्ये ३५, परभणीत ५८, हिंगोली २६ आणि लातूरमध्ये ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल. पीटीसी - Anurag Powale