Prashant Sudamrao Jagtap (@jagtapspeaks) 's Twitter Profile
Prashant Sudamrao Jagtap

@jagtapspeaks

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar | President, NCP(SP) Pune| Mayor (2016-17), Pune Municipal Corporation|

ID: 1079424205882445824

calendar_today30-12-2018 17:09:20

5,5K Tweet

11,11K Takipçi

32 Takip Edilen

Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

वाटलं होतं जरा विश्रांती घ्यावी… पण इतिहास पुन्हा पुन्हा मांडावाच लागणार.. “ मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर” या बहिणाबाईंच्या ओळी इतिहास बदलू पाहणाऱ्यांनासुद्धा लागू होतील अस वाटल नव्हतं..

Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

फडणवीस Devendra Fadnavis साहेब... इतिहास का बदलताय ? youtube.com/watch?v=FMtAMx… #ChatraptiShivajiMaharaj #राजं_माफ_करा #छत्रपती_शिवाजी_महाराज #chatrapatishivajimaharajstatue TV9 Marathi SakalMedia ABP माझा Maharashtra Times Saamana Sarkarnama थोडक्यात LoksattaLive

Prashant Sudamrao Jagtap (@jagtapspeaks) 's Twitter Profile Photo

देवाभाऊसाठी यंदा महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारसंघापेक्षा गुजरातमधील सुरत मतदारसंघ जास्त सेफ आहे !

Prashant Sudamrao Jagtap (@jagtapspeaks) 's Twitter Profile Photo

गृहमंत्र्यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा... पुणे शहरात बंदूक, कोयता हे खेळणं झालंय !

Prashant Sudamrao Jagtap (@jagtapspeaks) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.. आज एक शासन आदेश आलाय, योजनेसाठी नावनोंदणी सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार असं यात म्हटलंय.. व पुढील नोंडणीबाबत वेळोवेळी आवश्यक सूचना देण्यात येतील असंही म्हटलंय. जर ही योजना कायमस्वरूपी आहे तर नोंदणीसाठी दर महिन्यात वेगळा शासन आदेश काढण्याची

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना..

आज एक शासन आदेश आलाय, योजनेसाठी नावनोंदणी सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार असं यात म्हटलंय..
व पुढील नोंडणीबाबत वेळोवेळी आवश्यक सूचना देण्यात येतील असंही म्हटलंय.
जर ही योजना कायमस्वरूपी आहे तर नोंदणीसाठी दर महिन्यात वेगळा शासन आदेश काढण्याची
Prashant Sudamrao Jagtap (@jagtapspeaks) 's Twitter Profile Photo

महासत्तेच्या दिशेने पडलेलं पाऊल.. ३३ देशांनी दखल घ्यावी अशी घटना..

Prashant Sudamrao Jagtap (@jagtapspeaks) 's Twitter Profile Photo

गुलाबी दुनियेत मश्गूल असलेल्यांना हा काळा संदेश... काहींच्या स्वार्थाचे गुलाबी स्वप्न रंगवण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे आयुष्य काळे करणारा हा निर्णय !

गुलाबी दुनियेत मश्गूल असलेल्यांना हा काळा संदेश...
काहींच्या स्वार्थाचे गुलाबी स्वप्न रंगवण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे आयुष्य काळे करणारा हा निर्णय !
Prashant Sudamrao Jagtap (@jagtapspeaks) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीच्या निकालात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद महाराष्ट्राने दाखवली आहे. महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाने या ताकतीला कमी लेखण्याची चूक करू नये.

Prashant Sudamrao Jagtap (@jagtapspeaks) 's Twitter Profile Photo

भविष्यात याच सुरतेत येऊन महराष्ट्रातील ४० गद्दार स्वराज्य लुटणार.. याची कल्पना छत्रपतींना असती तर त्यांनी काय केलं असतं ?

Prashant Sudamrao Jagtap (@jagtapspeaks) 's Twitter Profile Photo

श्रेयवादात लाडक्या बहिणींना मनस्ताप देण्याऐवजी तिघांनी आपापसात वाटाघाटी करून वाद मिटवावा... अनाथांचा एकनाथ.. ५०० रुपये दादाचा वादा.. ५०० रुपये देवाभाऊ.. ५०० रुपये

Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

"समाज प्रबोधन" हा सार्वजनिक उत्सवांचा मूळ उद्देश आहे.. आणि हाच उद्देश जपत आपल्या हडपसरच्या नवरंग मित्र मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने "हर घर दुर्गा" हा जिवंत देखावा सादर केला आहे. स्त्री ही आदिशक्ती आहे, वंदनीय आहे.. हा संदेश जेव्हा समाजात रूजेल, आपली प्रत्येक माता, भगिनी,

Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

स्वाभिमानाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून लढणारे माझे सहकारी श्री. प्रशांतदादा जगताप Prashant Sudamrao Jagtap यांच्या जगताप चौक, वानवडी येथील जयहिंद तरुण मंडळाच्या गणरायास वंदन करून मनोभावे प्रार्थना केली. याच मंडळाचा कार्यकर्ता म्हणून प्रशांतदादांच्या सार्वजनिक वाटचालीची सुरुवात झाली.

स्वाभिमानाच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून लढणारे माझे सहकारी श्री. प्रशांतदादा जगताप <a href="/JagtapSpeaks/">Prashant Sudamrao Jagtap</a> यांच्या जगताप चौक, वानवडी येथील जयहिंद तरुण मंडळाच्या गणरायास वंदन करून मनोभावे प्रार्थना केली. 

याच मंडळाचा कार्यकर्ता म्हणून प्रशांतदादांच्या सार्वजनिक वाटचालीची सुरुवात झाली.
Prashant Sudamrao Jagtap (@jagtapspeaks) 's Twitter Profile Photo

ज्यांना समाजात मूल्य नसतं ते स्वतःच उपद्रव मूल्य सिद्ध करून आपल्या पदरात राजकीय लाभ पाडून घेण्याचा प्रयत्न करत असतात. भारतीय जनता पार्टीचे तसेच एक उपद्रवी आमदार नितेश राणे हे स्वतःच्या स्वार्थासाठी सातत्याने समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. आश्चर्याची बाब

ज्यांना समाजात मूल्य नसतं ते स्वतःच उपद्रव मूल्य सिद्ध करून आपल्या पदरात राजकीय लाभ पाडून घेण्याचा प्रयत्न करत असतात. 
भारतीय जनता पार्टीचे तसेच एक उपद्रवी आमदार नितेश राणे हे स्वतःच्या स्वार्थासाठी सातत्याने समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. आश्चर्याची बाब
Prashant Sudamrao Jagtap (@jagtapspeaks) 's Twitter Profile Photo

सारथी संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी पीएचडीचे शिक्षण घेत आहेत. इतर विद्यार्थी आपल्या संशोधनाच्या कार्यात मग्न असताना राज्य सरकारच्या अनास्थेमुळे सारथी संस्थेतील विद्यार्थ्यांना मात्र आपल्या हक्काच्या फेलोशिपसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. राज्य सरकार एकीकडे

सारथी संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी पीएचडीचे शिक्षण घेत आहेत. इतर विद्यार्थी आपल्या संशोधनाच्या कार्यात मग्न असताना राज्य सरकारच्या अनास्थेमुळे सारथी संस्थेतील विद्यार्थ्यांना मात्र आपल्या हक्काच्या फेलोशिपसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. 
राज्य सरकार एकीकडे
Prashant Sudamrao Jagtap (@jagtapspeaks) 's Twitter Profile Photo

हा माणूस भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे... याच्या भूमिकेशी आपण सहमत आहात का ? हे सत्तेत असलेल्या तीनही पक्षांनी जाहीर करणं गरजेचं आहे. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar आपण या सत्ताधारी आमदाराच्या मताशी सहमत आहात का ??

Prashant Sudamrao Jagtap (@jagtapspeaks) 's Twitter Profile Photo

सध्या बेरोजगारी खूप वाढली आहे... बेरोजगारीतून आलेला उतावीळपणा माणसाला स्वतःची पायरी विसरायला भाग पाडतो. डिझाईन बॉक्स ने बॉक्स पॅक करून पार्सल पाठवून दिलं, गुलाबी यात्रेत आपला दर्शन नाही.. मागच्या दाराने आलेली गाडी साइडिंगला लागल्याचं दुःख आम्ही समजू शकतो मिटकरी.

NCP SP SOCIAL MEDIA FRONT OFFICIAL (@social_mediancp) 's Twitter Profile Photo

बुद्धिबळाच्या पटावर प्याद्यांनी कितीही पळापळ केली.... तरी खेळ राजाच्याच हातात असतो !

बुद्धिबळाच्या पटावर प्याद्यांनी कितीही पळापळ केली....
तरी खेळ राजाच्याच हातात असतो !