Rauf Lala
@therauflala
Parody.
ID: 1075244714658590722
19-12-2018 04:21:31
365 Tweet
84 Followers
470 Following
जर तुम्हाला वाटत असेल. देवेंद्र फडणवीस हे आत्तापर्यंतचे महाराष्ट्रातले सर्वात अकार्यक्षम गृहमंत्री आहेत तर ते रिट्विट करा #अकार्यक्षम_गृहमंत्री_देवेंद्र_फडणवीस Devendra Fadnavis
प्रिय Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार आशिष शेलार तुम्हाला मोदींची शप्पथ आहे. तुम्ही म्हणाला होता की महाविकास आघाडीचे 18 खासदार आला तर मी राजकारणातून संन्यास घेईन. तुमचं वचन पूर्ण करा. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की आशिष शेलार यांनी वचन पाळायला हवं तर हे रिपोस्ट करा.
हिंदूंनो खोट्या गोष्टी पसरव्याला जात आहेत सावध व्हा हा विडिओ जास्तीजास्त लोकांकडे जाऊ दे. महाराष्ट्रात भाजप सरकार असतानाचा हा विडिओ आहे सुनैना होलेला अटक झालीच पाहिजे Election Commission of India जास्तीजास्त लोकांकडे हा विडिओ जाऊ दे