Amol Kate (@amolkate43) 's Twitter Profile
Amol Kate

@amolkate43

ID: 785065737803137024

calendar_today09-10-2016 10:33:52

390 Tweet

989 Followers

311 Following

Amol Kate (@amolkate43) 's Twitter Profile Photo

अभिजीत भाऊ तुमच्या दूरदृष्टीची व प्रचंड अभ्यासाची नोंद जगातील ३२ देशांनी घेतली आहे. सातारकरांचा नाद करायचा नाय.. विषय संपला…

अभिजीत भाऊ तुमच्या दूरदृष्टीची व प्रचंड अभ्यासाची नोंद जगातील ३२ देशांनी घेतली आहे. सातारकरांचा नाद करायचा नाय..
विषय संपला…
Amol Kate (@amolkate43) 's Twitter Profile Photo

youtu.be/IOos_GdSMZs?si… बंद पडण्याच्या यादीत असणाऱ्या जालिंदरनगर जिल्हा परिषदेच्या शाळेची जागतिक पातळीवर ओळख निर्माण करणाऱ्या वारे गुरुजींची प्रकट मुलाखत नक्की पहा. जालिंदरनगरची ही शाळा ठरली जगातील TOP 10 शाळांपैकी एक. या TOP 10 शाळांमध्ये ही एकमेव भारतीय सरकारी शाळा आहे.

Amol Kate (@amolkate43) 's Twitter Profile Photo

लोकशाहीत मतदार राजा असतो. तो आपल्या मतदानाने लोकसेवक निवडत असतो असं म्हटलं जात. हे साफ खोटं आहे. पैशाने विकला जाणारा मतदार कसला आलाय राजा. हाणामारी बघायची व मारुन घ्याची तयारी ठेवा शेठ.. “ज्या लायकीचा मतदार तसाच नेता मिळणार” घ्या उराव आणी बसा पाराव..

Amol Kate (@amolkate43) 's Twitter Profile Photo

अभिनंदन Sampat More I संपत मोरे भाऊ क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठानच्या वतीने शोधपत्रकारिता पुरस्कार मिळाल्या बद्दल.

अभिनंदन <a href="/SampatMore2/">Sampat More I संपत मोरे</a>  भाऊ क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठानच्या वतीने शोधपत्रकारिता पुरस्कार मिळाल्या बद्दल.
Amol Kate (@amolkate43) 's Twitter Profile Photo

एक मतदार आणी या देशाचा एक नागरिक म्हणून आम्ही मागणी करतोय, राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या शपथपत्र काय मागताय. Election Commission of India MAHARASHTRA DGIPR तुम्ही चोंबडापणा बंद करा.

Amol Kate (@amolkate43) 's Twitter Profile Photo

आंदोलनामुळे मुंबईकरांना कसा त्रास होतोय. हे दाखवण्याची मिडीयामध्ये चढाओढ चालु आहे. कधी नाव न ऐकलेली टॅक्सपेयर महिला कलावंतीणेनी ट्विट केलं आहे. असे अनेक विकाऊ कलाकार, पत्रकार, सरकार पुरस्कृत बिझनेसमॅन, यांच्या आंदोलन बदनाम करण्यासाठी प्रतिक्रिया येतील. सावध राहा जबाबदारीने वागा.

Amol Kate (@amolkate43) 's Twitter Profile Photo

उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने बाजु मांडताना, जे मुद्दे मांडले आहेत, यावरून सरकारचा हेतू शुद्ध नाही. न्यायालयाच्या आडुन आंदोलन चिरडण्याचा डाव आहे.

Amol Kate (@amolkate43) 's Twitter Profile Photo

प्रविण दादा नेहमी सांगतात अपमानातच अस्मिता लपलेली असते. मुंबईतून जाताना प्रत्येक मराठ्यांनी मुंबईत झालेले हाल-हेटाळणी आणी अपमान लक्षात ठेवा. बाहेरून पोटभरायला आलेल्या उपर्यांसाठी हायकोर्टाने मराठ्याना मुंबई खाली करण्याचे आदेश दिले. या गोष्टी कधीच विसरता कामा नये.

Amol Kate (@amolkate43) 's Twitter Profile Photo

फालतू रिल्सस्टार view वाढवण्याच्या नादात, ज्या रिल्स बनवत आहेत. या हारामखोरांनमुळे समाजा-समाजामध्ये वितुष्ट निर्माण होत आहे. आरक्षणाच्या नावाखाली दुसऱ्या समाजावरती चिखल फेक करण्याचा अधिकार यांना कोणी दिला. यांच्या वागण्याची किंमत समाजाला मोजावी लागत आहे. यांना रोखल पाहिजे.

Amol Kate (@amolkate43) 's Twitter Profile Photo

संत, महापुरुष, समाजसुधारक यांना अपेक्षित असणारा महाराष्ट्र धर्म समजून घेण्यासाठी अवश्य या.

संत, महापुरुष, समाजसुधारक यांना अपेक्षित असणारा महाराष्ट्र धर्म समजून घेण्यासाठी अवश्य या.
Amol Kate (@amolkate43) 's Twitter Profile Photo

चला, महाराष्ट्र धर्मासाठी सगळे एकत्र येऊ या! महाराष्ट्र धर्मासाठी या उपक्रमासाठी आपल्याला निमंत्रण आहे..

चला, महाराष्ट्र धर्मासाठी सगळे एकत्र येऊ या!
महाराष्ट्र धर्मासाठी या उपक्रमासाठी आपल्याला निमंत्रण आहे..
Amol Kate (@amolkate43) 's Twitter Profile Photo

अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकरी मोडून पडला आहे. ते देखील बहुतांशी हिंदुच आहेत. त्यांचा आक्रोश बघून काळीज पिळवटतय. मदतीच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. अन्न खात असाल तर याच्या विरोधात देखील एखादा मोर्चा काढावा.

माणूस विचार करत नाही, हेच राज्यकर्त्यांचं नशीब आहे. - ॲडॉल्फ हिटलर

Amol Kate (@amolkate43) 's Twitter Profile Photo

गेल्या १६ वर्षापासून सुरु असणारा उत्सव दादांच्या जाण्याने दुःखद अंतःकरणाने खंडीत करावा लागला. #DadaMissU