महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile
महा MTB

@themahamtb

Download the App Now - bit.ly/3XEmJVl

ID: 2734222022

linkhttp://mahamtb.com calendar_today15-08-2014 11:13:46

78,78K Tweet

4,4K Takipçi

2,2K Takip Edilen

महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची महाराष्ट्र वाट पाहतोय! अजितदादांसारखी कठोरता शिंदे साहेब दाखवणार? रोहित पवारांचा सवाल #RohitPawar #AjitPawar #EknathShinde #ManikraoKokate #SanjayShirsat mahamtb.com/Encyc/2025/7/2…

महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

कावड यात्रेसाठी हरिद्वारला १५ दिवसांत ४.५ कोटी भाविकांचा सहभाग! #KawadYatra2025 #Haridwar #ShivBhakt #Kawariya #SpiritualJourney #Devotees #KawadYatraUpdate #BolBam #ReligiousFaith #4CroreDevotees

कावड यात्रेसाठी हरिद्वारला १५ दिवसांत ४.५ कोटी भाविकांचा सहभाग!

#KawadYatra2025 #Haridwar #ShivBhakt #Kawariya #SpiritualJourney #Devotees #KawadYatraUpdate #BolBam #ReligiousFaith #4CroreDevotees
महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

अयोध्येत माणुसकीला काळिमा फासणारी घटना, आपलेच बनले वैरी #AyodhyaNews #CrimeReport #InhumanAct #HumanityLost #ShockingIncident #Betrayal #SadReality #SocialAwareness #BreakingNews #AyodhyaUpdate

महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

क्रिकेटचा उल्लेख करत पंतप्रधानांची 'स्ट्रेट बॅटिंग', भारत - ब्रिटन व्यापारी करारानंतर पत्रकार परिषदेत काय म्हणाले मोदी? mahamtb.com//Encyc/2025/7/… #UKvisit #PMModi #PMModiInUK #FreeTradeAgreement #India #UnitedKingdom #IndiaUKFTA #TradeDeal

क्रिकेटचा उल्लेख करत पंतप्रधानांची 'स्ट्रेट बॅटिंग', भारत - ब्रिटन व्यापारी करारानंतर पत्रकार परिषदेत काय म्हणाले मोदी?

mahamtb.com//Encyc/2025/7/…

#UKvisit #PMModi #PMModiInUK #FreeTradeAgreement #India #UnitedKingdom #IndiaUKFTA #TradeDeal
महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची महाराष्ट्र वाट पाहतोय! अजितदादांसारखी कठोरता शिंदे साहेब दाखवणार? रोहित पवारांचा सवाल Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar mahamtb.com//Encyc/2025/7/… #RohitPawar #AjitPawar #EknathShinde #ManikraoKokate #SanjayShirsat

बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची महाराष्ट्र वाट पाहतोय! अजितदादांसारखी कठोरता शिंदे साहेब दाखवणार? रोहित पवारांचा सवाल
<a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> <a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a> 

mahamtb.com//Encyc/2025/7/…

#RohitPawar #AjitPawar #EknathShinde #ManikraoKokate #SanjayShirsat
महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

दिल्लीत कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ! Devendra Fadnavis Shivraj Singh Chouhan #ShivrajSinghChouhan #DevendraFadnavis #Delhi #Politics

महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

*धक्कादायक !...लोकल मधील दोन महिलांची भांडणं ; रागातून...एका महिलेचा थेट उडी घेण्याचा प्रयत्न* #mumbailocal #train #Fights #women mahamtb.com//Encyc/2025/7/…

महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

*मत्स्यखाद्य खरेदीसाठी राज्यात नव्या मार्गदर्शक सूचना लागू* Nitesh Rane #fisheris #Minister mahamtb.com//Encyc/2025/7/…

महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

JNU मध्ये मराठी अध्यासन केंद्र कसं उभं राहिलं ? | MahaMTB | CM Devendra Fadnavis दिनांक २४ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजधानीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचे आणि कुसुमाग्रज

महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

अनिल परबांनी योगश कदमांचा राजीनामा घेऊन दाखवावा! #anilparab #ramdaskadam mahamtb.com//Encyc/2025/7/…

महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाहीत! Devendra Fadnavis Sudhir Mungantiwar mahamtb.com//Encyc/2025/7/…

महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

गडचिरोलीतील पाच हजार कुटूंबे स्वयंपूर्ण होणार Devendra Fadnavis #Gadchiroli mahamtb.com//Encyc/2025/7/…

महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून "माझी माती, माझा बाप्पा" कार्यशाळेचे आयोजन! #pldeshpandemaharashtrakalaacademy #mysoilmybappa #maharashtra #mumbai mahamtb.com/Encyc/2025/7/2…

महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

सॉफ्ट पॉर्न अ‍ॅप्सवर केंद्र सरकारची कठोर कारवाई; २५ अ‍ॅप आणि संकेतस्थळांवर बंदी #softporn #CentralGovernment #App #ullu mahamtb.com//Encyc/2025/7/…

महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

समाजात नियोजनपूर्वक द्वेष पसरविण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न #Congress #RahulGandhi #society mahamtb.com//Encyc/2025/7/…

महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करून त्यांचा अर्बन नक्षली अजेंडा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे, असा आरोप जेएनयूमधील राष्ट्रवादी विचारांच्या मराठी विद्यार्थ्यांनी केला. Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र #jnu #JNU

महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

अश्लील कंटेंट प्रसारित करणाऱ्या ALTBalaji, ULLU सह २५ OTT Apps वर सरकारची बंदी! #OTTAppsBan #MIB #OTTBan #DigitalIndia #CyberRegulation #ITAct2000 #OTTApps Blocked #ITRules2021

महा MTB (@themahamtb) 's Twitter Profile Photo

भारत-युके व्यापार करारामुळे कोणत्या क्षेत्राला फायदा होणार? जाणून घ्या चंद्रशेखर नेने यांच्याकडून... Chandra Nene