राज ठाकरे - Live (@thackeraylive) 's Twitter Profile
राज ठाकरे - Live

@thackeraylive

मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या बाबतची प्रत्येक अधिकृत माहिती सगळ्यात आधी इथे मिळतील.

ID: 1580397129847443456

linkhttps://www.facebook.com/ThackerayLive/ calendar_today13-10-2022 03:18:03

54 Tweet

326 Takipçi

2 Takip Edilen

Shalini Thackeray (@thakareshalini) 's Twitter Profile Photo

पुण्यात मनसेच्या आणखी तीन शाखा, महाराष्ट्रसैनिकांकडून मा.राजसाहेब ठाकरे यांच जल्लोषात स्वागत.. . . #mnsformaharashtra #maharashtranavnirmansena #mns

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

"राजसाहेब सर्वसामान्य कार्यकर्ते घडवतात त्यामुळे अमिषाला बळी पडून पक्षांतरं करणाऱ्यांच्या जागी आमची पुढची फळी काम करायला सज्ज असते."; मनसे नेते श्री. अमित ठाकरे ह्यांचं नाशिक दौऱ्यात विधान. #महाराष्ट्रसैनिक #राजदूत #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #मनसे #राजठाकरे

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

...गर्द काळोखानंतरची 'केसरी' पहाट 'नवनिर्माणा'ची प्रेरणा देते ! #नववर्षाभिनंदन #इंग्रजी_नववर्ष #NewYear2023

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

"फक्त एक - दीड वर्षासाठी निवडणूक का? पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी!"; महाविकास आघाडीचे शिल्पकार श्री. शरद पवार साहेबांची ही भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच मान्य नाही का?

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

सन्मा. राजसाहेबांच्या प्रयत्नांमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत १० मिनिटं वाढवून मिळणार... राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचा 'प्रश्न' सुटला !

रणरणत्या उन्हात पार पडलेल्या 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्या'त 'उष्माघातामुळे गेलेले बळी' हे जे दुर्दैवी गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 'श्री'सदस्यांच्या भेटीला गेलेल्या राजसाहेबांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Rishi Darda (@rishidarda) 's Twitter Profile Photo

Thank you for your hospitality Raj Thackeray. Its always a pleasure to meet you and #AmitThackeray. This year's Maha mulakat at Lokmat Maharashtrian of the Year Awards - bahut bada surprise. More updates soon 😊😊. #RajThackeray #AmitThackeray #MNS #NSCIDome MNS Adhikrut - मनसे अधिकृत

Thank you for your hospitality <a href="/RajThackeray/">Raj Thackeray</a>. Its always a pleasure to meet you and #AmitThackeray. This year's Maha mulakat at <a href="/lokmat/">Lokmat</a> Maharashtrian of the Year Awards - bahut bada surprise. More updates soon 😊😊. #RajThackeray #AmitThackeray #MNS #NSCIDome <a href="/mnsadhikrut/">MNS Adhikrut - मनसे अधिकृत</a>
Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) 's Twitter Profile Photo

"न थकूँगा न थकने दुंगा" नॉन स्टॉप १२ तास तीन तालुके १६५ कि. मी. दिसतोय का थकवा? कारण आम्ही धेय वेडी माणसं आहोत. इंदापूरहून दौंडच्या दिशेने रवाना रस्त्यामध्ये भिगवण,खडकी येथे धावती भेट ... #मनसे

"न थकूँगा न थकने दुंगा" नॉन स्टॉप १२ तास तीन तालुके १६५ कि. मी.
दिसतोय का थकवा? कारण आम्ही धेय वेडी माणसं आहोत.
इंदापूरहून दौंडच्या दिशेने रवाना रस्त्यामध्ये भिगवण,खडकी येथे धावती भेट ...
#मनसे
राज ठाकरे - Live (@thackeraylive) 's Twitter Profile Photo

सकल मराठा समाजाने याचा नक्की विचार करायला हवा! #jalana #जालना #RajThackeray #मनसे #महाराष्ट्र MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report Repost Thackeray

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या व दहीकाला उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! #कृष्णजन्माष्टमी #हरे_कृष्ण #दहीहंडी #मराठीमनांसाठी #ShriKrishnaJanmashtami #Dahihandi #MarathiFestival

आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या व दहीकाला उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !   

#कृष्णजन्माष्टमी #हरे_कृष्ण #दहीहंडी #मराठीमनांसाठी #ShriKrishnaJanmashtami #Dahihandi #MarathiFestival
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. 🛕 #गणेशोत्सव #ganeshotsav2023

गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. 🛕 
#गणेशोत्सव #ganeshotsav2023
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

माझ्या आयुष्यातील निरवतेत, कोलाहलात, सुखात, दुःखात, उद्वेगात, पराकोटीच्या आनंदात, ज्या आवाजाने पाठ सोडली नाही, साथ दिली, त्या आवाजाचा, म्हणजेच लता दीदींचा जन्मदिवस. माझ्यासारख्या लाखो लोकांच्या आयुष्याला पुरून उरेल अशा ह्या दैवी स्वराला अभिवादन. #LataMangeshkar

माझ्या आयुष्यातील निरवतेत, कोलाहलात, सुखात, दुःखात, उद्वेगात, पराकोटीच्या आनंदात, ज्या आवाजाने पाठ सोडली नाही, साथ दिली, त्या आवाजाचा, म्हणजेच लता दीदींचा जन्मदिवस. माझ्यासारख्या लाखो लोकांच्या आयुष्याला पुरून उरेल अशा ह्या दैवी स्वराला अभिवादन. #LataMangeshkar
MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

जगाच्या पाठीवर अशी कुठेही राजकीय परिस्थिती नसेल जी महाराष्ट्रात आहे... जिथे निम्मा पक्ष सत्तेत आहे आणि निम्मा पक्ष विरोधी पक्षात आहेत. विचका करून ठेवलाय महाराष्ट्राच्या राजकारणाचा.

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

सर्वप्रथम आजच्या महापरिनिर्वाण दिनी, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. इतिहासात डोकावून बघताना अगदी मोजकेच महापुरुष आढळतात की त्यांच्यानंतर सुद्धा त्यांचे विचार तळपत राहतात आणि त्यातून बदलाच्या लाटा पुढे अनेक दशकं येत राहतात, ते विचार समाजाला

मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर

मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली.
शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर
पाटील (@gpatil_12) 's Twitter Profile Photo

राजसाहेबांनी एक भूमिका मांडली आणि जो तो व्यक्त व्हायला लागला. हे अस करायला नको होत वगैरे-वगैरे... या माणसाने तुमच्या-आमच्यासाठी काय भोगलंय ते बघा आधी... त्यामुळे राजसाहेब आपला आदेश आम्हाला शिरसावंद्य होता, आहे आणि कायम राहिल!♥️✨️ #मीमाझ्यासाहेबांसोबत #isupportrajthackeray

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

आज १३ एप्रिल २०२४ रोजी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर, माध्यमांशी देखील संवाद साधला. त्या संवादातील काही महत्वाचे मुद्दे २०१४-२०१९ या काळात, मी नरेंद्र मोदी सरकारवर जी टीका केली ती व्यक्तिगत टीका नव्हती तर मुद्द्यांवरची टीका होती. आणि गेल्या ५ वर्षात ज्या

आज १३ एप्रिल २०२४ रोजी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर, माध्यमांशी देखील संवाद साधला. त्या संवादातील काही महत्वाचे मुद्दे 

२०१४-२०१९ या काळात, मी नरेंद्र मोदी सरकारवर जी टीका केली ती व्यक्तिगत टीका नव्हती तर मुद्द्यांवरची टीका होती. आणि गेल्या ५ वर्षात ज्या
Scientist 𝕏 🇮🇳🚩 (@special_033) 's Twitter Profile Photo

सुषमा अंधारे बाई ज्या पक्षात असेल त्या पक्षाला आम्ही मतदान करणार नाही. : समस्थ वारकरी सेवा मंडळ 🚩 #हिंदुत्व 💪