पाटील (@gpatil_12) 's Twitter Profile
पाटील

@gpatil_12

शेतकरी| अभियंता| महाराष्ट्रसैनिक| मराठी|
राजविचार|
माणसाने माणसाशी मानसासम वागणे|
छत्रपती शिवराय असे शक्तिदाता🙏🏻❤

ID: 918492505405976576

calendar_today12-10-2017 15:04:12

5,5K Tweet

572 Takipçi

488 Takip Edilen

पाटील (@gpatil_12) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या राजकारणातील येणारी दोन दशकं अफाट महत्वाची असतील. येणारा काळ भीषण असेल महाराष्ट्र सांभाळणारे नेते बोटावर मोजण्याइतके उरलेत. बाळासाहेब, गोपीनाथजी, विलासराव, आबा असे केंद्रात दबदबा असणारे नेते आपल्या पिढीने डोळ्यांदेखत गमावले. (१/२)

महाराष्ट्राच्या राजकारणातील येणारी दोन दशकं   अफाट महत्वाची असतील. येणारा काळ भीषण असेल महाराष्ट्र सांभाळणारे नेते बोटावर मोजण्याइतके उरलेत. बाळासाहेब, गोपीनाथजी, विलासराव, आबा असे केंद्रात दबदबा असणारे नेते आपल्या पिढीने डोळ्यांदेखत गमावले. (१/२)
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

प्रति, श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र, महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या

पाटील (@gpatil_12) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यानं शेतात गांजा लावला तर तहसील दारापासून अख्खी यंत्रणा कामाला लागते, अख्खं शेत पिंजून काढतात. तत्काळ सजा आणि माल जप्त गेली दोन महिने महाराष्ट्रातला शेतकरी पावसाने त्रस्त आहे. ना कुठली पिकपहाणी, ना कुठली मदत निवडणूक असती तर चित्र वेगळं असत. 🥲 #ओलादुष्काळ

Raj Gandre (@rajgandre) 's Twitter Profile Photo

काही मित्र आपल्याला जपतात, तर काही मित्रांना आपण जपायचे असते. गणेश देखील असाच एक जपण्यासारखा घनिष्ठ मित्र. अशा मित्रांशी बोलण्याची भाषा ही आग्रहाची कमी आणि हक्काची जास्त असते. वाढदिवसाच्या खूप खूप प्रेमपूर्वक शुभेच्छा गणेश 💐🎂🥳❤️👍भेटूया लवकरच. Ganesha | गणेशा

काही मित्र आपल्याला जपतात, तर काही मित्रांना आपण जपायचे असते. गणेश देखील असाच एक जपण्यासारखा घनिष्ठ मित्र. अशा मित्रांशी बोलण्याची भाषा ही आग्रहाची कमी आणि हक्काची जास्त असते. वाढदिवसाच्या खूप खूप प्रेमपूर्वक शुभेच्छा गणेश 💐🎂🥳❤️👍भेटूया लवकरच.
<a href="/GaneshaSpeaks_/">Ganesha | गणेशा</a>
Abhijit Karande (@abhijitkaran25) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्रिपदासाठी किती लाचारी करायची? #RajThackeray #MaharashtraPolitics

Abhishek Somwanshi (@abhisanket) 's Twitter Profile Photo

What an effort from Jemimah and what a redemption for her if you have followed her since the last World Cup. Champion performance 🔥

पाटील (@gpatil_12) 's Twitter Profile Photo

मोर्चा सर्वपक्षीय पण टीका मात्र राज ठाकरेंवर… मनसे सत्तेत नाही, मनसेच काही खर नाही, मनसे अशी मनसे तशी पण मनसेच्या विरोधात देवाभाऊने अख्खी फौज उभी केलीय. प्रश्न निवडणूक आयोगाला, मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधात, आग लागलीय सत्तेत बसलेल्या चोरांना #सत्याचामोर्चा #राजठाकरे

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

उत्तर भारतीय जनता पक्षाचे पगारी आयटी सेल वाले आज राज ठाकरेंवर बेधुंद दिशाहीन टीका करण्यात सकाळपासून सुरू झाले आहेत. भाजपी प्रवक्ते आणि पगारी आयटीसेल वाले यापैकी कोणाकडेच मतदार यादीतील घोटाळ्याची समाधानकारक उत्तरं नाहीये. भाजपला लोकशाही नकोशी झाली आहे का ? #सत्याचा_मोर्चा

उत्तर भारतीय जनता पक्षाचे पगारी आयटी सेल वाले आज राज ठाकरेंवर बेधुंद दिशाहीन टीका करण्यात सकाळपासून सुरू झाले आहेत. 

भाजपी प्रवक्ते आणि पगारी आयटीसेल वाले यापैकी कोणाकडेच मतदार यादीतील घोटाळ्याची समाधानकारक उत्तरं नाहीये. 

भाजपला लोकशाही नकोशी झाली आहे का ?
#सत्याचा_मोर्चा
Yogesh J Chile (योगेश चिले) (@chileyog) 's Twitter Profile Photo

जो ज्या गोष्टीत महारथी त्याने शक्यतो तेच आंदोलन करावं.... म्हणुन तुम्ही मुक आंदोलन न करता खोटं बोलायचं आंदोलन केल पाहीजे...

पाटील (@gpatil_12) 's Twitter Profile Photo

नवी मुंबई आयुक्ताच्या बंगल्यावर ४५०-५०० मतदारांची नोंदणी कशी झाली ह्यावर ह्यांच्याकडे उत्तर नाही आणि भाजपचा डोरेमॉन सत्याच्या मोर्चाविरोधात ज्ञान पाजतोय, नोंदणी कशी झाली ते सांग ना. तोंडावर काळ्या पट्ट्या बांधण्यापेक्षा तोंड काळ करा. #सत्याचा_मोर्चा

Ganesha | गणेशा (@ganeshaspeaks_) 's Twitter Profile Photo

गेल्या ३ वर्षांमध्ये जवळपास ५५०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याबद्दल शून्य संवेदना असणाऱ्या भाजपच्या लोकांना काहीही बोलावंसं वाटत नाही. ही लोकं इतकी नीच आहेत की, ठाकरेंवर टीका करण्यासाठी ह्यांना एका निष्पाप जीवाचा आधार घ्यावा लागतोय. थू तुमच्या जिंदगीवर !!

Abhishek Somwanshi (@abhisanket) 's Twitter Profile Photo

एका मुलाचा जीव गेलाय याचं BJP IT cell ला दुःख नाहीये उलटपक्षी मराठी हिंदी वादातून जीव गेला असल्याच्या शक्यतेनेच यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्यात! आता आपल्याला याचं भांडवल करून ठाकरे बंधू आणि मराठीसाठी एकत्र आलेल्या महाराष्ट्राच्या लोकांच्या विरोधात वापरता येईल एवढीच यांची बुद्धी!

TUSHAR KHARE 🇮🇳 (@tusharkhare14) 's Twitter Profile Photo

प्रिय Ameet Satam आम्ही मागे जे काही बोललो होतो. ते राजसाहेब ठाकरेंच्या भाषेत " ते गेलं तेल लावत "

पाटील (@gpatil_12) 's Twitter Profile Photo

लोकांकडून मतदान करण्याचा अधिकार काढून घेतला जातोय, ह्यापेक्षा दुर्दैव काय असू शकत एखाद्या लोकशाही प्रधान देशात. बिनविरोध निवडणूक म्हणजे निव्वळ थोतांड… पैसे देऊन अर्ज मागे घ्यायला लावायचा आणि बिनविरोध जनतेला लुटायचं. अवघड आहे सगळं!!! #लोकशाही

Abhishek Somwanshi (@abhisanket) 's Twitter Profile Photo

मराठी माणसाने मुंबईत एकी दाखवली, ठाकरेंच्या मागे भक्कम उभे राहिले आणि बहुतांश मराठीबहुल भाग जिंकले! मुंबईतल्या इतर भागातल्या कमी झालेल्या मराठी टक्क्याने घोटाळा केला… मराठी आणि मुंबईवर घोंगावत असलेलं वादळ हे मुंबईकरांना चांगलंच relate झालं होतं हे नक्की!

पाटील (@gpatil_12) 's Twitter Profile Photo

मुंबईत सत्ता मिळवण्यासाठी आधी बाळासाहेबांचा पक्ष फोडण्यात आला. हे वरवर दिसतय तेव्हढ सोप्पं नाहीय. जी लोक बाळासाहेबांच हिंदुत्व पुढे नेण्यासाठी शिवसेना फोडून बाहेर पडली. त्यांचाच विचार त्यांच्याच हातून संपवावा, यापेक्षा दुर्दैव काय? शिंदे तुम्ही हरलात… #मुंबई #मराठीमाणूस

Shekhar (@shekharcoool5) 's Twitter Profile Photo

पक्ष आणि राजकारणापलीकडे आज राज्यातील प्रत्येक माणूस दुःखी आहे....... दादाने काय कमावले आणि महाराष्ट्राने काय गमावले हे कळण्यापलीकडचे आहे ! भावपूर्ण श्रद्धांजली दादा

पक्ष आणि राजकारणापलीकडे आज राज्यातील प्रत्येक माणूस दुःखी आहे.......
दादाने काय कमावले आणि महाराष्ट्राने काय गमावले हे कळण्यापलीकडचे आहे !
भावपूर्ण श्रद्धांजली दादा