Tejas Padekar (@tejaspadekar4) 's Twitter Profile
Tejas Padekar

@tejaspadekar4

धर्मो रक्षति रक्षितः
मंदिर वही बना है
#सनातनी
#कट्टर हिंदू
जय श्री राम
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज...🙏

ID: 1123757491429486592

calendar_today02-05-2019 01:13:59

115 Tweet

20 Takipçi

345 Takip Edilen

Tejas Padekar (@tejaspadekar4) 's Twitter Profile Photo

Thank you, Zomato team, for replying. You can email me at this ID: [email protected]. Please resolve this issue as soon as possible so that I can start delivering on Zomato again. Zomato Care zomato Deepinder Goyal

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

चला एक्स वरील मराठी माणसांना एकत्र जोडूया .. ही पोस्ट रिट्विट करा, खाली कमेंट करा आणि एकमेकांना फॉलो करा. #marathi #मराठी

Tejas Padekar (@tejaspadekar4) 's Twitter Profile Photo

Dear Zomato team and Deepinder Sir, I have not received any help from your side yet. Neither your team is assisting me, nor is your partner providing any solution to my problem. Your team members have not even called me so far. When will my problem be resolved, Deepinder Goyal

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

१०७ हुतात्मे देऊन मराठी ओळख टिकवली एक भाषिक #मराठी मुंबईचा लढा रक्तरंजित होऊन #मुंबई महाराष्ट्रात राहिली. मग आता राजकीय लोक असे का करत आहेत? आपली मराठी मुंबई #बहुभाषिक?? गुजरात डायरो, कानडी, भोजपुरी,उर्दू, हिंदी कार्यक्रम "मुंबई फेस्टिवल" मध्ये का ? Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर Eknath Shinde - एकनाथ शिंदे

१०७ हुतात्मे देऊन मराठी ओळख टिकवली
एक भाषिक #मराठी मुंबईचा लढा रक्तरंजित होऊन #मुंबई महाराष्ट्रात राहिली.
मग आता राजकीय लोक असे का करत आहेत?
आपली मराठी मुंबई #बहुभाषिक??
गुजरात डायरो, कानडी, भोजपुरी,उर्दू, हिंदी कार्यक्रम "मुंबई फेस्टिवल" मध्ये का ?
<a href="/mlamangesh/">Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर</a> 

<a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a>
Tejas Padekar (@tejaspadekar4) 's Twitter Profile Photo

सदर फोटोमध्ये दिसत असलेली व्यक्ती सर्रासपने रस्त्यावर उभाराहून मद्यपान करत आहे.त्याचा गाडी नंबर MH.03.DJ.1105 आहे तरी मुंबई पोलीस Mumbai Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police तुम्ही यांच्यावर रीतसर कारवाई कराल ही अपेक्षा सदर ठोस पुरावे मी खाली फोटोमध्ये दिले आहेत.यावर लवकरात लवकर कारवाई करा

सदर फोटोमध्ये दिसत असलेली व्यक्ती सर्रासपने रस्त्यावर उभाराहून मद्यपान करत आहे.त्याचा गाडी नंबर MH.03.DJ.1105 आहे तरी <a href="/MumbaiPolice/">मुंबई पोलीस Mumbai Police</a> <a href="/DGPMaharashtra/">महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police</a> तुम्ही यांच्यावर रीतसर कारवाई कराल ही अपेक्षा सदर ठोस पुरावे मी खाली फोटोमध्ये दिले आहेत.यावर लवकरात लवकर कारवाई करा