Rohit Bapat (हृद्रोग) 🇮🇳(@rhtbapat) 's Twitter Profile Photo

'सकाळ' च्या विद्वान पत्रकारांनो हा अक्षय कोण आहे?! 🧐🤔

शुद्धलेखन का गरजेचे आहे समजले का? आता पत्रकारांना साधं अक्षय्य तृतीया सुद्धा धड लिहीता येत नाहीये. एक काळ होता जेव्हा आम्ही वर्तमानपत्र वाचून मराठीत गद्य लिहावे कसे, हे शिकायचो.

लाज वाटली पाहिजे..

'सकाळ' च्या विद्वान पत्रकारांनो हा अक्षय कोण आहे?! 🧐🤔

#मराठी शुद्धलेखन का गरजेचे आहे समजले का? आता पत्रकारांना साधं अक्षय्य तृतीया सुद्धा धड लिहीता येत नाहीये. एक काळ होता जेव्हा आम्ही वर्तमानपत्र वाचून मराठीत गद्य लिहावे कसे, हे शिकायचो. 

लाज वाटली पाहिजे..

#शुध्दलेखन
account_circle
सुक्टा बोंबिल(@suktabombil) 's Twitter Profile Photo

या रेड्याच्या डोक्यावर मराठी क्रमांकाची पाटी लावा आणि मुंबई ट्रैफिक पोलिसांना टॅग करा. मुंबई ट्रॅफिक पोलीस लगेच ऑनलाइन चलन फाडतील..😂

account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी बीबीसी मराठी ह्या मराठी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत नक्की बघा!

BBC News Marathi Aaditya Thackeray

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

कोण म्हटलं मराठी कलाकार भूमिका घेत नाहीत ? अभिनेत्री अश्विनी महांगडेचे हे बाणेदार भाषण ऐकाच...

account_circle
गजाभाऊ(@gajabhauX) 's Twitter Profile Photo

३ मिनीटे वेळ काढा…
पण एकदा ही कविता ऐकाच…

श्श्श… बोलू नका नाहीतर देशद्रोही ठराल!
राठी

account_circle
कुणाल 𑘎𑘳𑘜𑘰𑘩 𑘕𑘻𑘫𑘲 #अभिजातमराठी(@KunalJoshi11111) 's Twitter Profile Photo

मुस्लिम तरुण मराठी. भाषा सोडत चाललाय
मुस्लिम मराठी तरुणाने मुस्लिमांना सुनावले

account_circle
फणसे पाटील(@Phanase_Patil) 's Twitter Profile Photo

पोट भरायला आले आणि राज्यकर्ते बनले, माणसांविषयी यांचा तिरस्कार वेळोवेळी उफाळतो म्हणूनच पाडा, महाराष्ट्रधर्म जोडा!!

पोट भरायला आले आणि राज्यकर्ते बनले, #मराठी माणसांविषयी यांचा तिरस्कार वेळोवेळी उफाळतो म्हणूनच #गुजराती पाडा, महाराष्ट्रधर्म जोडा!!
account_circle
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र(@stophindiinMH) 's Twitter Profile Photo

पियूष गोयालचे प्रचार पत्र!
इंग्रजी, ''गुजराती''' ,''हिंदी'' आणि .....मराठी
मुंबईची अधिकृत भाषा
मराठी राज्याची राजधानी
मग उगाच भाषेत प्रचार पत्र का ?

पियूष गोयालचे प्रचार पत्र! 
इंग्रजी, ''गुजराती''' ,''हिंदी'' आणि .....मराठी 
मुंबईची अधिकृत भाषा #मराठी 
#मुंबई मराठी राज्याची राजधानी 
मग उगाच भाषेत प्रचार पत्र का ?
account_circle
गजाभाऊ(@gajabhauX) 's Twitter Profile Photo

मी कन्फर्म केल्याशिवाय अशा गोष्टी पोस्ट करत नाही कन्फर्मेशन आहे म्हणून पोस्ट करतोय

मराठी माणसाने या गोष्टीचा विचार करावा

Marathi People are not welcome here

मी कन्फर्म केल्याशिवाय अशा गोष्टी पोस्ट करत नाही कन्फर्मेशन आहे म्हणून पोस्ट करतोय 

मराठी माणसाने या गोष्टीचा विचार करावा

Marathi People are not welcome here
account_circle
Pratik S Patil(@Liberal_India1) 's Twitter Profile Photo

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना प्रयत्न झाले होते
त्यानंतर ही मागणी थंड बस्त्यात गेली होती
आता पुन्हा मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काँग्रेसने जाहीर भूमिका घेतली आहे

धन्यवाद 🙏

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना प्रयत्न झाले होते
त्यानंतर ही मागणी थंड बस्त्यात गेली होती
आता पुन्हा मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काँग्रेसने जाहीर भूमिका घेतली आहे

धन्यवाद 🙏
account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

‘बीबीसी मराठी’ ह्या मराठी वृत्तवाहिनीला युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी दिलेल्या मुलाखतीतील प्रमुख मुद्दे!

Aaditya Thackeray

‘बीबीसी मराठी’ ह्या मराठी वृत्तवाहिनीला युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी दिलेल्या मुलाखतीतील प्रमुख मुद्दे!

@AUThackeray
account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Job Ban For Marathi Man In Mumbai | मुंबईत मराठी माणसाला नोकरीबंदी, पाहा काय आहे प्रकरण?

account_circle
राजभाषा मराठी(@prathm_marathi) 's Twitter Profile Photo

परप्रांतीयांना मतदान करताना एकदा विचार जरूर करावा. भविष्यात तुमच्या आमच्या मराठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात नोकरी देखील मिळणार नाही ??

गाफील राहिलो तर सर्वच संपेल.
आपल्याकडे जे आहे ते भारतात दुसरीकडे कुठेही नाही हे कृपया लक्षात ठेवा 🙏

SaamTV News आपले मनापासून धन्यवाद 🙏

account_circle
निनाद सावंत(@NINADS143) 's Twitter Profile Photo

ब्रिटिशकाळी,कुत्रे व भारतीयांना परवानगी नाही असं लिहिलं जायचं.
स्वतंत्र भारतात मराठी लोकांना परवानगी नाही असे फतवे परप्रांतीय काढत आहेत.
ते ही मराठी लोकांच्याच राज्यात.
आता हे हिंदू,भारतीय आहेत म्हणून डोक्यावर घ्यायचं का?
या व्यक्तीवर कलम १५३अ नुसार कारवाई व्हावी.
मुंबई पोलीस - Mumbai Police

ब्रिटिशकाळी,कुत्रे व भारतीयांना परवानगी नाही असं लिहिलं जायचं.
स्वतंत्र भारतात मराठी लोकांना परवानगी नाही असे फतवे परप्रांतीय काढत आहेत.
ते ही मराठी लोकांच्याच राज्यात.
आता हे हिंदू,भारतीय आहेत म्हणून डोक्यावर घ्यायचं का?
या व्यक्तीवर कलम १५३अ नुसार कारवाई व्हावी.
@MumbaiPolice
account_circle
भिकु 🔥👇(@bhiku_07) 's Twitter Profile Photo

मराठी माणसाला प्रचाराला सुद्धा प्रवेश मिळत नाही इतका माज यांच्यात फक्त मागील 10 वर्षात आला आहे जेव्हा पासून भाजप सरकार आले आहे...यांचा हा माज मोडायचा असेल तर भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करा.
NO VOTE TO BJP ✅💯

account_circle
#शिवसैनिक सचिन सुरेश सावंत(@camsachinsawant) 's Twitter Profile Photo

मराठी माणसा जागा हो ......

मुबंईतील घाटकोपर विभागात सोसायटीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार संजय पाटील यांची पत्रकं वाटण्यात मज्जाव.....

account_circle
सुक्टा बोंबिल(@suktabombil) 's Twitter Profile Photo

“Your writing has smells of Marathi Curry rice”

Marathi discrimination is real in Mumbai/Pune on our own soil. See One of the examples. This is not a fake account.

मराठी माणसासोबत मुंबई/पुण्यात भेदभाव होतो याचा अनुभव घेतलेल्या कडून लिहिलेली पोस्ट
👇🏼👇🏼

“Your writing has smells of Marathi Curry rice”

Marathi discrimination is real in Mumbai/Pune on our own soil. See One of the examples. This is not a fake account.

मराठी माणसासोबत मुंबई/पुण्यात भेदभाव होतो याचा अनुभव घेतलेल्या कडून लिहिलेली पोस्ट
👇🏼👇🏼
account_circle
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र(@stophindiinMH) 's Twitter Profile Photo

प्रिय मतदाराांनो, तुमचे मत हा तुमचा आवाज आहे.
उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा🧡.
मंगळवार, दि. ७ मे रोजी नक्की मतदान
#,

प्रिय #मराठी मतदाराांनो, तुमचे मत हा तुमचा आवाज आहे. 
उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा🧡. 
मंगळवार, दि. ७ मे  रोजी नक्की मतदान
#,
account_circle