/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC(@AmhiDombivlikar) 's Twitter Profile Photo

शनिवारी हा चित्रपट Miraj Cinemas पाहण्यासाठी गेलो होतो.

चित्रपट ३.५० झाले तरी सुरू झाला नाही, तरी सुद्धा सर्व प्रेक्षक (विशेषतः वर्ग), अतिशय शांत पणें चित्रपट गृहात प्रवेश मिळेल याची वाट पाहत होता.
हा संयम पाहून खरेच चांगले वाटले.

account_circle
🦋𝐋𝐨𝐭𝐮𝐬🪷(@stay_away_plz) 's Twitter Profile Photo



सहा बहिणींच्या रूपात स्त्री जन्माची सहा रूपं दाखवताना प्रत्येकीच्या मनात चाललेलं महाभारत आणि त्यांच्या नात्यातली भावनिक गुंतागुंत अगदीच चपळखपणे मांडून क्षणात प्रेक्षकांना खळखळून हसवणारा तर कधी डोळ्यात टचकन पाणी आणणारा केदार शिंदे दिग्दर्शित एक भन्नाट चित्रपट.

#बाईपणभारीदेवा  

सहा बहिणींच्या रूपात स्त्री जन्माची सहा रूपं दाखवताना प्रत्येकीच्या मनात चाललेलं महाभारत आणि त्यांच्या नात्यातली भावनिक गुंतागुंत अगदीच चपळखपणे मांडून क्षणात प्रेक्षकांना खळखळून हसवणारा तर कधी डोळ्यात टचकन पाणी आणणारा केदार शिंदे दिग्दर्शित एक भन्नाट चित्रपट.
account_circle
🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴(@mekedarshinde) 's Twitter Profile Photo

या आजीने हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन पाहिला. प्रतिक्रिया कळवली. आजी ROCKS. वय वर्षे १०५

account_circle
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)(@jogalshailaja) 's Twitter Profile Photo

वयाचं भान विसरुन एकमेकींमध्ये मिसळण्यासाठी केलेला हा successful प्रयत्न…
इथे फक्त नाचायचं नाही … नाचवायचं… 😍


♥️

account_circle
मंगल 🇮🇳 मोदीजी का परीवार(@Mangalkohale11) 's Twitter Profile Photo

आज माझ्या मुलीने बनवला. आईं म्हणून करावे कौतुक तितके कमीच आहे. मुली म्हटल्या की त्यांना सुगरण होण्याचा आशिर्वाद जन्मतःच लाभतो. ह्यात पुरुष वर्ग पण मागे नाहीत बरं का?😍
👇
नंतर यायला हवा

सहमत ना?

आज माझ्या मुलीने  #चीजकपकेक बनवला. आईं म्हणून करावे कौतुक तितके कमीच आहे. मुली म्हटल्या की त्यांना सुगरण होण्याचा आशिर्वाद जन्मतःच लाभतो. ह्यात पुरुष वर्ग पण मागे नाहीत बरं का?😍
#बाईपणभारीदेवा 👇
नंतर यायला हवा 
#पुरुषपणभारीदेवा 
सहमत ना?
account_circle
Zhep Udyogininchi(@zhepudyogini) 's Twitter Profile Photo

भन्नाट डान्स आणि धम्माल मस्ती, झेप उद्योगिनीच्या महिला थिरकल्या बाईपण भारी देवाच्या स्टार्ससोबत...

🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 Jio Studios

account_circle
मंगल 🇮🇳 मोदीजी का परीवार(@Mangalkohale11) 's Twitter Profile Photo

चित्रपट त्याकरिता जुन्या पिढीचा आभार मानायला हवा.ज्यांनी मुला_मुलींना कधीच खर्चाची आणि आपल्या जीवनमानावर परीणाम होईल ह्याचा विचार केला नाही.आपल्या कडे एक मूल किवा दोन बस तिसरे मुलं लाजिरवाणे वाटतें. मला सांगा त्यानी असा विचार केला असता तर आज हा चित्रपट घडला असतां?

#बाईपणभारीदेवा चित्रपट त्याकरिता जुन्या पिढीचा आभार मानायला हवा.ज्यांनी मुला_मुलींना कधीच खर्चाची आणि आपल्या जीवनमानावर परीणाम होईल ह्याचा विचार केला नाही.आपल्या कडे एक मूल किवा दोन बस तिसरे मुलं लाजिरवाणे वाटतें. मला सांगा त्यानी असा विचार केला असता तर आज हा चित्रपट घडला असतां?
account_circle
Sonali Tanpure(@TanpureSonali) 's Twitter Profile Photo

😎
प्रत्येकीच्या मनाच्या गाभाऱ्यात घर करणारा हळव्या भावनांचा पिंगा..प्रत्येकीच्या आत्मसन्मानाला जागं करणारा अस्तित्वाचा पिंगा..बायकांच्या क्षणिक रुसव्या फुगव्याचा आणि जिव्हाळ्याचा पिंगा..
आज राहुरीतील ज्ञानेश्वर थिएटर महिलांसाठी 'बाई पण भारी देवा' चा शोबुक केला होता

#बाईपणभारीदेवा😎
प्रत्येकीच्या मनाच्या गाभाऱ्यात घर करणारा हळव्या भावनांचा पिंगा..प्रत्येकीच्या आत्मसन्मानाला जागं करणारा अस्तित्वाचा पिंगा..बायकांच्या क्षणिक रुसव्या फुगव्याचा आणि जिव्हाळ्याचा पिंगा..
आज राहुरीतील ज्ञानेश्वर थिएटर महिलांसाठी 'बाई पण भारी देवा' चा शोबुक केला होता
account_circle
🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴(@mekedarshinde) 's Twitter Profile Photo

माननीय राजसाहेब ठाकरे यांची 'मनसे' प्रतिक्रिया.. सिनेमा पाहिल्यावर त्यांचं म्हणणं तेच आहे, जे मी सिनेमा सादर करताना मांडलं. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते.. मात्र आता त्या स्त्रीच्या मागे खंबीरपणे उभं रहाण्याची वेळ पुरूषाची आहे. MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray

account_circle
Digital Chānchii चंची(@DigitalChanchii) 's Twitter Profile Photo

ट्रेलर पासूनच स्त्रियांबरोबर पुरुषांच्या मनातही उत्सुकता निर्माण केलीये ती म्हणजे या 🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 दिग्दर्शित चित्रपटाने!

तर्फे ' ' ला हाऊसफुल्ल शुभेच्छा.
राठी

account_circle
Akshay Joshi(@AkshayJoshi_11) 's Twitter Profile Photo

चार टाळ्यांसाठी शरद पवारांनी स्वतःच्या सूनेला आज परकं केलं. पुरोगामी महाराष्ट्रातला बुजुर्ग नेता स्त्रियांबद्दलचे त्याचे बुरसटलेले विचार प्रदर्शित करतो आणि त्याच्या बाजूला बसलेली लोकं कुत्सितपणे हसतात. शरद पवारांना शरम वाटली पाहिजे!
खरंच 🙏😞

account_circle
Priya_G(@PriyankaGadhek1) 's Twitter Profile Photo

बाई पन भारी देवा :हा सगळ्यांसाठीच चित्रपट, फक्त महिलांसाठी नाही..!!!😇 🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 राठी

बाई पन भारी देवा :हा सगळ्यांसाठीच चित्रपट, फक्त महिलांसाठी नाही..!!!😇 @mekedarshinde #लेख #म #मराठी #बाईपणभारीदेवा
account_circle