अर्चना सानप (@archanagsanap2) 's Twitter Profile
अर्चना सानप

@archanagsanap2

धर्म - मानवता ,जात -भारतीय ,ओळख -मी मराठी . शिक्षण -एम .ए. बी .एड .छंद -वाचन

ID: 934653170889850880

calendar_today26-11-2017 05:20:55

42,42K Tweet

29,29K Followers

2,2K Following

अर्चना सानप (@archanagsanap2) 's Twitter Profile Photo

वाढदिवस कंबोज च्या मुलीचा आणि चर्चा महाराष्ट्र च्या राजकारणाची का? कंबोज ला एवढ महत्व का 😎😀

अर्चना सानप (@archanagsanap2) 's Twitter Profile Photo

👍🏻अशा पालकांची गरज आहे आज मुलींना त्रास आहे माहीत अजूनही तिचा आधार न होता तिला तसंच सासरी ठेवणे योग्य नाही 🙏🏻

👍🏻अशा पालकांची गरज आहे आज 
मुलींना त्रास आहे माहीत अजूनही तिचा आधार न होता तिला तसंच सासरी ठेवणे योग्य नाही 🙏🏻
अर्चना सानप (@archanagsanap2) 's Twitter Profile Photo

खरतर सीडीआर मिळाले कसे याचा तपास सीआयडी ने घेऊन देणारा आणि घेणारा दोघांना अटक केले पाहिजे..😎 प्रकरणाचा तपास सर्व यंत्रणा करत असताना न्याय देण्यासाठी कोर्ट असताना अशा गोष्टी घडणे गंभीरच

अर्चना सानप (@archanagsanap2) 's Twitter Profile Photo

सीडीआर देणारा घेणाऱ्या बरोबरच खरात कडे जाऊन उपाय करून घेणारे नेते मंत्री यांच्यावर पण पोलीस कारवाई झाली पाहिजे 😎

Amita Chate (@advamitachate) 's Twitter Profile Photo

शिवाय अशे व्हिडिओ प्रसारित करने, बाळगने सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. ..अश्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी. ..जेणेकरून व्हिडिओ चे प्रसारण आटोक्यात येईल. ..👇

शिवाय अशे व्हिडिओ प्रसारित करने,  बाळगने सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. ..अश्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी. ..जेणेकरून व्हिडिओ चे प्रसारण आटोक्यात येईल. ..👇
Amita Chate (@advamitachate) 's Twitter Profile Photo

संत महतांनी नेमक कोणत्या मार्गानी सामाजिक प्रबोधन करावे. ..समाजाला काय द्यावे. ..याच उत्तम उदाहरण. ..👇👍👍 भोंदूबाबा च्या मागे जाणाऱ्या लोकांनी यावर विचार करावा. ..

संत महतांनी नेमक कोणत्या मार्गानी सामाजिक प्रबोधन करावे. ..समाजाला काय द्यावे. ..याच उत्तम उदाहरण. ..👇👍👍 
भोंदूबाबा च्या मागे जाणाऱ्या लोकांनी यावर विचार करावा. ..
RAHUL🚩 (@heyitsrahul_) 's Twitter Profile Photo

थोडी का असेना पण सजग पत्रकारिता शिल्लक आहे, हे बघून बरं वाटलं. ज्या खिंडकरने एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी पुढे घालून स्व. अजित दादा एसपी कावत यांच्यावर बांगड्या फेकायला लावल्या, त्या एसपीना भेटायला कोण आले हे माहित नव्हते? अजबच नाही का?... (1/2)+

थोडी का असेना पण सजग पत्रकारिता शिल्लक आहे, हे बघून बरं वाटलं. 

ज्या खिंडकरने एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी पुढे घालून स्व. अजित दादा एसपी कावत यांच्यावर बांगड्या फेकायला लावल्या, त्या एसपीना भेटायला कोण आले हे माहित नव्हते? अजबच नाही का?... (1/2)+
Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

अत्यंत महत्त्वाचं पुस्तक येतंय. तेही राहुल कोसम्बी सरांनी ट्रान्सलेट केलंय. न्या. के. चंद्रू लढलेल्या खटल्यावरच 'जय भीम' हा तमिळ सिनेमा आला होता. प्रकाशनपूर्व नोंदणी : मूळ किंमत : ₹300/- प्रकाशनपूर्व सवलतीत : ₹240/- (पोस्टेज फ्री) प्रॉमिथिअस बुक्स संपर्क. 7030232506

अत्यंत महत्त्वाचं पुस्तक येतंय. तेही राहुल कोसम्बी सरांनी ट्रान्सलेट केलंय. न्या. के. चंद्रू लढलेल्या खटल्यावरच 'जय भीम' हा तमिळ सिनेमा आला होता.

प्रकाशनपूर्व नोंदणी :

मूळ किंमत : ₹300/-
प्रकाशनपूर्व सवलतीत : ₹240/- (पोस्टेज फ्री)
प्रॉमिथिअस बुक्स संपर्क. 7030232506
यदुनाथ जवळकर🔥 (@yadunathudyog) 's Twitter Profile Photo

तमिळनाडू मतदान २३ एप्रिल... बंगाल मतदान २३ आणि २९ एप्रिल... मोदीशा... ने घाई घाईत अचानक विशेष अधिवेशन बोलावले आणि आज मतदान घेतले...गडबड कसली होती? कसलीही नाही...पास झाले असते तरी २०२९ मधे जागा वाढणार होत्या... पण चाणाक्ष लोकांना समजले असेल... २/३ बहुमत असेही मिळणार नव्हते...

Prakash Gade (@prakashgade13) 's Twitter Profile Photo

महिला विरोधी काँग्रेस!! स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्या पक्षाना महिलांना आरक्षण नको अशी भूमिका! काँग्रेस सह आम आदमी पार्टी, शिवसेना उद्धव गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांना महिलाना आरक्षण नको. भाजपला क्रेडिट मिळू नये म्हणून विरोधकांनी महिला आरक्षणाला विरोध केला.

महिला विरोधी काँग्रेस!!

स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्या पक्षाना महिलांना आरक्षण नको अशी भूमिका!

काँग्रेस सह आम आदमी पार्टी, शिवसेना उद्धव गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांना महिलाना आरक्षण नको. 

भाजपला क्रेडिट मिळू नये म्हणून विरोधकांनी महिला आरक्षणाला विरोध केला.
यदुनाथ जवळकर🔥 (@yadunathudyog) 's Twitter Profile Photo

काय ट्रेंड होते आहे पाहा.. पायावर धोंडा मारून घेतला आहे विरोधकांनी...

काय ट्रेंड होते आहे पाहा..
पायावर धोंडा मारून घेतला आहे विरोधकांनी...
आभाळवीर ☁️☁️ (@miaasach) 's Twitter Profile Photo

१०६व्या घटनादुरुस्ती २०२३ द्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३% जागा आरक्षित करण्याची तरतूद करण्यात आली होती याच कायद्यानुसार, महिलांसाठी हे आरक्षण ताबडतोब लागू होणार नव्हय ते फक्त Delimitation ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होणार होत.

१०६व्या घटनादुरुस्ती २०२३ द्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३% जागा आरक्षित करण्याची तरतूद करण्यात आली होती

याच कायद्यानुसार, महिलांसाठी हे आरक्षण ताबडतोब लागू होणार नव्हय ते फक्त  Delimitation ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होणार होत.
अर्चना सानप (@archanagsanap2) 's Twitter Profile Photo

विधेयकाच्या बाजूने बहुमत होणार नाही हा अंदाज केंद्र सरकारला नसेल ?😎