Haresh mogare(@HareshMogare) 's Twitter Profile Photo

विभागातील कुंभारशिव राहुर,वाफाले ,सांगपाडा आदी गावामध्ये चक्रीवादळामुळे घराचे पत्रे उडाले व मोठया प्रमाणात नुकसान झाले हे कळताच मा श्री.निलेश सांबरे यांनी पाहणी करून तात्काळ सिमेंट पत्रे वाटप केले.

#पडघा विभागातील कुंभारशिव राहुर,वाफाले ,सांगपाडा आदी गावामध्ये चक्रीवादळामुळे घराचे पत्रे उडाले व मोठया प्रमाणात नुकसान झाले हे कळताच मा श्री.निलेश सांबरे #साहेब यांनी पाहणी करून तात्काळ सिमेंट पत्रे वाटप केले.
#thane #bhiwandi #nileshsambare #monikapanve #जिजाऊ_शैक्षणिक_संस्था
account_circle
Sameer Prabhugaonkar ( मोदी का परिवार )(@prabbugaonkar) 's Twitter Profile Photo

जीजाऊ शैक्षणिक संस्था व युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने हरकुळ उर्दू हायस्कूल,व म.गो.सामंत विद्यालय येथे मोफत वहया वाटप करण्यात आले.तसेच दहावी परीक्षेत चांगल्या मार्क्सने आलेल्या विद्यार्थ्यांना माजी जि.प.अध्यक्ष श्री संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्याकडून आय वॉच देण्यात आली.

SWAPNIL PANDIT 🇮🇳(@PanditSwapnilH) 's Twitter Profile Photo

एक हात मदतीचा 🙏
जिजाऊ शैक्षणिक संस्थेतर्फे आंबिवले व पो.निकणे ता. डहाणू येथे 50 कुटुंबाना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले !

श्री. संदेश आणि संजय पाटील तसेच जिजाऊ संस्थेचे सदस्य, डहाणू

एक हात मदतीचा 🙏
जिजाऊ शैक्षणिक संस्थेतर्फे आंबिवले व पो.निकणे  ता. डहाणू येथे 50 कुटुंबाना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले !

श्री. संदेश आणि संजय पाटील तसेच जिजाऊ संस्थेचे सदस्य, डहाणू

#जिजाऊ_शैक्षणिक_संस्था #जिजाऊ_एक_आधारवड
account_circle
monikapanve_23(@MonikaPanve) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ४ था स्थापना दिवस सोहळा–२०२३ सर्व टिमचा सत्कार व सन्मान करण्यात आले.
.
.
.

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ४ था स्थापना दिवस सोहळा–२०२३ सर्व टिमचा सत्कार व सन्मान करण्यात आले.
.
.
.#jijau #जिजाऊ_सामाजिक_संस्था #जिजाऊ_एक_आधारवड #जिजाऊ_शैक्षणिक_संस्था #bhiwandi #studentsunion
account_circle
Hemangi Hiraman Patil(@HemangiPatil08) 's Twitter Profile Photo

शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित खेल रंगला पैठणीचा......
ता. ..पालघर जिल्हा महिला समीक्षकरण अध्यक्ष मा. सौ. हेमांगी ताई पाटील यांच्या उपस्थित पार पडला
_सामाजिक_संस्था

_शैक्षणिक_संस्था

#जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित खेल रंगला पैठणीचा...... #खुटलपाडा 
ता. #वाडा..पालघर जिल्हा महिला समीक्षकरण अध्यक्ष मा. सौ. हेमांगी ताई पाटील यांच्या उपस्थित पार पडला
#जिजाऊ_सामाजिक_संस्था 
#निलेशसांबरे 
#जिजाऊ_शैक्षणिक_संस्था
account_circle
sudarshan patil(@Sidhpatil78) 's Twitter Profile Photo

प्रांतात २५ लाख वह्या वाटप उपक्रमाअंतर्गत महिला सक्षमीकरण प्रमुख Hemangi Hiraman Patil यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात वह्या वाटप करण्यात आल्या.

सामाजीक _शैक्षणिक_संस्था _एक_आधारवड

#कोकण प्रांतात २५ लाख वह्या वाटप उपक्रमाअंतर्गत #पालघर महिला सक्षमीकरण प्रमुख @HemangiPatil08 यांच्या वाढदिवसानिमित्त #शहापुर तालुक्यात वह्या वाटप करण्यात आल्या.  

#जिजाऊसामाजीक #jijausamajik #जिजाऊ_शैक्षणिक_संस्था #निलेशसांबरे #nileshsambare #जिजाऊ_एक_आधारवड #जिजाऊ #संस्था
account_circle
monikapanve_23(@MonikaPanve) 's Twitter Profile Photo

विटेवरी उभा नीट कटावरी कर ।
वाट पाहे निरंतर भक्‍ताची गे माये ।

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!
.
.
.
forall 🚩 एकादशी 2023

विटेवरी उभा नीट कटावरी कर ।
 वाट पाहे निरंतर भक्‍ताची गे माये । 

कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!
.
.
.
#jijau  #jijauforall  #jijau🚩  #maharashtra #कार्तिकीएकादशी #कार्तिकी #एकादशी #kartikiekadashi #kartikiekadashi2023 #thane #जिजाऊ_एक_आधारवड #जिजाऊ_शैक्षणिक_संस्था
account_circle
monikapanve_23(@MonikaPanve) 's Twitter Profile Photo

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र शेतकर्यांना शेती पासुन जोड़धंदा
मिलावा यासाठी तालुक्यतील पाये ,फिरिंगपाडा,बाम्हणपाडा,वडघर,दुंगे,
कालवार, या ०६ गावांमध्ये मोफत फळ झाड़े वाटप करण्यात आली.
_शैक्षणिक_संस्था _एक_आधारवड

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र  शेतकर्यांना शेती पासुन जोड़धंदा
 मिलावा यासाठी #भिवंडी तालुक्यतील पाये ,फिरिंगपाडा,बाम्हणपाडा,वडघर,दुंगे,
कालवार, या ०६ गावांमध्ये  मोफत फळ  झाड़े वाटप करण्यात आली.
#जिजाऊ_शैक्षणिक_संस्था #जिजाऊ_एक_आधारवड #NileshSambare #जिजाऊ #bhiwandi
account_circle
Muktpeeth मुक्तपीठ(@Muktpeeth) 's Twitter Profile Photo

ग्रामीण भागात ‘जिजाऊ’ स्पर्धा परीक्षा वाचनालयांचा शुभारंभ

पाहा व्हिडीओ:
youtu.be/EXRr1SeoLHk

लिंक क्लिक करा आणि वाचा: muktpeeth.com/jijau-free-lib…

Nilesh Sambare Tulsidas Bhoite

account_circle
mahendra(@mahendr50654797) 's Twitter Profile Photo

Nilesh Sambare जिजाऊ शैक्षणिक संस्था महाराष्ट्र यांची शिक्षण विषयक कार्याची तळमळ आणी तत्परता पाहता आधुनिक क्रांतिबा ज्योतिबा फुले नजरेसमोर आल्यासारखे वाटते.....

account_circle