monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile
monikapanve_23

@monikapanve

भिवंडी लोकसभा प्रमुख ठाणे जिल्हा महिलासक्ष्मीकरण प्रमुख

ID: 1362026140043415559

linkhttps://www.instagram.com/monikapanve_23?igsh=MXI1MTZpMjR3Z2o5bg%3D%3D&utm_source=qr calendar_today17-02-2021 13:08:45

2,2K Tweet

588 Followers

11 Following

monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

हातात घेऊनी बासरी आला कृष्ण थरावर थर रचून झाले मित्र सज्ज मटकी फोडू, खाऊ लोणी गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा #jijauforall #jijausanghatana #dahihandi2024 #handi #krushna #maharashtra #thane

हातात घेऊनी बासरी आला कृष्ण
थरावर थर रचून झाले मित्र सज्ज
मटकी फोडू, खाऊ लोणी
गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

#jijauforall #jijausanghatana #dahihandi2024 #handi #krushna #maharashtra #thane
monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

एकता,शक्ती आणि उस्तवाची खरी ओळख ~दहीहंडी #wada . . . . #jijau #jijauforall #jijauforwada #dahihandi #gokulashtami #dahihandi2024 #wadacity #insta #instagram #reels #explore #exploremore #page

monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

मोफ़त वही वाटप गणेशपुरी जि.प.गट . . . . #jijauforall #jijau #notebookdistribution #maharashtra #ganeshpuri #instadaily #instagram #reels #explorepage #bhiwandi

monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

#कल्याण_शहर मधिल #सापाड ,#उंबर्डे,#पैलवान_चौक,#गुरुकृपा_एजुकेशन या ०५ शाळेत वही वाटप करण्यात आले. . . . #jijau #jijauforall #jijauforkalyan #jijauformaharashtra #jijau🚩 #notbookdiscussion #insta #instadaily #likesforlike #facebook #thane #kalyan #vairalvideo

#कल्याण_शहर मधिल #सापाड ,#उंबर्डे,#पैलवान_चौक,#गुरुकृपा_एजुकेशन या ०५ शाळेत वही वाटप करण्यात आले.
.
.
.
#jijau #jijauforall #jijauforkalyan #jijauformaharashtra #jijau🚩 #notbookdiscussion #insta #instadaily #likesforlike #facebook #thane #kalyan #vairalvideo
monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

जिजाऊ संस्थे मार्फत #कल्याण_शहर मधील केडीएमसी स्कूल मधें मोफत वही वाटप📚 . . . . #jijauforall #maharashtra #notbookdistribution #kalyan #kalyanwest #reels #explore #view #viralvideos

monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

श्री गणेश चतुर्थी निमित्त आज #अंबाडी येथे श्री.तेजस पाटील यांनि सुरु केलेले रेडिअन्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (वारी सोलर पॉवर सेंटर)चे उदघाटन माझ्या हस्ते झाले.यावेली तेजस ला पुढ़िल वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच यावेली जिजाऊ पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते #solar #ambadi

श्री गणेश चतुर्थी निमित्त आज #अंबाडी येथे श्री.तेजस पाटील यांनि सुरु केलेले रेडिअन्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (वारी सोलर पॉवर सेंटर)चे उदघाटन माझ्या हस्ते झाले.यावेली तेजस ला पुढ़िल वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच यावेली जिजाऊ पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते
#solar #ambadi
monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता विघ्नविनाशक मोरया, संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया… गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा! . . . #jijau #jijauforall #bappa #ganpatibappa #maharashtra

तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता विघ्नविनाशक मोरया,
संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया…
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
.
.
.
#jijau #jijauforall #bappa #ganpatibappa #maharashtra
monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

गणेश चतुर्थी निमित #भिवंडी तालुक्यातील #दाभाड़ व #पड़घा गटातील गणरायांचे दर्शन घेतले. . . . #ganeshchaturthi #गणेशचतुर्थी #bappa #ganpatibappa #jijauforall #maharashtra #Padgha #dabhad

गणेश चतुर्थी निमित #भिवंडी तालुक्यातील #दाभाड़ व #पड़घा गटातील गणरायांचे दर्शन घेतले.
.
.
.
 #ganeshchaturthi #गणेशचतुर्थी #bappa #ganpatibappa #jijauforall #maharashtra #Padgha #dabhad
monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

गणेश चतुर्थी निमित #भिवंडी तालुक्यातील #गणेशपुरी #अंबाडी गटातील गणरायांचे दर्शन घेतले. . . . #ganeshchaturthi #गणेशचतुर्थी #bappa #ganpatibappa #jijauforall #maharashtra #Ganeshpuri

गणेश चतुर्थी निमित #भिवंडी तालुक्यातील #गणेशपुरी #अंबाडी गटातील गणरायांचे दर्शन घेतले.
.
.
.
 #ganeshchaturthi #गणेशचतुर्थी #bappa #ganpatibappa #jijauforall #maharashtra #Ganeshpuri
monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

सोन्याच्या पावली गौराई घरी आली, आगमनाने तिच्या संध्या चैतन्याने न्हाली! ज्येष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! . . . #jijauforall #gauri #gauriganpati

सोन्याच्या पावली गौराई घरी आली,
आगमनाने तिच्या संध्या चैतन्याने न्हाली!
ज्येष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
.
.
.
#jijauforall  #gauri #gauriganpati
monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

भिवंडी ग्रामीण पच्छिम गणपती दर्शन🌸🙏 . . . . #jijauforall #ganapti #ganpatibappamorya #maharashtra #instadaily #jijau #reels #explorepage #insta #moryamajha

monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

गणपती दर्शन #वाडा . . . . #jijau #jijauforall #wada #wadacity #bappa #insta #ganapti #ganpatibappamorya #bappamorya #maharashtra #instadaily #instagram #reels #explorepage

monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

गणेश चतुर्थी निमित भिवंडी ग्रामीण पच्छिम मधिल घरघुती गणरायांचे दर्शन घेतले. . . . #ganeshchaturthi #गणेशचतुर्थी #bappa #ganpatibappa #jijauforall #maharashtra #ठाणे #thane #bhiwandiwest

गणेश चतुर्थी निमित भिवंडी ग्रामीण पच्छिम मधिल घरघुती गणरायांचे दर्शन घेतले. 
.
.
.
 #ganeshchaturthi #गणेशचतुर्थी #bappa #ganpatibappa #jijauforall #maharashtra #ठाणे #thane #bhiwandiwest
monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

गणपती दर्शन काल्हेर,राहनाल जि.प.गट . . . #jijauforall #maharashtra #jijau #instadaily #instagram #reels #insta #explorepage #kalyan #thane #kalher #rahnal #bhiwnadi #bappa #ganpatibappa #ganeshchaturthi #vighnahartaganesh

monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

बाप्पा... माझ्या जीवनातील सगळ्या माणसांना उदंड आयुष्य लाभू देत, त्यांच्यावर सदैव तुझी कृपादृष्टी राहू देत हीच तुझ्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...! अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!" . . . #अनंतचतुर्दशी #गणपतीबाप्पा #NileshSambare

बाप्पा...
माझ्या जीवनातील सगळ्या माणसांना
उदंड आयुष्य लाभू देत,
त्यांच्यावर सदैव तुझी कृपादृष्टी राहू देत
हीच तुझ्या चरणी प्रार्थना

गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या...!
अनंत चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!"
.
.
.
#अनंतचतुर्दशी #गणपतीबाप्पा #NileshSambare
monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

आज #मुरबाड तालुक्यातील #भालुक येथे अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त भेट दिली व त्यानिमित्त ग्रामस्थांना जिजाऊ बदल माहीती दिली. . . . #jijauforall #murbad #bhaluk #अखंडहरिनामसोहला #हनुमान #maharashtra

आज #मुरबाड तालुक्यातील #भालुक येथे अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त भेट दिली व त्यानिमित्त ग्रामस्थांना जिजाऊ बदल माहीती दिली.
.
.
.
#jijauforall #murbad #bhaluk #अखंडहरिनामसोहला #हनुमान #maharashtra
monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था,महाराष्ट्र आयोजित भिवंडी तालुक्यातील #अंनगाव येथे मोफ़त आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आल यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या सेवांचा लाभ घ्येतला. #jijau #jijauforall #maharashtra #angaon #clinic

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था,महाराष्ट्र आयोजित भिवंडी तालुक्यातील #अंनगाव येथे मोफ़त आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आल यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या सेवांचा लाभ घ्येतला.

#jijau #jijauforall #maharashtra #angaon #clinic
monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

आज #बदलापूर येथे कुणबी समाज सेवा संघ ,बदलापुर आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा निमित्त उपस्थित राहिली व यावेळी जिजाऊ पदाधिकारी ,कुणबी समाजसेवा संघ पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते. . . #murbadkar #jijauforall #studentsuccess #badlapurcity #maharashtra #kunbi

आज #बदलापूर येथे कुणबी समाज सेवा संघ ,बदलापुर
आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा निमित्त उपस्थित राहिली व यावेळी जिजाऊ पदाधिकारी ,कुणबी समाजसेवा संघ पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.
.
.
#murbadkar #jijauforall #studentsuccess #badlapurcity #maharashtra #kunbi
monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

कुणबी समाज सेवा संघ ,बदलापुर आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा . . . #jijauforall #jijau #maharashtra #instadaily #instagram #reels #insta #explorepage #kalyan #badlapur #badlapurcity #kunbi #studantawards