panve monika page (@panvemonik20317) 's Twitter Profile
panve monika page

@panvemonik20317

ID: 1699005358088577024

calendar_today05-09-2023 10:24:30

8 Tweet

10 Followers

2 Following

panve monika page (@panvemonik20317) 's Twitter Profile Photo

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.निलेश सांबरे साहेब यांच्या उपस्थित शारदीय नवरात्रौत्सवनिमित्त भिवंडी शहरातील विविध मंडळात विराजमान असलेल्या श्री अंबे मातेचे मनोभावे दर्शन घेतले. #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #Navratri #Navratri2019 #नवदुर्गा

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.निलेश सांबरे साहेब यांच्या उपस्थित  शारदीय नवरात्रौत्सवनिमित्त भिवंडी शहरातील विविध मंडळात विराजमान असलेल्या श्री अंबे मातेचे मनोभावे दर्शन घेतले.
#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #Navratri #Navratri2019 #नवदुर्गा
panve monika page (@panvemonik20317) 's Twitter Profile Photo

सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे.. सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.. सोन्यासारख्या लोकांना.. 💐शुभ दसरा💐 #जिजाऊ_एक_आधारवड #जिजाऊ_सामाजिक_संस्था #dasraspecial☘️ #dasra #fastivalvibes✨ #marathifastival❤️ #maharashtra #thane #bhiwandi #instagram

सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे.. 
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. 
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.. 
सोन्यासारख्या लोकांना.. 
 💐शुभ दसरा💐

#जिजाऊ_एक_आधारवड  #जिजाऊ_सामाजिक_संस्था  #dasraspecial☘️ #dasra #fastivalvibes✨ #marathifastival❤️ #maharashtra #thane #bhiwandi #instagram
panve monika page (@panvemonik20317) 's Twitter Profile Photo

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ,महाराष्ट्र मा.निलेश सांबरे साहेब यांच्या उपस्थित जिजाऊ संघटना दसरा शुभमुहूर्तावर महीला संघटना पद नियुक्ति वाटप कार्यक्रम मोठ्या उस्थाहात पार पडला. #जिजाऊ_सामाजिक_संस्था #जिजाऊ_एक_आधारवड #jijau #jijauforall #पद #ambadi

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ,महाराष्ट्र मा.निलेश सांबरे साहेब यांच्या उपस्थित जिजाऊ संघटना दसरा शुभमुहूर्तावर  महीला संघटना पद नियुक्ति वाटप कार्यक्रम मोठ्या उस्थाहात पार पडला.

#जिजाऊ_सामाजिक_संस्था #जिजाऊ_एक_आधारवड #jijau #jijauforall #पद #ambadi
panve monika page (@panvemonik20317) 's Twitter Profile Photo

दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर #भिवंडी तालुक्यातिल #पायगाव येथे श्री समर्थ कृपा होटेलचे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडले. याप्रसंगी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. . #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #jijauforall #kharbav #hotel #happydasara #trending

दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर #भिवंडी तालुक्यातिल #पायगाव येथे श्री समर्थ कृपा होटेलचे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडले. याप्रसंगी त्यांना  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
.
#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare  #jijauforall #kharbav #hotel #happydasara #trending
panve monika page (@panvemonik20317) 's Twitter Profile Photo

दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर #भिवंडी तालुक्यातिल #खारबाव येथे KAMESH DANCE STUDIO चे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडले. याप्रसंगी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. . #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #jijauforall #happydasara #thane #danceclassopening

दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर #भिवंडी तालुक्यातिल #खारबाव येथे KAMESH DANCE STUDIO चे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडले. याप्रसंगी त्यांना  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
.
#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare  #jijauforall #happydasara #thane #danceclassopening
panve monika page (@panvemonik20317) 's Twitter Profile Photo

आपल्याला केवळ महानगरपालिकेचा शिपाई नाही व्हायचयं तर महानगरपालिकेचा आयुक्त व्हायचयं आहे.. . #jijau #savidhan #maharashtra #speech #जिजाऊ_एक_आधारवड #जिजाऊ_सामाजिक_संस्था #जिजाऊ_शैक्षणिक_संस्था #drbabasahebambedkar #aayukt #police #thane #mohane #view

monikapanve_23 (@monikapanve) 's Twitter Profile Photo

माघी गणेश जयंती निमित्त #मुरबाड तालुक्यातील १२ ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घ्येतले.. . . . . #jijauforall #ganpatibappamorya #bappa #maharashtra #darshan #murbad

माघी गणेश जयंती निमित्त #मुरबाड तालुक्यातील १२ ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घ्येतले..
.
.
.
.
#jijauforall #ganpatibappamorya #bappa #maharashtra #darshan #murbad
panve monika page (@panvemonik20317) 's Twitter Profile Photo

अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती. त्यानिमित्त लोनाड़ व नांदकर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. . #आराध्यदैवत #हिंदवीस्वराज्यसंस्थापक #छत्रपति #शिवाजी #महाराज #जयंती #bhiwandi #jijauforkalyan #jijauforall #nandkar #lonad

अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती. त्यानिमित्त लोनाड़ व नांदकर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले.
.
#आराध्यदैवत #हिंदवीस्वराज्यसंस्थापक #छत्रपति #शिवाजी #महाराज #जयंती #bhiwandi #jijauforkalyan #jijauforall #nandkar #lonad