kishor dhasade(@dhasade_kishor) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लोकनेते एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शहापूर तालुक्यातील ढाकणे गावामधे जिल्हा परिषद शाळा येथे निबंध,चित्रकला स्पर्धा संपन्न
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nilesh Sambare monikapanve_23

account_circle
Hemangi Kankoshe(@HemangiKan97664) 's Twitter Profile Photo

जिजाऊ मोहत्सवा निमित्ताने आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजीक संस्थे मार्फत भिवंडी तालुक्यातील 9 गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली

account_circle
panve monika page(@PanveMonik20317) 's Twitter Profile Photo

दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर तालुक्यातिल येथे KAMESH DANCE STUDIO चे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडले. याप्रसंगी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
.

दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर #भिवंडी तालुक्यातिल #खारबाव येथे KAMESH DANCE STUDIO चे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडले. याप्रसंगी त्यांना  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
.
#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare  #jijauforall #happydasara #thane #danceclassopening
account_circle
Akash Pansare(@AkashPa33286162) 's Twitter Profile Photo

मुंबई पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

मुंबई पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

#MumbaiPolice #WrittenExam #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare
account_circle
Sujay Jadhav(@sanghasujay358) 's Twitter Profile Photo

०४ ऑक्टोबर : मुरबाड तालुक्यातील नारायणगावं, मोहप व शिरोशे पाडा या गावांना जिजाऊ संघटनेच्या वतीने भेट दिली.

forall सामाजिक

०४ ऑक्टोबर : मुरबाड तालुक्यातील नारायणगावं, मोहप व शिरोशे पाडा या गावांना जिजाऊ संघटनेच्या वतीने भेट दिली.

#जिजाऊ #jijau #jijauforall #निलेशसांबरे #NileshSambare #जिजाऊसामाजिक
account_circle
deshmukharvind 0777@gmail.Com(@deshmukharvind3) 's Twitter Profile Photo

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र. संचालित जिजाऊ पोलीस सैन्य व अग्निशमन दल पूर्व प्रशिक्षण केंद्र झडपोली च्या विध्यार्थ्यांनी मिळवले मुंबई महानगर पालिकेच्या 910 पदांच्या भरतीत 104 जणांनी घव घवीत यश.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र. संचालित जिजाऊ पोलीस सैन्य व अग्निशमन दल पूर्व प्रशिक्षण केंद्र झडपोली च्या विध्यार्थ्यांनी मिळवले मुंबई महानगर पालिकेच्या 910 पदांच्या भरतीत 104 जणांनी घव घवीत यश. #Nileshsambare #jijausamajik #अग्निशमल_दल #mumbai_mahanagar_palika
account_circle
Vaibhav Masane(@masane74873) 's Twitter Profile Photo

वाढदिवसाच्या याप्रसंगी कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे साहेब यांनी जिजाऊ नगरीतील स्तुत्य उपक्रमांना भेट दिली

वाढदिवसाच्या याप्रसंगी कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे साहेब यांनी जिजाऊ नगरीतील स्तुत्य उपक्रमांना भेट दिली   
#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #जिजाऊमहोत्सव #jijaumahotsav2023 #zadpoli #jijauforzadpoli #jijauforall #birthdaywishes #murbad  #MLA
account_circle
Kishan mahajan | किशन महाजन(@kishanmahajan) 's Twitter Profile Photo

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्रच्या कार्यात सहभागी होण्यासाठी 7290005853 ह्या नंबर वर मिस कॉल द्या!

Nilesh Sambare

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्रच्या कार्यात सहभागी होण्यासाठी 7290005853 ह्या नंबर वर मिस कॉल द्या!

@sambare_nilesh 
#जिजाऊसामाजिक #निलेशसांबरे #nileshsambare #NileshSambare #jijauforall
account_circle
Sujay Jadhav(@sanghasujay358) 's Twitter Profile Photo

२७ सप्टेंबर : शहापूर तालुक्यातील मढ, आंबिवली, पेंढ्याची वाडी व वाऱ्याचा पाडा आदी भागांमध्ये जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून भेट दिली.

सामाजिक एकआधारवड forall

२७ सप्टेंबर : शहापूर तालुक्यातील मढ, आंबिवली, पेंढ्याची वाडी व वाऱ्याचा पाडा आदी भागांमध्ये जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून भेट दिली.

#जिजाऊ #जिजाऊसामाजिक #जिजाऊएकआधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #jijau #jijauforall #Shahapur
account_circle
सुभाष करवर(@Karvarsubhash) 's Twitter Profile Photo

ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे एकमेव व्यक्तिमत्व आदरणीय कर्मवीर निलेशजी सांबरे साहेब

ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे एकमेव व्यक्तिमत्व आदरणीय कर्मवीर निलेशजी सांबरे साहेब 

#निलेशसांबरे #NileshSambare  #अबकीबारनिलेशसांबरेखासदार  #खासदार2024 #shahapur #शहापूर #jijauforall #mission #Bhiwandi #लोकसभा #loksabha
account_circle
Pankaj Vasave(@pankaj_vasave25) 's Twitter Profile Photo

यंदाच्या महाराष्ट्र पोलीस भरतीचा रेकॉर्ड ब्रेक रिजल्ट, १८८+३२ = २२० विद्यार्थी पोलीस सेवेत दाखल !
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संचालित V1 पोलीस अकॅडमी,

यंदाच्या महाराष्ट्र पोलीस भरतीचा रेकॉर्ड ब्रेक रिजल्ट, १८८+३२ = २२० विद्यार्थी पोलीस सेवेत दाखल ! 
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संचालित V1 पोलीस अकॅडमी, 

#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #jijaupoliceacademy #maharashtrapolice
account_circle
Vasanti Zop(@VasantiZop) 's Twitter Profile Photo

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र.
खेळ पैठणीचा
पालघर तालुक्यातील पोफरण, दहिसर तर्फे तारापूर, कुरगाव, माहीम, केळवारोड व मायखोप येथे महिलांच्या मोठ्या उपस्थिती मध्ये मोठ्या उत्साहात पार पाडला.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र.
खेळ पैठणीचा 
पालघर तालुक्यातील पोफरण, दहिसर तर्फे तारापूर, कुरगाव, माहीम, केळवारोड व मायखोप येथे महिलांच्या मोठ्या उपस्थिती मध्ये मोठ्या उत्साहात पार पाडला.
#Nileshsambare
#jijausanstha
account_circle
Ganesh vavare(@Ganeshvava55336) 's Twitter Profile Photo

1. पालघर जिल्हाधिकारी यांचा निषेध असो
2. येईना अंगण वाकडे म्हणजे पद असून त्यांचा जनहितासाठी वापर करता येईना' हि म्हनं हुबेहूब शोभणाऱ्या पालघर जिल्हाधिकारी यांचा निषेध असो

1. #असंवेदनशील पालघर जिल्हाधिकारी यांचा निषेध असो 
2.#नाचता येईना अंगण वाकडे म्हणजे पद असून त्यांचा जनहितासाठी वापर करता येईना' हि म्हनं हुबेहूब शोभणाऱ्या पालघर जिल्हाधिकारी यांचा निषेध असो
#cmmaharashtra 
#palgharcollector 
#nileshsambare 
#tribalmaharastra
account_circle
Haresh mogare(@HareshMogare) 's Twitter Profile Photo

विभागातील कुंभारशिव राहुर,वाफाले ,सांगपाडा आदी गावामध्ये चक्रीवादळामुळे घराचे पत्रे उडाले व मोठया प्रमाणात नुकसान झाले हे कळताच मा श्री.निलेश सांबरे यांनी पाहणी करून तात्काळ सिमेंट पत्रे वाटप केले.

#पडघा विभागातील कुंभारशिव राहुर,वाफाले ,सांगपाडा आदी गावामध्ये चक्रीवादळामुळे घराचे पत्रे उडाले व मोठया प्रमाणात नुकसान झाले हे कळताच मा श्री.निलेश सांबरे #साहेब यांनी पाहणी करून तात्काळ सिमेंट पत्रे वाटप केले.
#thane #bhiwandi #nileshsambare #monikapanve #जिजाऊ_शैक्षणिक_संस्था
account_circle
सुभाष करवर(@Karvarsubhash) 's Twitter Profile Photo

हे 3 विद्यार्थी तलाठी झाले ही खूप अभिमानाची गोष्ट आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे यासाठी अहोरात्र झटणारे एकमेव व्यक्तिमत्व निलेश सांबरे दादा आम्ही पाहात आहोत...

हे 3 विद्यार्थी तलाठी झाले ही खूप अभिमानाची गोष्ट आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे यासाठी अहोरात्र झटणारे एकमेव व्यक्तिमत्व निलेश सांबरे दादा आम्ही पाहात आहोत...
#निलेशसांबरे #NileshSambare  #अबकीबारनिलेशसांबरेखासदार  #खासदार2024  #महाराष्ट्र #Bhiwandi #लोकसभा
account_circle
deshmukharvind 0777@gmail.Com(@deshmukharvind3) 's Twitter Profile Photo

जिजाऊ मोफत UPSC/MPSCअकॅडमीच्या माध्यमातून शैलेंद्र भावर व गोविंद घोडके हे MPSC Forest Services 2021 मध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

जिजाऊ मोफत UPSC/MPSCअकॅडमीच्या माध्यमातून शैलेंद्र भावर व गोविंद घोडके हे MPSC #Maharashtra Forest Services 2021 मध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #MPSC #UPSC #jijaulibrary
account_circle
आदित्य पंडीत(@AdityaP23166892) 's Twitter Profile Photo

आज घरी हे पुस्तक आलं आणि सहज वाचत होतो तर आश्चर्याचा धक्का बसला की जर लोकप्रतिनिधींनी ठरवलं तर ते काय करू शकतात जे काम राज्य सरकारने केलं पाहिजे ते काम हा माणूस कोणत्या ही सरकारी मदतीशिवाय करत आहे नीलेशजी सांबरे यांचा कार्याला सलाम

#भिवंडी #NileshSambare #जिजाऊ_एक_आधारवड
account_circle