Untold Khajina(@UntoldKhajina) 's Twitter Profile Photo

मला वाटलं होतं क्रिकेटविषयी आपल्याला सगळं माहीत आहे की त्यात अजून काय वाचायचं, पण जेव्हा अंक हातात घेतला तेव्हा क्रिकेटच्या आणखी जवळ गेल्याचा फील आला. त्यामुळेच म्हणेन क्रिकेटवेड्या प्रत्येकाने वाचवा असा दिवाळी अंक म्हणजे 'क्रिककथा' 💯😊

account_circle
CricKatha ( क्रिककथा )(@CricKatha) 's Twitter Profile Photo

नवीन वर्षाची जोरदार सुरुवात.
क्रिककथा दिवाळी अंकाला २ पारितोषिके

१. शिवस्वराज्य न्यूज नेटवर्क, मुंबई तर्फे - 'सर्वोत्तम माहितीपूर्ण अंक', प्रथम क्रमांक
२. मराठबोली, पुणे तर्फे - सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक, तृतीय क्रमांक.

#Crickatha
account_circle
Guruprasad Pandurkar(@guru_di_ni) 's Twitter Profile Photo

'क्रिक-कथा” या क्रिकेटविषयक एकमेव दिवाळी अंकात माझा लेख – ‘कुटुंब रंगलय क्रिकेटमध्ये’ समाविष्ट झालाय. क्रिकेटप्रेमींनो हा लेख आणि अंक नक्की वाचा. अंक 'सवलतीत' मिळवण्यासाठी ‘क्रिककथा’ वेबसाईटवर (crickatha.com) १५ ऑक्टोबर पूर्वी नोंदणी जरूर करा.

ManMouji(@kaustubhchate) 's Twitter Profile Photo

क्रिककथा मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर. त्यांच्या लायब्ररीमध्ये असणारा हा एकमेव दिवाळी अंक आहे, आणि खऱ्या अर्थाने हा क्रिककथाचा सन्मान आहे. या लायब्ररीमध्ये असलेलं हे पहिलं मराठी पुस्तक/मासिक आहे.

account_circle
Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me(@KaushikLele) 's Twitter Profile Photo

२८३ वा पुस्तक परिचय. क्रिककथा दिवाळी अंक २०२३ (Crickatha Diwali Ank 2023).
क्रिकेट ह्या विषयाला वाहिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंकाचं हे तिसरं वर्ष.
परिचयाची लिंक -
learnmarathiwithkaushik.com/courses/cricka…
परीक्षण कसं वाटलं ते सांगा, आवडलं तर शेअर करा, फॉरवर्ड करा.

#bookreview #दिवाळीअंक
account_circle
Ranjeet Kumkar(@short_thirdman) 's Twitter Profile Photo

हा अंक मिळवण्यासाठी क्रिककथा वेबसाईटवर (crickatha.com) नोंदणी करा किंवा आपल्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात / वर्तमानपत्र विक्रेत्याकडे चौकशी करा.

हा अंक मिळवण्यासाठी क्रिककथा वेबसाईटवर (crickatha.com) नोंदणी करा किंवा आपल्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात / वर्तमानपत्र विक्रेत्याकडे चौकशी करा.
account_circle
CricKatha ( क्रिककथा )(@CricKatha) 's Twitter Profile Photo

क्रिककथा आता अमेरिकेत सुद्धा...
क्रिककथा - क्रिकेट विषयक एकमेव दिवाळी अंक आता लवकरच अमेरिकेत देखील उपलब्ध.
अनेक मान्यवरांच्या लेखांनी आणि व्हिडिओने (होय, दिवाळी अंकात व्हिडिओ देखील) नटलेला क्रिककथा...
सचिन @ ५० - सचिन तेंडुलकर विषयी काही खास लेख...
क्रिकेट विषयक काही वेगळे लेख.

account_circle
CricKatha ( क्रिककथा )(@CricKatha) 's Twitter Profile Photo

Crickatha Diwali Ank 2023 (क्रिककथा दिवाळी अंक २०२३) amzn.eu/d/2kG8ODo via @Amazon

क्रिककथा दिवाळी अंक,आता अमेझॉन वर देखील उपलब्ध.या संधीचा नक्की लाभ घ्या.

account_circle
Guruprasad Pandurkar(@guru_di_ni) 's Twitter Profile Photo

'क्रिक-कथा' = क्रिकेट विषयक एकमेव दिवाळी अंक.
लवकरच येतो आहे, लक्ष असू द्या.
क्रिककथा - दिवाळी अंक २०२३.
सचिन सचिन… (Sachin @ 50)

account_circle
Ranjeet Kumkar(@short_thirdman) 's Twitter Profile Photo

क्रिककथा या क्रिकेटविषयक दिवाळी अंकात माझा लेख नक्की वाचा.

क्रिककथाच्या यावर्षीच्या दिवाळी अंकात माझे दोन लेख प्रकाशित झाले आहेत.
१) ब्लेड्स ऑफ ग्लोरी - क्रिकेटचे खास संग्रहालय
२) कर्मयोगी- माने काका

account_circle