Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me (@kaushiklele) 's Twitter Profile
Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me

@kaushiklele

Author of popular Marathi & Gujarati language tutorials learnmarathiwithkaushik.com,
Software Engineer, Writes Book reviews (tinyurl.com/y4t4eukv)

ID: 3702342800

linkhttp://learnmarathiwithkaushik.com calendar_today27-09-2015 09:47:26

14,14K Tweet

633 Followers

11 Following

Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me (@kaushiklele) 's Twitter Profile Photo

३४८वे पुस्तक पुस्तक परीक्षण. माझी जन्मखेप (Mazi Janmkhep)-मनोज शिंगुस्ते ( Manoj Shinguste ) एका "रीलस्टार"च्या नजरेतून येणाऱ्या अनुभवांची विनोदी कथांच्या रूपातली गुंफण. परीक्षणाची लिंक. learnmarathiwithkaushik.com/courses/mazi-j… परीक्षण कसं वाटलं सांगा, शेअर करा. #bookreview #पुस्तकपरीक्षण

३४८वे पुस्तक पुस्तक परीक्षण. माझी जन्मखेप (Mazi Janmkhep)-मनोज शिंगुस्ते ( Manoj Shinguste )
एका "रीलस्टार"च्या नजरेतून येणाऱ्या अनुभवांची विनोदी कथांच्या रूपातली गुंफण. 

परीक्षणाची लिंक.  
learnmarathiwithkaushik.com/courses/mazi-j…
 परीक्षण कसं वाटलं सांगा, शेअर करा.
 #bookreview #पुस्तकपरीक्षण
Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me (@kaushiklele) 's Twitter Profile Photo

३५१वे पुस्तक पुस्तक परीक्षण. शीतपेटीतून जेव्हा जाग येते (Shitpetitun Jevha Jaag Yete)-क्षितिज देसाई (Kshitij Desai ) नवनवीन कल्पनांची भरारी घेऊन वाचकाला भविष्यात नेणाऱ्या विज्ञानकथांचा संग्रह. परीक्षणाची लिंक. learnmarathiwithkaushik.com/courses/shitpe… परीक्षण कसं वाटलं ते सांगा, शेअर करा.

३५१वे पुस्तक पुस्तक परीक्षण.  शीतपेटीतून जेव्हा जाग येते (Shitpetitun Jevha Jaag Yete)-क्षितिज देसाई (Kshitij Desai )
नवनवीन कल्पनांची भरारी घेऊन वाचकाला भविष्यात नेणाऱ्या विज्ञानकथांचा संग्रह.

परीक्षणाची लिंक.  
learnmarathiwithkaushik.com/courses/shitpe…

परीक्षण कसं वाटलं ते सांगा, शेअर करा.
Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me (@kaushiklele) 's Twitter Profile Photo

#book #bookreview #social #म #मराठी #पुस्तक #पुस्तकपरीक्षण #marathibooks #विज्ञानकथा #विज्ञान #कथासंग्रह #science #fiction #sciencefiction #sciencestory #sciencestories #story #future #ai #robot #rorbots #scifi

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे आभार ! राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत! विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या

Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me (@kaushiklele) 's Twitter Profile Photo

३५२वे पुस्तक पुस्तक परीक्षण. चार्वाक (Charvak) - सुरेश द्वादशीवार ( Suresh Dwadashiwar ) प्रस्थापित धर्म श्रद्धांना प्रश्न विचारणाऱ्या वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दलचे पुस्तक. परीक्षणाची लिंक. learnmarathiwithkaushik.com/courses/charva… परीक्षण कसं वाटलं ते सांगा. शेअर करा.

३५२वे पुस्तक पुस्तक परीक्षण.  चार्वाक (Charvak) - सुरेश द्वादशीवार ( Suresh Dwadashiwar )
प्रस्थापित धर्म श्रद्धांना प्रश्न विचारणाऱ्या वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दलचे पुस्तक.
परीक्षणाची लिंक.  
learnmarathiwithkaushik.com/courses/charva…
परीक्षण कसं वाटलं ते सांगा. शेअर करा.
Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me (@kaushiklele) 's Twitter Profile Photo

प्रस्थापित धर्म श्रद्धांना प्रश्न विचारणाऱ्या वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दलचे पुस्तक. #book #bookreview #social #म #मराठी #पुस्तक #पुस्तकपरीक्षण #marathibooks #विज्ञान #science #philosophy #तत्वज्ञान #धर्म #religion #चार्वाक #charvak #नास्तिक #atheist #secular

Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me (@kaushiklele) 's Twitter Profile Photo

३५३वे पुस्तक पुस्तक परीक्षण. महानगर (Mahanagar) - मिलिंद बोकील (Milind Bokil) उत्कंठावर्धक, माणसाच्या प्रवृत्तीचे रंग दाखवणारा कथासंग्रह. परीक्षणाची लिंक. learnmarathiwithkaushik.com/courses/mahana… #book #bookreview #मराठी #पुस्तक #पुस्तकपरीक्षण #marathibooks #कथासंग्रह #fiction #story

३५३वे पुस्तक पुस्तक परीक्षण.  महानगर (Mahanagar) - मिलिंद बोकील (Milind Bokil)
उत्कंठावर्धक, माणसाच्या प्रवृत्तीचे रंग दाखवणारा कथासंग्रह. 
परीक्षणाची लिंक.  
learnmarathiwithkaushik.com/courses/mahana…

#book #bookreview  #मराठी #पुस्तक #पुस्तकपरीक्षण #marathibooks #कथासंग्रह #fiction #story
Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me (@kaushiklele) 's Twitter Profile Photo

३५४वे पुस्तक पुस्तक परीक्षण. मुक्ति पथावर (Mukti Pathavar) - स्वामी आत्मानंद पुरी (Swami Atmanand Puri). अनुवाद - ब्रह्मचारी एकनाथ आत्मज्ञानाच्या ओढीने अमेरिकेतून भारतात येऊन संन्यस्त जीवन जगणाऱ्या तपस्वी व्यक्तीची आत्मकथा परीक्षणाची लिंक. learnmarathiwithkaushik.com/courses/mukti-…

३५४वे पुस्तक पुस्तक परीक्षण.  मुक्ति पथावर (Mukti Pathavar) - स्वामी आत्मानंद पुरी (Swami Atmanand Puri). अनुवाद - ब्रह्मचारी एकनाथ 
आत्मज्ञानाच्या ओढीने अमेरिकेतून भारतात येऊन संन्यस्त जीवन जगणाऱ्या तपस्वी व्यक्तीची आत्मकथा 

परीक्षणाची लिंक.  
learnmarathiwithkaushik.com/courses/mukti-…
Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me (@kaushiklele) 's Twitter Profile Photo

#book #bookreview #social #म #मराठी #पुस्तक #पुस्तकपरीक्षण #marathibooks #ज्ञान #आत्मज्ञान #तपश्चर्या #हिंदू #तत्वज्ञान #अध्यात्म #gyan #atmgyan #hindu #moksha #religion #religious #philosophy #hinduphilosophy #amma #माता #अमृतानंदमयी #amritanandmayi

Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me (@kaushiklele) 's Twitter Profile Photo

३५५वे पुस्तक पुस्तक परीक्षण. पुढचं सोंग (Pudhach Song) - नितीन थोरात (Nitin Thorat) चित्तवेधक कथानक असणाऱ्या "सोंग" कादंबरीचा पुढचा भाग. परीक्षणाची लिंक. learnmarathiwithkaushik.com/courses/pudhac… परीक्षण कसं वाटलं ते सांगा, आवडलं तर शेअर करा, फॉरवर्ड करा.

३५५वे पुस्तक पुस्तक परीक्षण.  पुढचं सोंग (Pudhach Song) - नितीन थोरात (Nitin Thorat)
चित्तवेधक कथानक असणाऱ्या "सोंग" कादंबरीचा पुढचा भाग. 

परीक्षणाची लिंक.  
learnmarathiwithkaushik.com/courses/pudhac…

परीक्षण कसं वाटलं ते सांगा, आवडलं तर शेअर करा, फॉरवर्ड करा.
Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me (@kaushiklele) 's Twitter Profile Photo

#book #bookreview #social #म #मराठी #पुस्तक #पुस्तकपरीक्षण #marathibooks #सामाजिक #कादंबरी #हिजडा #तृतीयपंथी #transgender #hijda #diversity #romatic #lovestory #lovenovel #प्रेमकथा ३५५वे पुस्तक पुस्तक परीक्षण. पुढचं सोंग - नितीन थोरात

Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me (@kaushiklele) 's Twitter Profile Photo

३५६वे पुस्तक पुस्तक परीक्षण. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर - गजानन मेहंदळे (Gajanan Mehandale). परधर्माच्या आक्रमणाचे क्रूर रूप आणि शिवाजी महाराजांनी बदललेली देशाची भाग्यरेखा हे ऐतिहासिक पुराव्यांनी सांगणारे छोटे पण आशयघन पुस्तक. परीक्षणाची लिंक. learnmarathiwithkaushik.com/courses/chhatr…

३५६वे पुस्तक पुस्तक परीक्षण.  छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर - गजानन  मेहंदळे (Gajanan Mehandale).
परधर्माच्या आक्रमणाचे क्रूर रूप आणि शिवाजी महाराजांनी बदललेली देशाची भाग्यरेखा हे ऐतिहासिक पुराव्यांनी सांगणारे छोटे पण आशयघन पुस्तक.
परीक्षणाची लिंक.  
learnmarathiwithkaushik.com/courses/chhatr…
Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me (@kaushiklele) 's Twitter Profile Photo

#book #bookreview #social #म #मराठी #पुस्तक #पुस्तकपरीक्षण #marathibooks #सामाजिक #कादंबरी #ऐतिहासिक #history #ShivajiMaharaj #Swarajya #ShivJayanti #MarathaPride #शिवाजी #शिवाजीमहाराज #छत्रपती #छत्रपतीशिवाजीमहाराज #ShivajiJayanti2026 #JaiBhavani #chatrapatishivajimaharaj

Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me (@kaushiklele) 's Twitter Profile Photo

अमेरिकेतला स्पॅनिश भाषिक सेट बोलतोय मराठी. माझ्याकडून तो मराठी शिकतो आहे. त्याचं बोलणं ऐका आणि त्याच्या प्रयत्नांना नक्की दाद द्या. youtu.be/xzEq-3wyCRw?si… मराठी भाषा दिनाच्या मेसेजच्या धबधब्यात वाहून जाण्याआधी इतरांनाही व्हिडिओ बघायला सांगा. मराठी भाषेचवरचे प्रेम व्यक्त करा.

Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me (@kaushiklele) 's Twitter Profile Photo

Set from US speaking Marathi. His mother tongue is Spanish. Watch this reel and cheer him for his efforts in learning Marathi. Share with your friends and motivate them to learn Marathi. #learnmarathi #learnmarathithroughenglish #मराठी #मराठीभाषादिन #marathi #मराठीभाषागौरवदिन

Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me (@kaushiklele) 's Twitter Profile Photo

३५८वे पुस्तक पुस्तक परीक्षण. जपानी लघुकथा भाग एक, दोन (Japani laghukatha -सुजाता गोखले (Sujata Gokhale) मराठी व्यक्तीने लिहिलेल्या; जपान, जपानी जीवनशैली ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या लघुकथांचा संग्रह परीक्षणाची लिंक. learnmarathiwithkaushik.com/courses/japani… परीक्षण वाचा, शेअर करा.

३५८वे पुस्तक पुस्तक परीक्षण.  जपानी लघुकथा भाग एक, दोन  (Japani laghukatha -सुजाता गोखले (Sujata Gokhale)
मराठी व्यक्तीने लिहिलेल्या; जपान, जपानी जीवनशैली ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या  लघुकथांचा संग्रह 

परीक्षणाची लिंक.  
learnmarathiwithkaushik.com/courses/japani…
 
परीक्षण वाचा, शेअर करा.
Kaushik Lele Learn Marathi and Gujarati with me (@kaushiklele) 's Twitter Profile Photo

३५९वे पुस्तक पुस्तक परीक्षण. सफाई (Saphai). लेखक - सुमेध वडावाला रिसबूड आणि उत्तमकुमार जैन (Sumedh Wadawala Risbud & Uttamkumar Jain) शहरी पार्श्वभूमीवर घडणारी सामाजिक कादंबरी परीक्षणाची लिंक. learnmarathiwithkaushik.com/courses/saphai/ परीक्षण कसं वाटलं ते सांगा, आवडलं तर शेअर करा.

३५९वे पुस्तक पुस्तक परीक्षण. सफाई (Saphai). लेखक - सुमेध वडावाला रिसबूड आणि उत्तमकुमार जैन (Sumedh Wadawala Risbud & Uttamkumar Jain)
शहरी पार्श्वभूमीवर घडणारी सामाजिक कादंबरी 

परीक्षणाची लिंक.  
learnmarathiwithkaushik.com/courses/saphai/

परीक्षण कसं वाटलं ते सांगा, आवडलं तर शेअर करा.