CricKatha ( क्रिककथा ) (@crickatha) 's Twitter Profile
CricKatha ( क्रिककथा )

@crickatha

क्रिककथा: मराठीतील क्रिकेट विषयक एकमेव दिवाळी अंक.
Official Twitter handle of CricKatha: A Diwali Cricket Magazine.

ID: 1680262232628928512

linkhttp://crickatha.com calendar_today15-07-2023 17:05:40

227 Tweet

151 Followers

349 Following

Guruprasad Pandurkar (@guru_di_ni) 's Twitter Profile Photo

माझा ‘कुटुंब रंगलय क्रिकेटमध्ये’ हा लेख आणि ‘क्रिकेट शब्दकोडे’ समाविष्ट असणारा ‘क्रिक-कथा’ हा क्रिकेटविषयक एकमेव दिवाळी अंक प्रकाशित झालाय. या वर्षीदेखील ह्या सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण अंकाचा भाग होण्याची संधी दिली याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद –संपादक ManMouji आणि टीमCricKatha ( क्रिककथा )

माझा ‘कुटुंब रंगलय क्रिकेटमध्ये’ हा लेख आणि ‘क्रिकेट शब्दकोडे’ समाविष्ट असणारा ‘क्रिक-कथा’ हा क्रिकेटविषयक एकमेव दिवाळी अंक प्रकाशित झालाय.
या वर्षीदेखील ह्या सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण अंकाचा भाग होण्याची संधी दिली याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद –संपादक <a href="/kaustubhchate/">ManMouji</a> आणि टीम<a href="/CricKatha/">CricKatha ( क्रिककथा )</a>
CricKatha ( क्रिककथा ) (@crickatha) 's Twitter Profile Photo

दिवाळीच्या क्रिकेटमय शुभेच्छा!! #crickatha #DiwaliMagazine #Diwali #Diwali2023 #CricketMagazine

दिवाळीच्या क्रिकेटमय शुभेच्छा!!
#crickatha #DiwaliMagazine #Diwali #Diwali2023 #CricketMagazine
CricKatha ( क्रिककथा ) (@crickatha) 's Twitter Profile Photo

आजचा लोकमत... छान रिव्यू दिला आहे. धन्यवाद Lokmat Lokmat Pune Lokmat #crickatha #cricketmagazine #review #magazinereview

आजचा लोकमत... छान रिव्यू दिला आहे.
धन्यवाद Lokmat Lokmat Pune <a href="/lokmat/">Lokmat</a> 

#crickatha #cricketmagazine #review #magazinereview
CricKatha ( क्रिककथा ) (@crickatha) 's Twitter Profile Photo

नवीन वर्षाची जोरदार सुरुवात. क्रिककथा दिवाळी अंकाला २ पारितोषिके १. शिवस्वराज्य न्यूज नेटवर्क, मुंबई तर्फे - 'सर्वोत्तम माहितीपूर्ण अंक', प्रथम क्रमांक २. मराठबोली, पुणे तर्फे - सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक, तृतीय क्रमांक. #Crickatha

नवीन वर्षाची जोरदार सुरुवात. 
क्रिककथा दिवाळी अंकाला २ पारितोषिके 

१. शिवस्वराज्य न्यूज नेटवर्क, मुंबई तर्फे - 'सर्वोत्तम माहितीपूर्ण अंक', प्रथम क्रमांक 
२. मराठबोली, पुणे तर्फे - सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक, तृतीय क्रमांक.
#Crickatha
Guruprasad Pandurkar (@guru_di_ni) 's Twitter Profile Photo

मार्च महिन्यात जन्मलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा आढावा घेणारा माझा लेख. लेख आवडल्यास संकेतस्थळावर लेखाखाली जरूर आपली प्रतिक्रिया नोंदवा. lekhakmitra.com/top-cricketers… CricKatha ( क्रिककथा ) @KreedaCafe क्रीडाजगत @Maha_sports Marathi Sports World Sports Katta

ManMouji (@kaustubhchate) 's Twitter Profile Photo

क्रिककथा FreeHit-अंक २, मे २०२४ हा अंक आपल्या मित्रमंडळींपर्यंत आणि सर्व क्रिकेटप्रेमींपर्यंत नक्की फॉरवर्ड करा, कारण आपण सगळे 'C+' आहोत. हा आपला अंक नावाप्रमाणेच सर्वांसाठी अगदी FREE आहे. #cricket #crickatha #FreeHit #magazine #marathi #cricketlovers #cricketnews #cticketfans

क्रिककथा FreeHit-अंक २, मे २०२४
हा अंक आपल्या मित्रमंडळींपर्यंत आणि सर्व क्रिकेटप्रेमींपर्यंत नक्की फॉरवर्ड करा, कारण आपण सगळे 'C+' आहोत. हा आपला अंक नावाप्रमाणेच सर्वांसाठी अगदी FREE आहे. 
#cricket #crickatha #FreeHit #magazine #marathi #cricketlovers #cricketnews #cticketfans
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

मराठीतील एकमेव क्रिकेट विषयक दिवाळी अंक ‘क्रिककथा’चं #MCAच्या अपेक्स कमिटीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत आज प्रकाशन केलं. या विशेषांकात महाराष्ट्र क्रिकेटची वाटचाल तसंच अनेक मान्यवरांचे क्रिकेट विषयक लेखांचा समावेश यात आहे. या दिवाळी अंकाबाबत संपादक कौस्तुभ चाटे व त्यांच्या

मराठीतील एकमेव क्रिकेट विषयक दिवाळी अंक ‘क्रिककथा’चं #MCAच्या अपेक्स कमिटीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत आज प्रकाशन केलं. या विशेषांकात महाराष्ट्र क्रिकेटची वाटचाल तसंच अनेक मान्यवरांचे क्रिकेट विषयक लेखांचा समावेश यात आहे. या दिवाळी अंकाबाबत संपादक कौस्तुभ चाटे व त्यांच्या