IAS Facts (@iasfacts) 's Twitter Profile Photo

First Anglo-Maratha War (1775-1782): The war ended with the Treaty of Salbai 1782 which led to the cession of Salsette Island to the British and opened up the Maratha ports of Surat and Broach to British trade. #history #shivajimaharaj #shivaji #shivaji_maharaj #maratha

First Anglo-Maratha War (1775-1782): The war ended with the Treaty of Salbai 1782 which led to the cession of Salsette Island to the British and opened up the Maratha ports of Surat and Broach to British trade.
#history #shivajimaharaj #shivaji #shivaji_maharaj #maratha
Bhavana's Dreams (@bhavanawaghela) 's Twitter Profile Photo

विचार करा, परिवर्तन घडवा.. #shivaji_maharaj #shivajimaharaj #shivajimaharaj #chhatrapati_shivaji_maharaja #statue #maharaj instagram.com/reel/C_UqC4OvM…

Satya YADAV™ (@ahir___saab) 's Twitter Profile Photo

जूम करके देखिए, छत्रपति शिवाजी महाराज के इस प्रतिमा का उद्घाटन भारत के पहले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू जी ने किया था और अबके हमारे पनौती PM द्वारा उद्घाटन किया हुआ प्रतिमा 2 साल में ही गिर गया #shivaji_maharaj

जूम करके देखिए, छत्रपति शिवाजी महाराज के इस प्रतिमा का उद्घाटन भारत के पहले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू जी ने किया था और अबके हमारे पनौती PM द्वारा उद्घाटन किया हुआ प्रतिमा 2 साल में ही गिर गया
#shivaji_maharaj
Kashinath Nakhate | काशिनाथ नखाते (@kashinathnakha1) 's Twitter Profile Photo

आज कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच या निंदनीय घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला. #छत्रपतीशिवाजीमहाराज #मालवण #shivaji_maharaj #ShivajiMaharaj

Vaibhav Bagal (@vaibhuzzz123) 's Twitter Profile Photo

Dear Xyz लोक, तुमच्या आमच्या बापाच्या प्रतिमेत तरि नका रे खावू पैसा माहित नाही! कोणाच्या साथी मुळे कोण बिघडले. 2 ,4% करत महामंडळाच्या कामात 40% वर गेले तुम्ही नेते लोक चर्चा/अफवा कानावर होती. विश्वास बसला #shivaji_maharaj Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar

Dear Xyz  लोक,

तुमच्या आमच्या बापाच्या प्रतिमेत तरि नका रे खावू पैसा

माहित नाही! कोणाच्या साथी मुळे कोण बिघडले.

2 ,4%  करत महामंडळाच्या  कामात 40% वर गेले तुम्ही नेते लोक  चर्चा/अफवा कानावर होती. विश्वास बसला
#shivaji_maharaj

<a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> 
<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>  <a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a>
Kashinath Nakhate | काशिनाथ नखाते (@kashinathnakha1) 's Twitter Profile Photo

या प्रकरणाची कसून चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि दोषींना पकडून तात्काळ जेल मध्ये टाकले पाहिजे. अशा घटना महाराष्ट्र कधी ही खपवून घेणार नाही… #छत्रपतीशिवाजीमहाराज #मालवण #shivaji_maharaj #कोकण #Chhatrapati #ShivajiMaharaj

RajTfanclub (@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

मनसे नेहमी जागे असते. आज महाराजांचा पुतळा पडला मात्र ६ महिन्याचे काम २ महिन्यात उरकण्याचे काम मोदी सरकारने केले होते. त्यावेळीं त्यांना म्हणजेच डिसेंबर २०२३ ला पत्रकार परिषद घेत मनसे ने सरकारला इशारा दिला होता. तेव्हा ऐकले असते तर...... #shivaji_maharaj kokanmirror.com/?p=12994

Lakhan Haridas Dalve (@dalve_lakhan) 's Twitter Profile Photo

दलालीच्या पायावर उभा असलेले हे सरकार महाराजांच्या बाबतीत देखील गंभीर नाही. मालवणमध्ये उभारलेला पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला. कुणाच्या मर्जीतील कंत्राटदार याला जबाबदार आहे त्याने किती फंडींग केली हे समोर यायला हवे. #मालवण #shivaji_maharaj #कोकण

Pratiksha pawar (@_pratiksha1805) 's Twitter Profile Photo

मालवण :- दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. अवघ्या ९ महिन्यात हा पुतळा ढासळला. नौदल विभागाने हा पुतळा उभारला होता. #Maharashtra #शिवाजी_महाराज #BreakingNews‌ #shivaji_maharaj #chatrapati

नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्य (@nastikpakyabhau) 's Twitter Profile Photo

आजपासून नविन शिवचरित्र The Grand Rebel an impression of Shivaji Founder of The Maratha Empire - लेखक Dennis Kincaid 1937 #Maratha #Shivaji_Maharaj #Dennis_Kincaid

Swapnil - 𑘀𑘮𑘦𑘭𑘿𑘦𑘱 𑘧𑘻𑘠 (@sunlight_prism) 's Twitter Profile Photo

Culprits doesn't have fear of the law, hence every time we witness a crime like the #Nirbhaya case. But I'm highly convinced— Such perpetrators must be punished according to #Shivaji_Maharaj's Swarajya law or Islamic #Sharia_law. Best solution to reduce crimes against women.