RNO | Right News Online मराठी(@RNO_OfficialM) 's Twitter Profile Photo

🕐❗️मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली, छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल

|

account_circle
AGROWON(@AGROWON) 's Twitter Profile Photo

एमआयएमने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली आहे. शपथपत्रातील माहितीनुसार, एमआयएमचे इम्तियाज जलील आणि त्यांची पत्नी रूमी जलील यांच्याकडे 4 कोटी 15 लाख 44 हजार 122 रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.

#ImtiazJaleel #ChhatrapatiSambhajinagar
account_circle
Sanjay Gavhane(@SanjayGavhane72) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगरचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री. संदिपानजी भुमरे साहेब यांच्या प्रचारार्थ आज कन्नड येथील शिक्षकांची पतसंस्था येथे बैठक संपन्न झाली.

Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Ajit Pawar

छत्रपती संभाजीनगरचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री. संदिपानजी भुमरे साहेब यांच्या प्रचारार्थ आज कन्नड येथील शिक्षकांची पतसंस्था येथे बैठक संपन्न झाली. 

#LokSabhaElections2024 #BJP4Maharashtra #chhatrapatisambhajinagar
 
@mieknathshinde  @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
account_circle
Time Maharashtra(@TimeMaharashtra) 's Twitter Profile Photo

जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा, विकास करणाऱ्या उमेदवारांना मतदान करा – IMTIYAJ JALEEL

timemaharashtra.com/maharashtra/im…

account_circle
Mahesh Patil - Benadikar(@MaheshPatil_B) 's Twitter Profile Photo

इंडिया टिव्ही...हे औरंग्या बाद नाही तर छत्रपती संभाजीनगर आहे.
लवकरात लवकर ही चूक सुधारा.
India TV it is not Aurangya Bad, its
Make correction..
India TV

इंडिया टिव्ही...हे औरंग्या बाद नाही तर छत्रपती संभाजीनगर आहे.
लवकरात लवकर ही चूक सुधारा.
India TV it is not Aurangya Bad, its #ChhatrapatiSambhajinagar
Make correction..
@indiatvnews
account_circle
Vilas Bhumare(@Vilas_Bhumare) 's Twitter Profile Photo

मतदारांचा प्रतिसाद हा विजयाचा आत्मविश्वास वाढविणारा आहे.

sforyou s2024 svideo

account_circle
Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

मुल होत नाही म्हणजे तृतीयपंथीयाचा.. विवाहितेसोबत संतापजनक कृत्य, संभाजीनगर हादरलं
.
.
.
rashtrasanchar.com/chhatrapati-sa…

account_circle
Lokmat Chhatrapati Sambhajinagar(@milokmatabd) 's Twitter Profile Photo

शहागंज चमन परिसरात शेकडोच्या संख्येने फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले होते
lokmat.com/chhatrapati-sa…

account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

एमआयएमने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली आहे. शपथपत्रातील माहितीनुसार, एमआयएमचे इम्तियाज जलील आणि त्यांची पत्नी रूमी जलील यांच्याकडे 4 कोटी 15 लाख 44 हजार 122 रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.

एमआयएमने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली आहे. शपथपत्रातील माहितीनुसार, एमआयएमचे इम्तियाज जलील आणि त्यांची पत्नी रूमी जलील यांच्याकडे 4 कोटी 15 लाख 44 हजार 122 रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.
#ImtiazJaleel #ChhatrapatiSambhajinagar
account_circle
MahaTalks(@eMahaTalks) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर : भर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ' लाव रे तो व्हिडिओ..! ' नेमका व्हिडिओ कोणता लावला? पहा

mahatalks.com/politics/chhat…

account_circle
Lokmat Chhatrapati Sambhajinagar(@milokmatabd) 's Twitter Profile Photo

अर्धवट रस्त्यावरील खड्ड्याचा बळी, ट्रॅक्टरच्या धडकेत ट्रीपलसीट दुचाकीस्वार कुटुंब कोसळले
lokmat.com/chhatrapati-sa…

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पुन्हा नवा घोटाळा

news18marathi.com/maharashtra/ch…

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo