अशोक पाटील(@ashok_patil111) 's Twitter Profile Photo

येणाऱ्या विधानसभेला सर्वांचा मुख्याध्यापक हाच पठ्ठया असणार..😊❤️✌️

येणाऱ्या विधानसभेला सर्वांचा मुख्याध्यापक हाच पठ्ठया असणार..😊❤️✌️
#मनो
#manojjarangepatil
account_circle
Vidarbha Times(@VidarbhaaTimes) 's Twitter Profile Photo

मंत्री छगन भुजबळांचे मनोज जरांगे पाटील यांच्या टिकेला प्रत्युत्तर.

account_circle
Sumit Patil(@btwitsmesumit96) 's Twitter Profile Photo

हा फोटो पाहून तरी राजकीय लोकांची हुजरेगिरी करणाऱ्या सुपारीबाज लोकांनी लाचारी बंद करावी.
अचानक तब्बेत बिघडल्याने दौरा सोडून मनोज जरांगे पाटील संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल.😪

हा फोटो पाहून तरी राजकीय लोकांची हुजरेगिरी करणाऱ्या सुपारीबाज लोकांनी लाचारी बंद करावी.
अचानक तब्बेत बिघडल्याने दौरा सोडून मनोज जरांगे पाटील संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल.😪
#manojjarangepatil #MarathaReservation #मराठा
account_circle
Kutuhal News(@KutuhalNews) 's Twitter Profile Photo

VIDEO : मनोज जरांगे पाटलांचा २८८ जागा लढवण्याचा दावा news reels

account_circle
Santosh Kevale(@kevale57381) 's Twitter Profile Photo

मराठ्यांच्या लेकराचं भलं करण्याच्या नावाखाली स्वार्थी पणा करतोय दुतोंडी जरांगे....









Reservation


मराठ्यांच्या लेकराचं भलं करण्याच्या नावाखाली स्वार्थी पणा करतोय दुतोंडी जरांगे....

#SharadPawar
#NCP
#Maratha
#UddhavThackeray
#MVA
#Maharashtra 
#मनोज_जरांगे_पाटील
#manojjarangepatil 
#MarathaReservation 
#मराठा_आरक्षण
#Election2024 
#LokSabhaElections2024
account_circle
Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

आरक्षण न दिल्यानं, स्थानिक नेत्यांमुळे मोदींवर ही वेळ - मनोज जरांगे
.
.
.

आरक्षण न दिल्यानं, स्थानिक नेत्यांमुळे मोदींवर ही वेळ - मनोज जरांगे
.
.
.
#rashtrasanchar #manojjarangepatil #narendramodi #bjp #loksabhaelection2024
account_circle
संघर्षयोद्धा(@sonaifilm) 's Twitter Profile Photo

जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा 🚩

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!


'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील'
२१ जूनपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात...




जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा 🚩

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! 
#महाराष्ट्र_दिन

'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील'
२१ जूनपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात... 

#SangharshYoddha 
#21JuneInCinemas
#Maratha #ManojJarangePatil
#SonaiFilms
account_circle
पै.अजितराव घोरपडे - पाटील(@Ajitrao1212) 's Twitter Profile Photo

संतांच्या ठायी,गळून पडल्या जाती पाती !

हरिनाम सप्ताहाच्या छत्राखाली पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांची झाली आज भेट. आता कसं फक्त पाटील म्हणतील तसंच...!

'लाखों की लीड से पंकजा मुंडे बीड से'


संतांच्या ठायी,गळून पडल्या जाती पाती !

हरिनाम सप्ताहाच्या छत्राखाली पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांची झाली आज भेट. आता कसं फक्त पाटील म्हणतील तसंच...!

'लाखों की लीड से पंकजा मुंडे बीड से'

#Manojjarangepatil #PankajaMunde 
#BeedLoksabha #MarathaReservation
account_circle
Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

मी घाबरून माघार घेतलेली नाही, पाच लाखांमधील निम्मा मराठा समाज माझ्याबरोबर आहे- छगन भुजबळ
.
.
.

मी घाबरून माघार घेतलेली नाही, पाच लाखांमधील निम्मा मराठा समाज माझ्याबरोबर आहे- छगन भुजबळ
.
.
.
#rashtrasanchar #manojjarangepatil #chhaganbhujbal #marathareservation #obc #muslim #loksabhaelection2024
account_circle
RNO | Right News Online मराठी(@RNO_OfficialM) 's Twitter Profile Photo

🕐❗️मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली, छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल

|

account_circle
Rashtrasanchar(@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

मराठ्यांनो एकजूट दाखवा, आरक्षण विरोधकाला असा पाडा, त्याच्या पाच पिढ्या उभ्या राहायला नको - मनोज जरांगे
.
.
.

मराठ्यांनो एकजूट दाखवा, आरक्षण विरोधकाला असा पाडा, त्याच्या पाच पिढ्या उभ्या राहायला नको - मनोज जरांगे
.
.
.
#rashtrasanchar #manojjarangepatil #marathareservation #loksabhaelection2024
account_circle