Rumani221 ; 😎रुमानी भाऊंची ताई🇮🇳🇺🇸🚩💗(@Rumani221) 's Twitter Profile Photo

मतदारांनो लक्षात ठेवा आपल्याला या वर्षी दिल्लीतील दोन थेरांची आणि महाराष्ट्रातील तीन थेरांची हंडी फोडायची आहे...

account_circle
ERO 172 Anushakti Nagar(@172Nagar) 's Twitter Profile Photo

172 अणुशक्ती नगर विधानसभा Sveep अभियान अंतर्गत विभागात जनजागृती कार्यक्रम .

चला आत्मविश्वासाने मत देण्याचा निर्धार करूया !
चला आपल्या हक्काचं मतदान करूया ! 👍🏻

account_circle
Rohan Magar(@magar39180) 's Twitter Profile Photo

मी मतदान करणार, तुम्हीही मतदान करा !
सोमवार दि - २० मे रोजी सकाळी ७ ते
संध्याकाळी ६ वाजेपर्यंत

मी मतदान करणार, तुम्हीही मतदान करा !
सोमवार दि - २० मे रोजी सकाळी ७ ते 
संध्याकाळी ६ वाजेपर्यंत
#जागरूकमतदार #सक्षमलोकशाहीचा
account_circle
आनंदा मारूती पाटील (Ananda Patil)(@ANANDAPATIL76) 's Twitter Profile Photo

जगभरातील तमाम जनतेने संसदेच्या पायऱ्यावर ठेवणारा स्वतंत्र भारताचा पहिला पहिला होता, परंतु तो क्षण आणि सद्यस्थिती यामध्ये खूप मोठी आढळून येत आहे.

राठी

जगभरातील तमाम जनतेने संसदेच्या पायऱ्यावर #डोके ठेवणारा स्वतंत्र भारताचा पहिला #पंतप्रधान पहिला होता, परंतु तो क्षण आणि सद्यस्थिती यामध्ये खूप मोठी #तफावत आढळून येत आहे. #जागरूकमतदार 
#लोकशाही #निवडणूक #BreakingNews 
#Maharashtra 
#Parliament
#Election2024
#म #मराठी #भारत #India
account_circle
ERO 172 Anushakti Nagar(@172Nagar) 's Twitter Profile Photo

चला आत्मविश्वासाने मत देण्याचा निर्धार करूया!

Election Commission of India
Chief Electoral Officer Maharashtra

चला आत्मविश्वासाने मत देण्याचा निर्धार करूया!

#जागरुकमतदार #सक्षमलोकशाही
#loksabhaelection2024 
#ivote4sure

Election Commission of India
Chief Electoral Officer Maharashtra
account_circle
ERO 172 Anushakti Nagar(@172Nagar) 's Twitter Profile Photo

172 अणुशक्ती नगर विधानसभा Sveep अभियान अंतर्गत
आज दिनांक १० एप्रिल रोजी मानखुर्द रेल्वे स्टेशन ते ट्रॉम्बे पर्यंत चालत्या बस मध्ये मतदान जनजागृती करण्यात आली.
चला आत्मविश्वासाने मत देण्याचा निर्धार करूया!

Sveep team

172 अणुशक्ती नगर विधानसभा Sveep अभियान अंतर्गत
आज दिनांक १० एप्रिल रोजी मानखुर्द रेल्वे स्टेशन ते ट्रॉम्बे पर्यंत चालत्या बस मध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. 
चला आत्मविश्वासाने मत देण्याचा निर्धार करूया!

#जागरुकमतदार #सक्षमलोकशाही
#loksabhaelection2024 
#ivote4sure

Sveep team
account_circle
mayur ingole(@mayuringole20) 's Twitter Profile Photo

मतदान करणे महत्त्वाचेच नाही तर आपल्या लोकशाहीच्या बळकटीसाठी गरजेचे देखील आहे.
आजच मतदार यादीत नाव नोंदणीसाठी nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या.

account_circle
Sameer Husain Mulani(@sam_rocker007) 's Twitter Profile Photo

येत्या ७ डिसेंबर पासून विधानसभा हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे. तरीही सर्व नागरिकांना विनंती की mls.org.in संकेतस्थळावर जाऊन समजवून घ्यावे की आपले कोणते नेते तोंडाच्या वाफा फेकतात व कोण आपले प्रश्न विधानसभेत आणि परिषदेत उचलून धरतात.

#जागरुकमतदार
account_circle
Subodh VAIDYA ◆ सुबोध वैद्य(@vaidya_subodh) 's Twitter Profile Photo

मतदारांची नावं गायब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जागे व्हा. नावं तपासा आणि लगेचच नावं नोंदवा. nvsp.in व्हा. मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray

account_circle
Akshayy5(@xRxnYkIG4A8EO3X) 's Twitter Profile Photo

Sanjay Raut संजय राऊत तुम्ही मराठी आहात हे आज कसं काय आठवलं ..आता तुम्हाला गुजराती आणि मराठी फरक का दिसायला लागला.सत्ते साठी हिंदू झालं होतात का.आता हिंदू म्हणूनच सामोरे जा पळवाटा काढू नका.

account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

आता नको कोणते निमित्त.. ऑनलाइन मतदार नाव नोंदणी झाली सुकर!
आजच मतदार यादीत नाव नोंदणीसाठी nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या.

आता नको कोणते निमित्त.. ऑनलाइन मतदार नाव नोंदणी झाली सुकर!
आजच मतदार यादीत नाव नोंदणीसाठी nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. #VoterRegistration #जागरूकमतदार
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, NANDURBAR(@InfoNandurbar) 's Twitter Profile Photo

यंदाचे वर्ष आहे निवडणूकांचे, मतदार यादीत नाव नोंदणी करुन आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा! nvsp.in ला भेट द्या. Balaji Manjule IAS MAHARASHTRA DGIPR

यंदाचे वर्ष आहे निवडणूकांचे, मतदार यादीत नाव नोंदणी करुन आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा! nvsp.in  ला भेट द्या. #मतदारनावनोंदणी #आजचमतदारव्हा #जागरुकमतदार @Balaji_Manjule @MahaDGIPR
account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

मतदानाचा हक्क बजावा... एक जागरूक मतदार बना!