Akshayy5(@xRxnYkIG4A8EO3X) 's Twitter Profileg
Akshayy5

@xRxnYkIG4A8EO3X

It engineer.
परिस्थिती जितकी बिकट मराठे तितकेच तिखट
मराठा
जय जिजाऊ जय शिवराय.
एक मराठा लाख मराठा.

ID:920500178641145856

calendar_today18-10-2017 04:01:59

1,8K Tweets

215 Followers

685 Following

Akshayy5(@xRxnYkIG4A8EO3X) 's Twitter Profile Photo

माघार घेणाऱ्या नेत्यांचे आभार आरक्षण ला आणि मराठा समाजाचा विरोधी भूमिका मांडणाऱ्या नेत्यांना निवडून येण्या साठी आमच्या समाजाच्या कोणत्याही नेत्याने पाठिंबा दिलेला आम्ही सहन करणार नाही. इतर नंतर पण पाठिंबा देणार्या त्यांना दरवाजात उभ करूच नका.
#मराठा_#मराठा_#मराठा_#मराठा_#मराठ_⛳

माघार घेणाऱ्या नेत्यांचे आभार आरक्षण ला आणि मराठा समाजाचा विरोधी भूमिका मांडणाऱ्या नेत्यांना निवडून येण्या साठी आमच्या समाजाच्या कोणत्याही नेत्याने पाठिंबा दिलेला आम्ही सहन करणार नाही. इतर नंतर पण पाठिंबा देणार्या त्यांना दरवाजात उभ करूच नका. #मराठा_#मराठा_#मराठा_#मराठा_#मराठ_⛳
account_circle
Akshayy5(@xRxnYkIG4A8EO3X) 's Twitter Profile Photo

ह्यांचे आभार आरक्षण ला आणि मराठा समाजाचा विरोधी भूमिका मांडणाऱ्या नेत्यांना निवडून येण्या साठी आमच्या समाजाच्या कोणत्याही नेत्याने पाठिंबा दिलेला आम्ही सहन करणार नाही. इतर नंतर पण पाठिंबा देणार्या गडदरांचा पाहिले समाचार घेतला जाईल.

account_circle
Akshayy5(@xRxnYkIG4A8EO3X) 's Twitter Profile Photo

विरोधी बोलल की sit, एडी लावायची हा विकास खर्च मराठा समाजाला सुद्धा समजला नाही. विकास फक्त त्यांना समजला ज्यांनी आरक्षणाचा राजकारण केलं शब्द फिरवले ,आरक्षणाच्या नावाखाली गाजर वाटली,अमदाबड ट्रेन झाली मुंबई ला.महागाई वाढली,भाज्या ३० रू पाव झाल्या, शेत मालाची निर्यात बंदी झालं.

नेमकी काय स्वप्न महाराष्ट्राच्या जनतेला दाखवत आहात ह्यावर एकदा विचार करा.
जगात जर्मनी आणि भारतात परभणी ह्या आधारावर घोषणा.परभणी करणी भाजी , फळ,पेट्रोल हे निवडणूक संपल्यावर महिनाभरनी असणारा भाव एकदा सरकारला सांगवा.

account_circle
Akshayy5(@xRxnYkIG4A8EO3X) 's Twitter Profile Photo

सरकारने कित्येक कोटींचा चिक्की घोटाळा करणाऱ्या नेत्यांना क्लीन चिट दिली परंतु गुन्हा दाखल केला नाही आणि मराठ्यांनी स्वतःच्या हक्कासाठी केलेल्या लढाईत मात्र दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केले तेही निर्दोष लोकांवर.जनतेचे पैस्यांचा घोटाळे करणाऱ्या कोणत्या पुरवठा आधारावर सोडलं.

account_circle
Akshayy5(@xRxnYkIG4A8EO3X) 's Twitter Profile Photo

मराठ्यांनो हे नालायक लोक लक्ष्यात ठेवा ह्यांना जर कुठ पाहिलं. आणि समाजाच्या विरोधी घटकांना ह्यांनी स्वतः च्या राजकीय स्वार्थ साठी मदत केली तर गददरणा सोडू नका.ह्यांना जिथे दिसतील तिथे जाब विचारायला सर्वात करा.कोणत्या तोंडाने मत मागायला येतात ते पाहूच.

मराठ्यांनो हे नालायक लोक लक्ष्यात ठेवा ह्यांना जर कुठ पाहिलं. आणि समाजाच्या विरोधी घटकांना ह्यांनी स्वतः च्या राजकीय स्वार्थ साठी मदत केली तर गददरणा सोडू नका.ह्यांना जिथे दिसतील तिथे जाब विचारायला सर्वात करा.कोणत्या तोंडाने मत मागायला येतात ते पाहूच. #एक_मराठा_लाख_मराठा #मराठा
account_circle
Akshayy5(@xRxnYkIG4A8EO3X) 's Twitter Profile Photo

पक्ष म्हणून नाही,जातीयवाद साठी सुद्धा नाही,साधं मराठा आंदोलकांना भेट सुद्धा न दिलेल्या आणि जनावरं सारखं मारणाऱ्या,खुर्चीचा गैरवापर करून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी न करता आंदोलन चिरडण्यासाठी झाला.ह्या अश्या नेटीना त्या खुर्ची पर्यंत नेण्यासाठी जे नेते गेले सगळे पडलेच पाहिजे

account_circle
Akshayy5(@xRxnYkIG4A8EO3X) 's Twitter Profile Photo

पक्ष म्हणून नाही,जातीयवाद साठी सुद्धा नाही,साधं मराठा आंदोलकांना भेट सुद्धा न दिलेल्या आणि जनावरं सारखं मारणाऱ्या,खुर्चीचा गैरवापर करून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी न करता आंदोलन चिरडण्यासाठी झाला.ह्या अश्या नेटीना त्या खुर्ची पर्यंत नेण्यासाठी जे नेते गेले सगळे पुन्हा नको.

account_circle
Akshayy5(@xRxnYkIG4A8EO3X) 's Twitter Profile Photo

पक्ष म्हणून नाही,जातीयवाद साठी सुद्धा नाही,साधं मराठा आंदोलकांना भेट सुद्धा न दिलेल्या आणि जनावरं सारखं मारणाऱ्या,खुर्चीचा गैरवापर करून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी न करता आंदोलन चिरडण्यासाठी झाला.ह्या अश्या नेटीना त्या खुर्ची पर्यंत नेण्यासाठी जे नेते गेले सगळ्यांना पाडल पाहिजे

पहिली आमची लढाई राज्य पूर्ती मर्यादित होती आता राज्याबाहेर सुद्धा असणाऱ्या मराठ्यांनी सुद्धा सहभागी होऊन आरक्षणासाठी लढल पाहिजे.मराठा तीतुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा.

.

account_circle
Akshayy5(@xRxnYkIG4A8EO3X) 's Twitter Profile Photo

निवडून कोणाला आणायचं ह्या पेक्षा ज्यांनी जनतेवर हल्ले केले, जनावरं प्रमाणे वागणूक दिली त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकरणात अशे नेते पुन्हा दिसत कामा नये.मराठा आरक्षण ला विरोध करणारे सुद्धा पुन्हा निवडून न देणे,ज्यांनी मराठ्यांची बाजू मांडली नाही,ज्यांनी शब्द फिरवला ही जवाबदारी आहे.

account_circle
Akshayy5(@xRxnYkIG4A8EO3X) 's Twitter Profile Photo

रंग खेळा पण मुक्या जनावरांना त्रास न देता खेळा.

account_circle