Swanil Wadkar - स्वप्नील वाडकर
@swapnilwadkar21
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
राजनिष्ठ कार्यक्रता
व्यवसाय
PANTING & CIVIL WORK
नोकरी
LAXMI MOTORS & ESTATE AGENT
ID: 326232898
https://www.facebook.com/swapnilwadkar21 29-06-2011 16:01:55
839 Tweet
251 Followers
1,1K Following
कित्येक वर्षांपासून अस्तित्वात असलेले एक्सर गावातील अनेक कुटुंबांची उपजीविका ज्या मार्केटमुळे चालत होती असे एकसर रोडवरील मच्छी आणि भाजी मार्केट कोणतीही पूर्व कल्पना न देता मुंबई महानगरपालिकने तोडल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचा जाहीर निषेध 😠 Ward RC BMC माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra
बोरिवली प मंडपेश्वर औद्योगिक वसाहती मधून अतिशय हानिकारक असिडीक धूर सोडला जातो त्यामुळे घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी समस्या होत आहेत या करोना काळामध्ये असे त्रास होणे योग्य नाही तरी आपण याचा वर योग्य ती कारवाही करावी Ward RC BMC Central Pollution Control Board MCGM Health Department