सुशांत ✨
@sushant_7writes
ID: 1087806327483711488
22-01-2019 20:16:53
11,11K Tweet
1,1K Takipçi
281 Takip Edilen
विखेंच्या कॉलेजच्या पत्त्यावर असलेले विद्यार्थी मतदार पहा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी केली. एकाच पत्त्यावर ३-४ हजार मतदार, या विद्यार्थ्यांना मतदान केले नाही तर पुढे कॉलेजमधे अडचण होईल म्हटले असल्याची चर्चा कानावर आली. ChiefElectoralOffice
साहेब ❤️ Balasaheb Thorat #संगमनेर #स्नेह_मेळावा
देवेंद्र फडणवीस एक विनंती आहे... महाराष्ट्र शासन सर्व बस वरील जाहिरात किंवा इतर कोणते पण असणारे चित्र चिटकवून ज्या प्रकारे एकदम बकाल बनवून टाकले आहे ते काढून टाकावे...🙏 काहीतरी चांगल्या गोष्टींना प्राधान्य द्या आणि स्वच्छ सुंदर बस असूद्या Devendra Fadnavis Ajit Pawar