SUNNY SONAWANE (@sunnybaba070) 's Twitter Profile
SUNNY SONAWANE

@sunnybaba070

ID: 1582677625189064704

calendar_today19-10-2022 10:18:53

937 Tweet

36 Followers

83 Following

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

तुम्ही नवे पर्व सुरु झालं म्हणता, पण अजितपर्व कधीच संपणार नाही, रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल marathi.abplive.com/news/politics/… #rohitpawar #suniltatkare #politics #abpमाझा #MarathiNews

तुम्ही नवे पर्व सुरु झालं म्हणता, पण अजितपर्व कधीच संपणार नाही, रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल

marathi.abplive.com/news/politics/…

#rohitpawar #suniltatkare #politics #abpमाझा #MarathiNews
Yosula (Modi's Family) (@ysl_1209) 's Twitter Profile Photo

नवरा बायकोचं भांडण होतं, मग न जेवताच दोघे ऑफिस ला जातात. कधी नव्हे ते बायको पुढाकार घेऊन व्हाट्सअप चॅटिंग करते; बायको:- "sorry" नवरा:- ठीक आहे बायको:- jevalas ka ? नवरा : जेवतो. बायको :- "Mi Hatti ahe ka re , tula kay vattay" नवरा :- "नाही गं, थोड आहारावर नियंत्रण कर बस, आपण

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

आपले अजितदादा सोबत नाहीत, हे पचविणे अजूनही कठिण जात आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील. Miss you Dada 💔

आपले अजितदादा सोबत नाहीत, हे पचविणे अजूनही कठिण जात आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील.
Miss you Dada 💔
DARK (@dark_5757) 's Twitter Profile Photo

एखादा व्यक्ती आपला होऊ अगर न होवो पण त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीच्या अंधाराने तो तुटू नये म्हणून केलेली सोबती ही कायमच नात्याला नाव न देता जगलेली गोष्ट म्हणून मनात मिरवत रहाते.... #DARK🖤

आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) 's Twitter Profile Photo

आदरणीय दादा आज जाऊन आज एक महिना झाला…सभागृहात बसताना आज प्रत्येक क्षणी तुमची उणीव जाणवते.पूर्वी प्रत्येक मुद्द्यावर तुमचं ठाम मार्गदर्शन असायचं, आज मात्र तुमची खुर्ची रिकामी आहे.आणि मन भरून येतं.राजकारणात भूमिका मांडता येतात, भाषणं करता येतात; पण तुमच्यासारखा आधार,मिळणं अशक्य

सुक्टा बोंबिल (@suktabombil) 's Twitter Profile Photo

तिकडे कुठेही जगात युद्ध झाले की.. आता सोमवारी परत आमचेच बाजार पडणार. कंटाळा आला या मार्केटचा… सगळे शेअर विकावे म्हणतोय.

SUNNY SONAWANE (@sunnybaba070) 's Twitter Profile Photo

रंग असो वा जीव जपून लावा, सण आणि क्षण गेले तरी डाग मात्र स्मरणात राहतात...!!!! 💯💯💯

SUNNY SONAWANE (@sunnybaba070) 's Twitter Profile Photo

देव ना सतत आपली परीक्षा घेत राहतो आपण आताचे उत्तर कसे देतो यावरून तो पुढचा प्रश्न निर्माण करत असतो मात्र या परीक्षेचा निकाल सरतेशेवटी लागतं असतो म्हणूनचं आलेल्या प्रश्नांच उत्तर सुटसुटीत लिहिले की येणारा प्रश्न खूप सोप्या पद्धतीने सोडवता येतो बाकी आयुष्य खूपचं सुंदर आहे राव...

देव ना सतत आपली परीक्षा घेत राहतो आपण आताचे उत्तर कसे देतो यावरून तो पुढचा प्रश्न निर्माण करत असतो मात्र या परीक्षेचा निकाल सरतेशेवटी लागतं असतो म्हणूनचं आलेल्या प्रश्नांच उत्तर सुटसुटीत लिहिले की येणारा प्रश्न खूप सोप्या पद्धतीने सोडवता येतो बाकी आयुष्य खूपचं सुंदर आहे राव...
Shekhar (@shekharcoool5) 's Twitter Profile Photo

पुतिन: ७३ वर्षांचे ट्रम्प: ७९ वर्षांचे नेतान्याहू: ७६ वर्षांचे नरेंद्र मोदी: ७५ वर्षांचे शी जिनपिंग: ७२ वर्षांचे खामेनी: ८६ वर्षांचे या सर्वांनी त्यांचे जीवन जगले आहे आणि त्यांचे यशाचे शिखर आधीच पाहिले आहे.पुढच्या पिढीला तिसऱ्या महायुद्धाची नाही तर शांतता आणि विकास हवा आहे

ठाकुर कुलदीप सिंह (स्वतंत्र विचार) (@ramesh18498367) 's Twitter Profile Photo

आपकी पार्टी ही नही पूरा देश जानता है कि जज लोया की हत्या किसने करवाई थी।

आपकी पार्टी ही नही पूरा देश जानता है कि जज लोया की हत्या किसने करवाई थी।
Nikhil Bhosale (@nikhill_bhosale) 's Twitter Profile Photo

कल्पनांच्या विश्वात रमायला आवडणाऱ्या माणसांत वास्तव स्वीकारायची धमक नसते.कारण वास्तव आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव करून देत असते.

Digu Tipnis (@idigutipnis) 's Twitter Profile Photo

नाही, सध्यातरी आपली इराण मधली शेतजमीन, दुबई मधला एन ए प्लॉट, बहरीन मधले २ फ्लॅट्स, कतार मधल्या पेट्रोल खाणी यापैकी काही द्यायचे नाही आहे. डीएम मधे अजिबात संपर्क करू नये. धन्यवाद!

SUNNY SONAWANE (@sunnybaba070) 's Twitter Profile Photo

फुकटचा घमंड हा कागदी मुकुटासारखा असतो, दिसायला मोठा पण वास्तवाच्या एका झुळकीतच उडून जातो..!!! 💯💯💯💯