Sameer Bhujbal (@sameer_bhujbal) 's Twitter Profile
Sameer Bhujbal

@sameer_bhujbal

Former Member of Parliament - Nashik

ID: 1497939114

calendar_today10-06-2013 10:42:01

2,2K Tweet

1,1K Followers

168 Following

Sameer Bhujbal (@sameer_bhujbal) 's Twitter Profile Photo

सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता। सत्य, भक्ती आणि मानवतेचा संदेश देणारे संत तुकाराम महाराज बीज निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन ! #संत_तुकाराम_महाराज

सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता।

सत्य, भक्ती आणि मानवतेचा संदेश देणारे संत तुकाराम  महाराज बीज निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन !

#संत_तुकाराम_महाराज
Sameer Bhujbal (@sameer_bhujbal) 's Twitter Profile Photo

📍येवला मा. ना. छगन भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येवला मतदारसंघातील सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. #Yeola #Developmentwork #chhaganbhujbal #sameerbhujbal #maharashtra

Sameer Bhujbal (@sameer_bhujbal) 's Twitter Profile Photo

📍 येवला- विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा..! #yeola #Developmentwork #bhumipujan #lokarpan #sameerbhujbal

Sameer Bhujbal (@sameer_bhujbal) 's Twitter Profile Photo

📍येवला मा. ना. छगन भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येवला मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. #Yeola #Developmentwork #bhumipujan #lokarpan #sameerbhujbal