Soumitra Pote । सौमित्र पोटे(@soumitrapote) 's Twitter Profileg
Soumitra Pote । सौमित्र पोटे

@soumitrapote

Film Critic, Podcaster #मित्रम्हणे Journalist-writer.
Views are Personal. Mind it.
#आम्हीकोल्हापुरी.

ID:144471668

linkhttps://www.facebook.com/soumitra.pote calendar_today16-05-2010 11:38:01

10,9K Tweets

9,4K Followers

561 Following

Soumitra Pote । सौमित्र पोटे(@soumitrapote) 's Twitter Profile Photo

चिन्मयचं मला अप्रूप वाटतं.
💛
👉🏼तो एकाच वेळी सिनेमांत काम करतोय..👉🏼 नाटक लिहितो. 👉🏼दिग्दर्शन करतो.
👉🏼मालिकांचे संवाद लिहितो. पटकथा लिहितो.. इतकंच नव्हे तर हिंदी सिनेमात ओटीटीवर पण दिसतो.

हे सगळं कसं जमतं?
ओघाने NSD.. इंडस्ट्री.. राजकारण यावर बोलणंही आलंच. Episode Out.

चिन्मयचं मला अप्रूप वाटतं. 💛 👉🏼तो एकाच वेळी सिनेमांत काम करतोय..👉🏼 नाटक लिहितो. 👉🏼दिग्दर्शन करतो. 👉🏼मालिकांचे संवाद लिहितो. पटकथा लिहितो.. इतकंच नव्हे तर हिंदी सिनेमात ओटीटीवर पण दिसतो. हे सगळं कसं जमतं? ओघाने NSD.. इंडस्ट्री.. राजकारण यावर बोलणंही आलंच. Episode Out.
account_circle
Soumitra Pote । सौमित्र पोटे(@soumitrapote) 's Twitter Profile Photo

वयाच्या चौथ्या वर्षी अमिताभ बच्चनला बघितलं आणि...!! ✨ This Friday. 6.00 pm.

account_circle
Soumitra Pote । सौमित्र पोटे(@soumitrapote) 's Twitter Profile Photo

क्रिकेट फिक्सिंग असं आलं होतं उजेडात.. सांगतायत IPS अमितेश कुमार. Episode Out.
CP Pune City Police पुणे शहर पोलीस

account_circle
Soumitra Pote । सौमित्र पोटे(@soumitrapote) 's Twitter Profile Photo

थंबनेलवरून अंदाज आला असेल प्रश्नांचा.
एपिसोड येतोय एका तासाभरात..
चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तातडीने करा.

थंबनेलवरून अंदाज आला असेल प्रश्नांचा. एपिसोड येतोय एका तासाभरात.. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तातडीने करा.
account_circle
Soumitra Pote । सौमित्र पोटे(@soumitrapote) 's Twitter Profile Photo

Mitramhane Podcast वर येत आहेत पुण्याचे धडाकेबाज पोलीस आयुक्त IPS अमितेश कुमार. थेट प्रश्नांना तितकीच थेट उत्तरं.
एपिसोड येतोय शुक्रवारी सायंकाळी 6 वा. CP Pune City Police पुणे शहर पोलीस पुणे शहर वाहतूक पोलीस 💛

account_circle
Soumitra Pote । सौमित्र पोटे(@soumitrapote) 's Twitter Profile Photo

चॅनल सबस्क्राईब करा आणि एपिसोड जरूर पहा. तो येतोय शुक्रवारी संध्याकाळी 6:00 वाजता. Avadhoot Gupte 💛

account_circle
Soumitra Pote । सौमित्र पोटे(@soumitrapote) 's Twitter Profile Photo

अभिनेते- लेखक संजय मोने येताहेत. एपिसोड येतोय शुक्रवारी (उद्या )संध्याकाळी 6:00 वा.

account_circle